नमस्कार,या चैनल वरती मी माझे विचार आणि भावना व्यक्त करते.चैनल ची सुरवात नेट सेट या विषयाने झालेली जरी असेल तरी फक्त यातच सीमित न राहता जसा माझ्या आयुष्याचा प्रवास होत आहे त्याच प्रमाणे मी तुमच्याशी जुडून राहण्याचा प्रयत्न या माध्यमातून करीत आहे.माझ्या आयुष्याचे काही क्षण सर्वान सोबत शेअर करायला व्यक्त ह्वायला आवडेल मला.जगण्यातून शिकण्याचा हा प्रवास तुम्हाला देखील आवडेल अशी आशा करते 🙏🏻🥰
शून्य ते शिखर 🙏
A to a
6 months ago | [YT] | 0
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
महिलादिनाच्या शुभेच्छा 💕💐
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
Happy women’s day 💐💕
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
पूर्ण income tax,हा video पहिल्या नंतर तुमचा सर्वात महत्वाचा विषय पूर्ण होईल. खूप सोप्या आणि interesting पध्दतीने समजाविलेली आहे.
UGC NET JRF 2024 COMMERCE INCOME TAX MH-SET महाराष्ट्र सेट INCOME TAX मराठीतुन. महत्वाची माहिती.
https://youtu.be/cJ_yDQdGOxA
1 year ago | [YT] | 0
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
Commerce syllabus with important pyq explanation
https://youtu.be/mfdY2mup1e8?si=99j3V...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
MH SET परीक्षा 26 मार्च 2023 ला होणार असून परीक्षेत विचारलेल्या concepts, pyq आणी imp concepts वरती channel वरती videos upload झालेले आहेत.
MH SET SUCCESS SERIES 2023 सोबत तयारी ला मजबूत बनवून mh set exam pass होण्याची खात्री निश्चित करा.
MH SET 2023 SUCEESS SERIES 100%: www.youtube.com/playlist?list...
3 years ago | [YT] | 1
View 1 reply
शून्य ते शिखर 🙏
https://youtu.be/W9iRcZSAlY0
MH SET UGC NET best youtube sources माझ्या तयारी चे मेन चॅनेल्स.
हे विडिओ तुम्हाला informative नक्की वाटेल.
3 years ago | [YT] | 3
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
Business finance फक्त परीक्षे साठी नाही तर आपल्या दररोज च्या जीवनाशी जुडलेल हे विषय आहे. एकदम सोप्या व आपल्या ला समजेल अस आपल्या भाषेत बेसिक पासून समजून घ्या. इतक जरी केलात तर 20 मार्क्स पक्के. खालील link ला क्लिक करा व समजून घ्या.
Business finance: www.youtube.com/playlist?list...
3 years ago | [YT] | 2
View 0 replies
शून्य ते शिखर 🙏
GST हा परीक्षा घेणाऱ्यांचा आवडता विषय आहे. व परीक्षा कोणतीही असू दे GST वरती प्रश्न असणारच. बेसिक पासून सरळ व सोप्या आपल्या भाषेत GST समजून घ्या. खालील link ला क्लिक करून.
GST SERIES: www.youtube.com/playlist?list...
3 years ago | [YT] | 1
View 0 replies
Load more