कुर्डुवाडी शहर व परिसरातील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक
कार्यक्रम बघण्यासाठी आजच चॅनल ला लाईक करा, शेअर करा व
subscriber करा
कुर्डुवाडी official YouTube Channel
Instagram page name :- @amhikurduwadikar
Facebook page name :- आम्ही कुर्डूवाडीकर
amhi kurduwadikar
कुर्डूवाडीत नोकरीची संधी ✅✌️
अकौंटंट - 02 vacancy
M.com education.
skill 👇
✅टॅली सॉफ्टवेअर येणे आवश्यक.
✅पगार - 18,000/- रुपये.
📍ठिकाण : आर.डी.एल. ऑटो इंडस्ट्रीज मार्केट यार्ड, टेंभुर्णी रोड, कुर्डूवाडी.
☑️अर्ज करण्याची प्रक्रिया (Application Process) :
❌कृपया थेट कॉल करू नये.
✅फक्त व्हॉट्सअॅपवर बायोडाटा (CV) पाठवा.
☎️Contact number- 7385912131 @rdl__45
@rdl_genuine_parts
jobvacancies jobsearch #jobsinindia jobseeker jobalert #jobvacancy jobopening jobopenings joboffer jobopportunity #kurduwadi akluj pandharpur malshiras karmala indapur modanimb barshi #madha Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom solapur explorepage #amhikurduwadikar
20 hours ago | [YT] | 5
View 0 replies
amhi kurduwadikar
स्वप्नातील घर... आता तुमच्या हक्काचं 😍
सुंदर घर... सुखी संसार 😇
बंगला विकणे आहे.
आधुनिक • सुरक्षित सुविधायुक्त ✅
1) चौ.फु. बिल्टअप एरिया - 1100
2) चौ.फु. प्लॉट एरिया -1162
3) स्वतंत्र बोअरवेल
4) 24 तास पाणी
☑️तुमच्या कुटुंबासाठी परिपूर्ण घर.
☑️आधुनिक सुविधायुक्त बंगला.
📍पत्ता- संतकृपा सोसायटी, करमाळा रोड कुर्डूवाडी ता. माढा जि. सोलापूर.
☎️संपर्क- 8600028280 / @sanket101010
आजच भेट द्या, तुमच्या नव्या घराची सुरुवात करा. property propertyfinder propertyforsale #propertyforsale propertyinvestment propertymarket propertydeals propertyinvestor #realestateforsale realestatenews #kurduwadi #madha #amhikurduwadikar akluj pandhapur malshiras karmala indapur modanimb barshi Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom explorepage
3 days ago | [YT] | 11
View 0 replies
amhi kurduwadikar
LED BOARD MANUFACTURE 😍
तुमच्या घराच्या भिंतींना आणि देवघर, किचन पार्टीशन व छताला द्या एक वेगळं, आकर्षक रूप.😇👌
व्यंकटेश डिजीटल आर्टस् माढा
@vyanktesh_digital_arts @vyanktesh_zinjurate_9892
📍पत्ता 1- स्टेशन रोड पाण्याच्या टाकी समोर, मोडनिंब ता. माढा जि. सोलापूर
📍पत्ता 2- गोडाऊन पत्ता : आदर्श नगर रोड, लाकूड अड्डा, मोडनिंब ता. माढा जि. सोलापूर
☎️संपर्क - 9623496556
our work 👇
एल.ई.डी ऍक्रेलिक लेटर
एल.ई.डी चॅनल लेटर
एल.ई.डी लिक्विड लेटर
अॅक्रेलिक लेटर
फोम लेटर
संपूर्ण पॅनल शीट
वूडन कटिंग 👇
▶ अॅक्रेलिक कटिंग
▶ एम.डी.एफ कटिंग
▶ डब्लू.पी.सी. कटिंग
फोम डिजाईन कटिंग #kurduwadi #akluj #pandharpur #malshiras #karmala #indapur #modanimb #barshi #madha #Paranda #kurdu #jeur #shirala #khandavi #Laul #kavhe #ambad #bhosare #mohol #daund #baramati #sangola #karkamb #bhoom #solapur #explorepage #amhikurduwadikar
4 days ago | [YT] | 14
View 0 replies
amhi kurduwadikar
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील चिंचगाव येथे शेतात मोटर सायकलवरून निघालेल्या तिघांना भरघाव वेगातील कारने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात एक ५५ वर्षीय महिला जागीच ठार झाली तर दोघेजण गंभीर जखमी झाले.
👉हा अपघात ९ जुलै रोजी सायंकाळी ४:१५ वा. च्या सुमारास कुर्डूवाडी-बार्शी रोडवर झाला. या अपघातात लक्ष्मी भीमराव उबाळे यांचा मृत्यू झाला असून याबाबत महादेव भीमराव उबाळे (रा.चिंचगाव, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कार
👉फिर्यादी महादेव उबाळे यांचा भाऊ आश्राब (वय ३१), पुतणी आराध्या (वय ११) व आई लक्ष्मी उबाळे असे तिघेजण मोटरसायकल (एम.एस. १३ / डी. एक्स.४५५२) वरून घरातून चिंचगाव हद्दीतील शेताकडे कुर्डूवाडी-बार्शी रोडने जात होते. दिलीप उबाळे यांच्या शेताजवळ रोडवर आले असता पाठीमागून कार (एम.एच. १२ / टी.एच. ४४७७) ने जोराची धडक दिली. यात लक्ष्मी उबाळे ह्या जागीच मृत्युमुखी पडल्या तर दुचाकीवरील आश्राब व आराध्या गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर चालक फरार👇
✅अपघातानंतर लक्ष्मी उबाळे आणि इतर दोघांनाही गंभीर जखमी असताना उपचारास घेऊन न जाता कारचालकाने तेथून लगेच पळ काढला. त्यामुळे जमलेल्या संतप्त जमावाने अपघातानंतर कारची तोडफोड केली. त्यानंतर जमावाने कार पेटवण्याचाही प्रयत्न केला. दरम्यान घटनास्थळावर पोहोचलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप केला अन् पुढील अनर्थ टळला.
👉आराध्यावर बार्शीत तर आश्राबवर कुर्डूवाडीत उपचार...या अपघातातील मोटार सायकलवरील जखमी झालेली ११ वर्षीय आराध्यावर बार्शी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर ३१ वर्षीय आश्राबवर कुर्डूवाडी येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. #kurduwadi chinchgaon #barshi #roadaccident news akluj pandhapur malshiras karmala indapur modanimb barshi #madha Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom solapur explorepage #amhikurduwadikar
6 days ago | [YT] | 15
View 0 replies
amhi kurduwadikar
नानाश्री कुंदा & बासुंदी चहा ☕️special चहापती 😍
“अस्सल चवीचा अस्सल ब्रँड म्हणजे नानाश्री”उद्योग समुह बार्शी🙌
कुंदा चहा & बासुंदी चहा 😍
आजच आपल्या फ्रँचायझी बुक करा✅
☎️9112207171 / 9552957857
@nanashri_basundichaha_official
👉 7171hotelnanashree@gmail.com
सर्व साहित्य जागेवर पोहोंचवली जातील.✌️
Book Now ✅
तुम्हाला पण बासुंदी चहा व कुंदा चहा ची स्पेशल चहापती पाहिजे असेल तर लगेच संपर्क करा 👇
✅Owner: @bhau.7171
@nanashri_kundachaha_official01
☎️Mo. No. 9552957857
qulitychabadshaha nanashri udoyg samuh barshi 🔥
📍पत्ता : ST Stand चौक, बार्शी.
chaha #चहा चहाप्रेमी☕ चहावेडे चहाप्रेमी
tea chai #chailover chaiislove chai चाय #kurduwadi akluj pandhapur malshiras karmala indapur modanimb #barshi madha Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom solapur explorepage #amhikurduwadikar
1 week ago | [YT] | 7
View 0 replies
amhi kurduwadikar
महाराष्ट्रातील सर्वात सुप्रसिद्ध नादब्रह्मा इडली ची
शाखा आता आपल्या कुर्डूवाडीमध्ये 😍✌️
2 weeks ago | [YT] | 34
View 0 replies
amhi kurduwadikar
कुर्डूवाडी माढा तालुका पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते प्रा.डॉ. आशिष रजपूत यांची जिल्हा परिषद आणि पंचायत समिती संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
हार्दिक अभिनंदन 🎉🙏 #amhikurduwadikar #kurduwadi
2 weeks ago | [YT] | 21
View 0 replies
amhi kurduwadikar
नगरसेवक कसा असावा हे शकील भाई तांबोळी यांच्या कडे पाहून असे वाटते की असा नगरसेवक आपल्या कडे पण असावा.✅
नगरसेवक शकील भाई तांबोळी
सलाम आपल्या कार्याला 🙏🙌
#amhikurduwadikar #kurduwadi
2 weeks ago | [YT] | 21
View 2 replies
amhi kurduwadikar
कुर्डूवाडी: मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपची नुकतीच पाहणी करून वर्कशॉपमधील कामकाज, पायाभूत सुविधा, देखभाल पद्धती तसेच सुरू असलेल्या वॅगन पीओएच कामाची तपासणी केली. यावेळी चिंकहिल येथील आरपीएफ ट्रेनिंग सेंटरच्या सुमारे १०० एकर मोकळ्या जागेत नव्याने रेल्वे वर्कशॉप उभारण्याच्या मागणीबाबत महाप्रबंधकांनी सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहिती वर्कशॉप मॅनेजर रुपेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
👉कुर्डूवाडी रेल्वे वर्कशॉपमधील महाप्रबंधकांच्या भेटीबाबत शुक्रवारी सायंकाळी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रुपेश जाधव यांनी सांगितले की, महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव यांनी वर्कशॉप परिसरात वृक्षारोपण करून हेरिटेज गॅलरीला भेट दिली. या गॅलरीमध्ये भारतीय रेल्वे तसेच कुर्डूवाडी कार्यशाळेचा इतिहास, विकास, महत्त्वाचे टप्पे आणि उल्लेखनीय कामगिरीची माहिती त्यांनी घेतली.
👉यावेळी वर्कशॉप मॅनेजर रुपेश जाधव यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला. कुईवाडी वर्कशॉपचा इतिहास, पायाभूत सुविधा, प्रमुख कामे, वॅगन पीओएच कामगिरी, उत्पादनातील यश, गुणवत्ता सुधारणा उपक्रम, नावीन्यपूर्ण पद्धती, सुरक्षा, उत्पादकता व स्वच्छतेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी डीआरएम सुजीत मिश्रा, सीडब्ल्यूई संजीव देशपांडे तसेच विभागीय व मुख्यालयातील अधिकारी उपस्थित होते. पत्रकार परिषदेस रेल कामगार नेते प्रवीण सोमासे उपस्थित होते.
👉महाव्यवस्थापक श्रीवास्तव यांनी वर्कशॉप परिसरात वृक्षारोपण केले. वर्कशॉप मधील हेरिटेज गॅलरीला भेट देऊन भारतीय रेल्वे व कुडुवाडी कार्यशाळेचा इतिहास, विकास, महत्त्वाचे टप्पे आणि उल्लेखनीय कामगिरीची माहिती घेतली. त्यांनी परिषद सभागृहात अधिकारी व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन केले. यावेळी महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी वर्कशॉपच्या प्रगतीचे कौतुक केले.
#kurduwadi #railway workshop news akluj pandhapur malshiras karmala indapur modanimb barshi #madha Paranda kurdu jeur shirala khandavi Laul kavhe ambad bhosare mohol daund baramati sangola karkamb bhoom #solapur explorepage #amhikurduwadikar
2 weeks ago | [YT] | 17
View 0 replies
amhi kurduwadikar
कुर्डूवाडी- ‘माझ्याकडे का बघतोस?’ या क्षुल्लक कारणावरून पूर्वीचा राग उफाळून आल्याने चौघांनी एका तरुणावर तलवार व कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २४ जून रोजी रात्री ११:३० च्या सुमारास बार्शी नाका परिसरातील भोसरे (कुईवाडी) बायपास रस्त्यावर घडली.
👉या प्रकरणी कुडूवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे, तर दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
👉पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सुहास ऊर्फ हरी सुरेश बागल (रा. बागलवस्ती, भोसरे, ता. माढा) हे गहाळ झालेला मोबाइल शोधत असताना अनिकेत माने याच्याशी त्यांचा वाद झाला. ‘माझ्याकडे का बघतोस?’ असे म्हणत शिवीगाळ केल्यानंतर त्याने फोन करून सुमित करकंबकर, लक्ष्मण ढवळे व इतरांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर आरोपींनी तलवार व कोयत्याने बागल यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले.
👉यावेळी सुहास बागल यांना वाचविण्यासाठी धावून आलेल्या दीपक साळवे यांच्यावरही कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवत परिसरात दहशत निर्माण केली.
बालसुधारगृहात रवानगी✅
एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तलवार व कोयत्याने केलेल्या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. #kurduwadi #madha #solapur #police crimenews barshi akluj karmala indapur pandharpur #amhikurduwadikar explorepage
3 weeks ago | [YT] | 14
View 1 reply
Load more