Thought about life & growth

नमस्कार ! मी राजेश मेश्राम, आणि स्वागत आहे माझ्या Thought about life & growth, Freedome Vault या YouTube चॅनलवर...

इथे मी 1-2 लहान पण उपयुक्त shorts टाकतो, ज्यातून तुम्हाला कळेल -SIP, Mutual Funds, विमा, कर बचत, कर्जातून मुक्ती, आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचे मार्ग.

माझं उद्दिष्ट आहे प्रत्येकाला सोप्या भाषेत आर्थिक ज्ञान देणं, जेणेकरून तुम्ही तुमचे आर्थिक निर्णय आत्मविश्वासाने घेऊ शकाल.

जर तुम्हाला दररोज थोडं थोडं शिकत Financial Freedome कडे वाटचाल करायची असेल, तर आजच Subscribe करा !