या चॅनेल मध्ये श्री प्रसाद प्रमोद जोगळेकर(गुरुजी) यांच्या माध्यमातून धर्मशास्त्राबद्दल महत्त्वपूर्ण माहिती,अत्यंत स्पष्ट,शुद्ध उच्चारणासह मंत्र,स्तोत्र,अध्याय,चरित्र पठण व अन्य धार्मिक साहित्याचा आणि समाज उपयोगी विषयांचा लाभ मिळेल.
यज्ञप्रसाद youtube चॅनल पाहणाऱ्या सर्वांना सप्रेम नमस्कार. सध्याच्या काळात मुलां-मुलींना सुयोग्य वधू-वर मिळणे, त्यांचे लग्न उत्तम होणे आणि टिकणे हे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यासाठी धर्मशास्त्रात सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे तुळसी दामोदर विवाह लावून त्यांचा आशीर्वाद घेणे आणि प्रार्थना करणे यासाठी लवकरच श्री तुलशी विवाह विधी घेऊन येत आहोत, जो पाहून घरच्या घरी अगदी समाधानपूर्वक आपण विधी अगदी सहज संपन्न करू शकता. आपणांस आवडेल कां असा विधी? कमेंट करून कळवा.
आपण माझ्या या लक्ष्मीपूजन व्हिडिओवर कमेंट करून आपला अभिप्राय नोंदवला त्याबद्दल आपले आभार!
आज दीपावली लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस! आज आपण या व्हिडिओचा संदर्भ घेऊन लक्ष्मीपूजन संपन्न करावे आणि आपल्या आप्तेष्टांना सुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करावे.
आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
नमस्कार मंडळी, उद्या आपण सगळे विजयादशमी, म्हणजेच दसरा साजरा करतो आहोत. हा सण आपल्या संस्कृतीतील सत्याचा असत्यावर, चांगल्याचा वाईटावर आणि सद्गुणांचा दुष्टावर विजय दर्शवणारा दिवस आहे.
दसऱ्याच्या दिवशी श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि देवीने महिषासुराचा संहार केला. या दोन कथांमधून आपल्याला एकच संदेश मिळतो – वाईट कितीही शक्तिशाली असलं तरी शेवटी जिंकतो तो सत्य आणि धर्म.
महाराष्ट्रात या दिवशी आपट्याची पानं सोने मानून एकमेकांना दिली जातात. याचा अर्थ फक्त संपत्तीची नाही तर मित्रत्व, आपुलकी आणि आपसातील जिव्हाळा वाढवण्याची परंपरा आहे.
आजच्या काळातला दसरा आपल्याला आठवण करून देतो की, आपल्या जीवनातले रावण म्हणजे वाईट सवयी, राग, मत्सर, भीती, आळस – हे सर्व जाळून टाकण्याचा संकल्प करूया.
, या विजयादशमीला तुम्ही तुमच्या आयुष्यातला कोणत्या प्रकारचा "रावण" वधणार आहात? तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
आपल्या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!🙏 Joglekarguruji.Com
नमस्कार,मी श्री. प्रसाद प्रमोद जोगळेकर गुरुजी.. महाराष्ट्रीयन चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. मुंबई इथे वास्त्यव्यास असून २० वर्षांहून जास्ती काळ पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. देश परदेशात मराठी पद्धतीचे सर्व प्रकारचे धार्मिक विधी लागणाऱ्या सर्व साहित्यासह संपन्न करतो.. ज्यात मुख्य करून सर्व अभिषेक, पूजा,लग्न, मुंज,शांती, होम-हवन या सगळ्यांचा समावेश होतो. शुद्ध मंत्र उत्तम साहित्य आणि नियोजनबद्ध कार्यक्रम ज्यामुळे यजमानांचे उत्तम हित साधले जाऊन धार्मिक कार्याचे अत्यंत समाधान यजमानांना प्राप्त होते. मंत्रांचे अत्यंत शुद्ध,स्पष्ट उच्चार आणि सुयोग्य कृती तसेच धार्मिक विधींमधील अध्यात्मिक शास्त्र यांची माहिती यजमानांना देऊन त्यांच्याकडून भावपूर्ण कृती करवून घेणे हे आमचे वैशिष्ट्य. अनेक प्रकारचे धार्मिक विधी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतील. यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क संदेश पाठविता येतील. 📲९१५२५२२५५५
YADNYYA PRASAD
यज्ञप्रसाद youtube चॅनल पाहणाऱ्या सर्वांना सप्रेम नमस्कार. सध्याच्या काळात मुलां-मुलींना सुयोग्य वधू-वर मिळणे, त्यांचे लग्न उत्तम होणे आणि टिकणे हे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. त्यासाठी धर्मशास्त्रात सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे तुळसी दामोदर विवाह लावून त्यांचा आशीर्वाद घेणे आणि प्रार्थना करणे यासाठी
लवकरच श्री तुलशी विवाह विधी घेऊन येत आहोत, जो पाहून घरच्या घरी अगदी समाधानपूर्वक आपण विधी अगदी सहज संपन्न करू शकता.
आपणांस आवडेल कां असा विधी?
कमेंट करून कळवा.
7 months ago (edited) | [YT] | 24
View 9 replies
YADNYYA PRASAD
नमस्कार यजमान!
आज दीपावली लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस!
आपण माझ्या या लक्ष्मीपूजन व्हिडिओवर कमेंट करून आपला अभिप्राय नोंदवला त्याबद्दल आपले आभार!
आज दीपावली लक्ष्मीपूजनाचा मंगल दिवस! आज आपण या व्हिडिओचा संदर्भ घेऊन लक्ष्मीपूजन संपन्न करावे आणि आपल्या आप्तेष्टांना सुद्धा या व्हिडिओची लिंक पाठवून सहकार्य करावे.
आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा!
आपल्या संदर्भासाठी व्हिडीओची लिंक:
https://youtu.be/7kS_vXAPEFM?si=xAKQs...
आपला,
श्री. प्रसाद प्रमोद जोगळेकर गुरुजी
#LaxmiPujan2025 #LaxmiPujanVideo
#DiwaliLaxmiPujan
#LaxmiPujanDate
#Diwali2025
#LaxmiPuja2025
#LaxmiPujanMuhurta
#LaxmiPujaMuhurta
#PrasadJoglekar
#YadnyaPrasad
#JoglekarGuruji
#PrasadPramodJoglekar
#लक्ष्मीपूजन
#लक्ष्मीपूजनकसेकरावे
#लक्ष्मीपूजनसाहित्य
#लक्ष्मीपूजनमुहूर्त
#लक्ष्मीपूजनमराठी
#दिवाळीलक्ष्मीपूजन
7 months ago | [YT] | 64
View 14 replies
YADNYYA PRASAD
https://youtu.be/01X9g3ha1xc
अत्यंत शुद्ध स्वरूपात म्हटलेले श्रीविष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्र. आवर्जून ऐकावे अत्यंत फलदायी
7 months ago | [YT] | 6
View 0 replies
YADNYYA PRASAD
नमस्कार मंडळी,
उद्या आपण सगळे विजयादशमी, म्हणजेच दसरा साजरा करतो आहोत. हा सण आपल्या संस्कृतीतील सत्याचा असत्यावर, चांगल्याचा वाईटावर आणि सद्गुणांचा दुष्टावर विजय दर्शवणारा दिवस आहे.
दसऱ्याच्या दिवशी श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि देवीने महिषासुराचा संहार केला. या दोन कथांमधून आपल्याला एकच संदेश मिळतो – वाईट कितीही शक्तिशाली असलं तरी शेवटी जिंकतो तो सत्य आणि धर्म.
महाराष्ट्रात या दिवशी आपट्याची पानं सोने मानून एकमेकांना दिली जातात. याचा अर्थ फक्त संपत्तीची नाही तर मित्रत्व, आपुलकी आणि आपसातील जिव्हाळा वाढवण्याची परंपरा आहे.
आजच्या काळातला दसरा आपल्याला आठवण करून देतो की, आपल्या जीवनातले रावण म्हणजे वाईट सवयी, राग, मत्सर, भीती, आळस – हे सर्व जाळून टाकण्याचा संकल्प करूया.
, या विजयादशमीला तुम्ही तुमच्या आयुष्यातला कोणत्या प्रकारचा "रावण" वधणार आहात?
तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की लिहा.
आपल्या सर्वांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा!🙏
Joglekarguruji.Com
---
7 months ago (edited) | [YT] | 4
View 1 reply
YADNYYA PRASAD
https://youtu.be/W9UoahBZjbI?si=Ct_-E...
हे श्री महालक्ष्मी अष्टक अवश्य श्रवण करावे नवरात्रीच्या पर्वणी निमित्त
8 months ago | [YT] | 3
View 0 replies
YADNYYA PRASAD
नमस्कार,मी
श्री. प्रसाद प्रमोद जोगळेकर गुरुजी..
महाराष्ट्रीयन चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण.
मुंबई इथे वास्त्यव्यास असून
२० वर्षांहून जास्ती काळ पौरोहित्य क्षेत्रात कार्यरत आहे.
देश परदेशात मराठी पद्धतीचे सर्व प्रकारचे धार्मिक विधी लागणाऱ्या सर्व साहित्यासह संपन्न करतो.. ज्यात मुख्य करून सर्व अभिषेक, पूजा,लग्न, मुंज,शांती, होम-हवन या सगळ्यांचा समावेश होतो. शुद्ध मंत्र उत्तम साहित्य आणि नियोजनबद्ध कार्यक्रम ज्यामुळे यजमानांचे उत्तम हित साधले जाऊन धार्मिक कार्याचे अत्यंत समाधान यजमानांना प्राप्त होते.
मंत्रांचे अत्यंत शुद्ध,स्पष्ट उच्चार आणि सुयोग्य कृती तसेच
धार्मिक विधींमधील अध्यात्मिक शास्त्र यांची माहिती यजमानांना देऊन त्यांच्याकडून भावपूर्ण कृती करवून घेणे हे आमचे वैशिष्ट्य.
अनेक प्रकारचे धार्मिक विधी ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने करता येतील.
यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क संदेश पाठविता येतील.
📲९१५२५२२५५५
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
YADNYYA PRASAD
|| श्री सत्यनारायण महाराज की जय ||
1 year ago | [YT] | 8
View 0 replies
YADNYYA PRASAD
https://youtu.be/3YHu4M4Pmeg
आजच्या पावन दिनी आवर्जून श्रवण करावे
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
YADNYYA PRASAD
शुद्ध, विष मुक्त शेती आणि फळे, फुले यांचे उत्पादन घेणारे श्री तुषार जोशी यांनी दिलेली माहिती घेऊन लवकरच भेटूया.
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
YADNYYA PRASAD
youtube.com/shorts/Ezk3JQ3y4C...
1 year ago | [YT] | 1
View 0 replies
Load more