लोक प्रबोधन




"सांस्कृतिक कार्यक्रम आणि माहितीचा अनोखा संगम! परंपरा, कला, संगीत, नृत्य आणि समृद्ध संस्कृतीची 🎭📚✨माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला. ✨"
📢 लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा! 🙌

🙏 तुम्हाला व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा!
🔁 आपल्या मित्रांसोबत शेअर करा!
🔔 नवीन व्हिडीओसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा!
❤️ तुमच्या सपोर्टसाठी धन्यवाद! ❤️

Subscribe:-
youtube.com/channel/UCbTgEBXTRTLjAHCQDuMt2wA



लोक प्रबोधन

"२ मार्च १९३० रोजी नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला लढा केवळ मंदिर प्रवेशासाठी नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठा आणि समतेचा लढा होता. आज त्या ऐतिहासिक लढ्याचे स्मरण करूया! ✊🛡️"
#काळारामसत्याग्रह #डॉबाबासाहेबआंबेडकर #समता #नाशिक #ऐतिहासिकलढा #भारतीयइतिहास #मानवीहक्क #दलितचळवळ #क्रांतिसूर्य #सत्याग्रह #काळाराममंदिर #महाराष्ट्रइतिहास

#KalaramSatyagraha #DrBabasahebAmbedkar #DalitMovement #SocialJustice #Equality #NashikHistory #IndianHistory #Ambedkarite #HumanRights #March2 #SocialReform #EqualityForAll

3 months ago | [YT] | 15

लोक प्रबोधन

स्वराज्य निर्माते,बहुजनांचे प्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराज जयंतीदिनी सर्व भारतीयांना मंगलमय शुभेच्छा...!

#जय_भीम_जय_शिवराय
#shivajimaharaj #shivjanmostav
#शिवजयंती #Shivjayanti2026
#chhatrapatishivajimaharaj

4 months ago | [YT] | 83

लोक प्रबोधन

महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या निवडणुका पार पडताय. या पार्श्वभूमीवर फुले-शाहू-आंबेडकरी आणि मानवतावादी चळवळीत काम करणारे अनेक वकिल मला संपर्क करत आहेत आणि मागणी करताय की, मी कोणलाही व्यक्तिगत पाठिंबा देऊ नये. पाठिंबा द्यायचा असेल तर संपूर्ण पॅनलला पाठींबा द्यावा.

या संदर्भात आमचा विचार सुरू आहे. लवकरच या संदर्भात भूमिका कळवू.

ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

4 months ago | [YT] | 219

लोक प्रबोधन

एक संधी – वंचितला

✅ प्रत्येक गावात सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यासाठी
✅ डॉक्टर, नर्स आणि औषधांचा अभाव कायमचा दूर करण्यासाठी
✅ वेळेवर ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यासाठी
✅ सर्वसामान्य नागरिकांना उत्तम व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी

एक संधी – वंचित बहुजन आघाडीला...🙏💪✊

4 months ago | [YT] | 169

लोक प्रबोधन

माय माऊलीचे पाणावलेले डोळे पाहुन वाईट वाटतय 😭😭😭

4 months ago | [YT] | 49

लोक प्रबोधन

अजित दादा पवार यांचा राजकीय प्रवास

4 months ago | [YT] | 18

लोक प्रबोधन

पुन्हा पुन्हा जयभीम या भीमवाघिणीला..तुम्ही काही करा आम्ही सहन करू परंतु बापाचा नांद नाही करायचा हे #माधवीताई_जाधव यांनी खऱ्या अर्थाने दाखवून दिलं!
Nm
या व्यवस्थेत राहून काळीज लागतं बापाला बाप म्हणायला,
ते काळीज या आमच्या वाघिणीने खुलेआम दाखविले.
या व्यवस्थेची चाटुगिरी करणाऱ्या आमच्या काही गुलाम झालेल्यांनी माधवी ताई जाधव यांचा आदर्श घ्यावा.

#जयभीम तुझा कार्याला माधवी ताई जाधव!

4 months ago | [YT] | 361