Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official



Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
बाबासाहेबांनी आपल्या देशाला दिलेल्या जगातील सर्वश्रेष्ठ संविधानाचं रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहूया. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ह्या त्यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहूया..!
#babasahebambedkar
#bhimraoambedkar
#AmbedkarJayanti2025
#preranapatilnilangekar
#Constitution
#india
#INCMumbai
#mumbai

1 year ago | [YT] | 2

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

"हनुमान जन्मोत्सवाच्या पावन पर्वावरभक्ती आणि शक्तीचे प्रतीक श्री हनुमानाच्या चरणी वंदन! त्यांची असीम ऊर्जा, निष्ठा आणि पराक्रम आपल्याला जीवनात प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणा देत राहो. जय बजरंगबली! जय श्री राम !"

#HanumanJayanti #JaiHanuman #Bajrangbali #HanumanBhakti #StrengthAndDevotion #PreranaPatilNilangekar #SpiritualPower #HanumanJanmotsav #FaithAndCourage #DivineBlessings

1 year ago | [YT] | 1

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

*सामाजिक क्रांतीचे प्रणेते,थोर समाज सुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन !* #mahatmajyotibaphule #mahatmaphule #महात्माफुले #preranapatilnilangekar

1 year ago | [YT] | 1

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

"अहिंसा परमो धर्मः"
शांतता, अहिंसा आणि बंधुभावाची शिकवण सार्‍या मानवजातीला देणाऱ्या भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#mahaveerjayanti #महावीरजयंती #preranapatilnilangekar

1 year ago | [YT] | 1

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

"राम नवमीच्या या पवित्र दिवशी श्रीरामांच्या अद्वितीय धैर्य, न्याय, आणि सत्याची प्रेरणा घेऊन आपल्या जीवनात त्यांचे मार्गदर्शन उतरवूया. रामचरणांमध्ये विश्वास ठेवून आपले जीवन धर्म आणि कर्माच्या मार्गावर नेऊया. सर्वांना मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा.. जय श्रीराम!"

#RamNavami #ShriRam #RamBhakti #HinduFestival #DivineBlessings #FaithAndCourage #RamNavami2025 #JaiShriRam #Inspiration #PreranaPatilNilangekar #PeaceAndProsperity

1 year ago | [YT] | 1

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

"छत्रपती संभाजी महाराज यांच्याअद्वितीय शौर्य, संघर्ष आणि बलिदानाला शतशः वंदन. त्यांचा त्याग आणि कर्तृत्व नेहमीच प्रेरणादायक राहील. त्यांच्या विचारांची गोडी प्रत्येकाच्या मनात नांदत राहो. बलिदान दिनी त्यांना त्रिवार मानाचा मुजरा.. जय भवानी जय शिवाजी!"

#SambhajiMaharajBalidanDin #ShauryaAndSacrifice #Inspiration #ShivajiMaharaj #Maharashtra #PrernaPatilNilangekar #SacrificeAndValor #LegendaryWarrior #JayBhavaniJayShivaji #RememberingOurHeroes

1 year ago | [YT] | 1

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची बीज. या निमित्ताने तुकोबांच्या विचारांची पताका सदैव फडकत ठेवण्याचा निर्धार करु. तुकोबांच्या चरणी वंदन..!
.
#tukarambij #santtukarammaharaj #santtukaram #preranapatilnilangekar

1 year ago | [YT] | 2

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

" पवित्र रमजान महिन्याच्या प्रारंभानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! या पवित्र महिन्यात आपल्याला शांति, प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त होवो. 🙏🌙"

#Ramzan #RamadanBegins #PiousMonth #Blessings #PeaceAndLove #RamzanMubarak #SpiritualJourney #preranapatilnilangekar

1 year ago | [YT] | 2

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

"ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रतिभावंत साहित्यिक कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे विचार आणि लेखन मराठी भाषेचा गर्व वाढवित राहो. आपल्या मातृभाषेचा मान आणि अभिमान कायम राहो. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या जगभरातील सर्व मराठी बांधवांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
#KusumagrajJayanti #marathibhashagauravdin #Poetry #MarathiLanguagePride #MarathiLanguageDay #MarathiLiterature #MarathiPride #Kusumagraj #LoveForMarathi #MarathiCulture #preranapatilnilangekar #sambhajipatilnilangekar

1 year ago | [YT] | 2

Prerana Sambhaji Patil Nilangekar_Official

"महाशिवरात्रीच्या पावन प्रसंगी, भगवान शिव आपल्याला शांती, समृद्धी आणि अनंत सामर्थ्य देवो . 🙏✨ 🕉️. जय भोलेनाथ!
#MahaShivaratri #HarHarMahadev #ShivaBlessings #LordShiva #DivineGrace #Shivaratri2025 #OmNamahShivaya #Devotion

1 year ago | [YT] | 3