माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. ही पत्रकारिता नव्हे तर अभिव्यक्ती आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो.
छापून यावी अथवा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे दडवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न.
येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
Email:- director.universe.social@gmail.com
Analyser News
मराठी मध्ये खाली पहा 👇
⚠️ Heads up — our contact email has changed!
The old email (in our channel description) had some unknown technical issues, which meant none of our replies ever reached you. So if you emailed us and got no response — that's why, and we're sorry about that.
We no longer have access to that email, so please don't use it anymore.
✉️ New contact email:
director.universe.social@gmail.com
Whether it's a tech query, business collab, or anything else — hit us up at the new address. We got you! 🤝
⚠️ लक्ष द्या — आपला संपर्क मेल आणि पत्ता बदलला आहे!
नमस्कार analyser परिवारातील सर्व चॅनलच्या description मधील जुन्या email ला काही unknown technical issues आल्या होत्या, त्यामुळे आपण पाठवलेले कोणतेही मेल आमच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत. म्हणूनच त्याला उत्तर देता आले नाही. याचा खूप खेद आहे.
क्षमस्व... आता दुरुस्ती करत आहोत..
त्या जुन्या email चा access आमच्याकडे आता नाही, त्यामुळे कृपया तो वापरू नका.
✉️ नवीन contact email:
director.universe.social@gmail.com
तांत्रिक बाबी. मुद्यांचा सल्लाकिंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी — नवीन मेल वर आम्हाला email करा. संपर्क आणि संवाद दोन्ही चालू ठेऊ.
1 week ago | [YT] | 39
View 2 replies
Analyser News
विचार करतोय... एक ब्रेक घ्यावा...
थांबावे म्हणतोय....
2 weeks ago | [YT] | 50
View 32 replies
Analyser News
आज आपण सगळ्या रंगात सगळेच नाहून निघणार आहात. त्यामुळे माझे वेगळे बोलरंग उधळत नाही
म्हणून आज धुळवडीची सुट्टी
3 months ago | [YT] | 190
View 9 replies
Analyser News
आप सभी का आभार
एक मराठी व्यक्ती टूटी फूटी हिंदी मी विचार व्यक्त करता है. उसे आप देखते है. आज दो लाख अनुसारक फी पुरे हुए
ऐसाही प्यार देते रहे
4 months ago | [YT] | 417
View 17 replies
Analyser News
आज काही भाष्य करावे असे वाटत नाही..
सबब आज मौन
ओम शांती
5 months ago | [YT] | 306
View 35 replies
Analyser News
उद्याचा पूर्ण दिवस फक्त UGC या विषयाला वाहिलेला असेल.
सगळी व्हिडिओ नक्की बघा...
या विषयावर बोलण्या आधी माझी काही प्रश्न आपल्या साठी सगळ्यासाठी असतील..
१) आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला आहे त्यांच्यावर आपला विश्वास किती ठाम आहे?
२) आपली व्यक्ती आपले नुकसान करू शकते असे आपल्याला वाटते का?
३) आपल्या प्रमुखाच्या डोक्यातील कल्पना आपल्याला समजतात का?
४) आपण आपल्या नेत्या पेक्षा हुशार आहोत आणि नेता चुकतो आहे अशी भावना आपल्या मनात असते का?
५) मागे पुढे घडणाऱ्या घटनांचे संदर्भ तपासून आपण आपली मते बनवतो का?
या प्रश्नाची उत्तरे तपासून घ्या आणि सज्ज व्हा उद्या सत्य जाणून घ्यायला
हा विषय लाइव्ह करू की रेकॉर्ड करून करू ते देखील कळवा
5 months ago | [YT] | 290
View 70 replies
Analyser News
मुंबईत 11.30 पर्यंत 17.58% मतदान,
मुसलमानबहुल एरियात 29.56% मतदान!
पॅटर्न समजून घ्या, अजूनही वेळ गेलेली नाही!!
5 months ago | [YT] | 280
View 18 replies
Analyser News
आता हवी ७४१
Analyser समूहात मराठी चॅनल सात लाख ४३ हजार १२३ इतके सबस्क्राईबर झाले आहेत. हिंदी चॅनलचे १लाख ९४ हजार ६९ इतकी संख्या आहे
तर डिव्हाईन ची संख्या ६२ हजार ६७ इतकी आहे आता ७४१ होतील तर तिन्ही चॅनल मिळून दहा लाख इतका पूर्ण होईल
विनंती इतकीच मराठी वाल्या मंडळींनी डिव्हाईन आणि हिंदी सबस्क्राईब केले तर लवकरच हा आकडा पूर्ण होईल
6 months ago | [YT] | 395
View 28 replies
Analyser News
उद्या भाग्यनगर म्हणजेच हैद्राबाद मध्ये
माझा विषय
दखनी भाषेतील कवितेची ओळ
नहीं बोले तो सुनते नहीं
6 months ago | [YT] | 310
View 22 replies
Analyser News
भगवान धन्वंतरी ची कृपा सदैव राहू दे
8 months ago | [YT] | 761
View 10 replies
Load more