मी अमित, तुमच्यासाठी घेऊन येत आहे TAP Podcast.
भू-राजकारण, इतिहास, अध्यात्म, पौराणिक कथा, ज्योतिष, अंकशास्त्र, मानसशास्त्र, वैद्यकीय, राजकीय घडामोडी, संगीत, अन्न, फिटनेस, सैन्य, भयपट, आयटी, अभियांत्रिकी आणि विज्ञान यासह असंख्य आकर्षक विषयांचा शोध घेणारे व्यासपीठ तुमच्यासाठी घेऊन येत आहे.

I am Amit Parwe, the host of TAP Podcast, a platform exploring a myriad of fascinating topics including geopolitics, history, Spirituality, mythology, astrology, numerology, psychology, medical, political affairs, music, food, fitness, army, horror, IT, engineering and science.


TAP Podcast

कृतज्ञता! 🙏✨

​पुणे येथील आई चतुःश्रृंगी मातेच्या पावन भूमीत पार पडलेल्या 'श्रीविद्या दीक्षा कार्यक्रम २०२६' मध्ये सन्मानित होण्याचे सौभाग्य लाभले. श्री मयुरेश गुरुजी आणि पीठम यांच्या धर्मकार्यातील योगदान डिजिटल मीडियाच्या (TAP Podcast) माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आले, हीच मोठी सेवा आहे असे मी मानतो.

​गुरुजींनी दाखवलेला हा विश्वास आणि दिलेला सन्मान मला भविष्यात अधिक जोमाने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे. मातेची कृपा आणि गुरुजींचे आशीर्वाद सदैव पाठीशी असू द्यात. 🚩

#ShriVidya #MayureshGuruji #TAPPodcast #SpiritualIndia #Pune #Gratitude #DigitalDharma"

1 month ago | [YT] | 30

TAP Podcast

श्रीमंत बनवणारा जबरदस्त पॉडकास्ट 🔥
https://youtu.be/D7KmVFDx2LI?si=y-lbq...

5 months ago | [YT] | 11

TAP Podcast

https://youtu.be/ZJu8csMQkS0?si=1ZtAC...


ह्या पॉडकास्ट मध्ये काय मिळेल?

*तुमच्या सहीमध्ये कोणत्या गोष्टी चुकूनही नसाव्यात*
🔴 *सहीत केलेल्या चुका आयुष्यात अडथळे कशा निर्माण करतात*
🔴 *सही बदलल्याने खरंच नशीब बदलतं का?*
🔴 *यशस्वी लोकांच्या सहीत नेमकं वेगळं काय असतं?*

6 months ago | [YT] | 18

TAP Podcast

@spbspitham येथे झालेले नवचंडी आणि काळभैरव संयुक्त हवनाचे स्वरूप आणि अनुभव मी शब्दात सांगू शकत नाही. हा माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय अनुभव होता.
@mayureshvispute93 गुरुजींच्या दूरदृष्टीमुळे आणि संकल्प मुळे हे शक्य झालं. हजारो लोकांना एकत्र येऊन हवन करताना पाहताना माझ्यामध्ये positive energy निर्माण झाली होती. कालभैरव विषयी विशेष आकर्षण असल्याने ती ऊर्जा जास्तच जाणवत होती.

या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लवकरच मी माझा अनुभव डॉक्युमेंटरी रूपात तुमच्या समोर आणणार आहे आपल्या TAP Podcast या यूट्यूब चॅनेलवर...

#TAPPodcast #mayureshvisputeguruji

7 months ago | [YT] | 73

TAP Podcast

आपल्या सर्व TAP Podcast परिवाराला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🎇🪔
सुख शांती समृद्धी आणि धनसंपदा आपल्या सर्व प्रेक्षकांना मिळो.

ज्ञान देण्याचा खंड काम TAP Podcast करीतच राहील, ह्या कार्यासाठी आपला आशीर्वाद कायम असू द्या..

दिवाळी उत्साहात साजरी करा 🎇.. पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा 🪔

#tappodcast #theamitparwepodcast #amitparwe #tapstudio

8 months ago | [YT] | 23

TAP Podcast

Link - https://youtu.be/KQ1D76-1fX8?si=u90GC...

पूर्ण व्हिडिओ पहा आमच्या TAP Podcast चॅनल वर
#tappodcast #amitparwe #marathipodcast

8 months ago | [YT] | 7

TAP Podcast

मज्जा ❤️❤️ .. अभिनंदन भारतीय संघाचे आणि जनतेचे..
#tappodcast #marathi

8 months ago | [YT] | 7

TAP Podcast

येतोय नवीन पॉडकास्ट - विषय - अंकशास्त्र / संख्याशास्त्र
जाणून घ्या नवीन गोष्टी आणि तुमचे भविष्य आणि स्वभाव आणि उपाय


या भागामध्ये आपल्यासोबत आहेत Rekha Gosavi, ज्या उलगडून सांगणार आहेत Numerology (अंकशास्त्र) आणि रहस्य.



येत्या शुक्रवारी संध्याकाळी ७.१५ वाजता only on " TAP PODCAST "


#tappodcast #marathipodcast #amitparwe #rekhagosavi

9 months ago | [YT] | 33

TAP Podcast

कुठला पॉडकास्ट सर्वात जास्त आवडला ?

#tappodcast #marathipodcast

11 months ago | [YT] | 10