आरोग्य विधाता

नमस्कार मंडळी, 'आरोग्य विधाता' या आपल्या अधिकृत मराठी चॅनेलवर मी उत्तम आपले मनापासून स्वागत करतो.

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. गेल्या अनेक वर्षांच्या दांडग्या अनुभवातून आणि अभ्यासातून, मी आपल्यासाठी घरगुती उपाय, आयुर्वेदिक उपचार आणि निरोगी जीवन जगण्याचे सोपे मंत्र घेऊन आलो आहे. आमचा उद्देश फक्त माहिती देणे नाही, तर प्रत्येक मराठी घर आजारमुक्त आणि आनंदी बनवणे हा आहे.

येथे आपल्याला मिळतील:

शुद्ध आणि खात्रीशीर घरगुती उपाय

आरोग्यदायी आहार आणि जीवनशैली

आयुर्वेदिक जडीबुटींची योग्य माहिती

जर आपल्यालाही नैसर्गिक पद्धतीने निरोगी राहायचे असेल, तर 'आरोग्य विधाता' परिवाराशी आजच जोडा. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा! धन्यवाद.



आरोग्य विधाता

🌧️🍃 पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काही सोप्या सवयी ☔💚

✅ ताजे, स्वच्छ आणि हलके पचणारे अन्न खा.

✅ ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नका. भिजल्यास शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घाला.

✅ पुरेसे स्वच्छ पाणी प्या आणि बाहेरील अस्वच्छ अन्न टाळा.

✅ सर्दी-खोकल्याची सुरुवात वाटल्यास आले, तुळस यांसारखे पारंपरिक घरगुती उपाय काहींना आराम देऊ शकतात.

✅ आपल्या भुकेनुसार आणि प्रकृतीनुसार आहार घ्या. अतिखाणे टाळा.

✅ नियमित चालणे, हलका व्यायाम, योग आणि प्राणायाम यामुळे शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

🌿 लक्षात ठेवा: घरगुती उपाय हे पूरक असतात. ताप, श्वास घेण्यास त्रास, तीव्र वेदना किंवा इतर गंभीर लक्षणे असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💚 निरोगी राहा, सुरक्षित राहा आणि ही उपयुक्त माहिती आपल्या मित्र-परिवारासोबत नक्की शेअर करा!

#पावसाळा #आरोग्य #आरोग्यविधाता #आयुर्वेद #HealthTips #MonsoonCare

2 days ago | [YT] | 0

आरोग्य विधाता

भयंकर खाजेपासून कायमची मुक्ती मिळवायची असेल तर https://youtu.be/BKMGsQxUm7U या लिंकवरील व्हिडिओ पाहू शकता आवडल्यास लाईक hype करा तुमच्या मनातील शंका कमेंट करा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि आज सुद्धा आत्ताच एक व्हिडिओ प्रकाशित केला कॅन्सर विषयी तो सुद्धा पाहू शकता

1 week ago | [YT] | 0

आरोग्य विधाता

https://youtu.be/tNW37uS0TSU हा आपला व्हिडिओ पाहिला नसेल तर वरील लिंक वर क्लिक करून पाहू शकता लाईक hype कॉमेंट आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आज नोटिफिकेशन ठेवा व्हिडिओच्या सूचना मिळत राहील.

3 weeks ago | [YT] | 0

आरोग्य विधाता

https://youtu.be/gxHFWwk5mI8 हा नवीन व्हिडिओ आपल्या चैनल वर आला आहे पाहिला नसेल तर वरील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

1 month ago | [YT] | 1

आरोग्य विधाता

नमस्कार! उद्या सकाळी ८:०० वाजता आपल्या चॅनलवर एक नवीन आणि अत्यंत उपयुक्त व्हिडिओ येत आहे. पण सॉरी ९ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हा खास माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत.

नक्की पहा आणि इतरांनाही शेअर करा. धन्यवाद! 😊✨

2 months ago | [YT] | 0

आरोग्य विधाता

हा व्हिडिओ https://youtu.be/-L0s-UTED5k?si=c3AaY... या लिंक वर पाहू शकता जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा

2 months ago (edited) | [YT] | 0

आरोग्य विधाता

सकाळी फ्रेश वाटत नाहीये? पोट जड राहतंय? 😰 मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे! ५ आयुर्वेदिक नियम पाळा आणि पोट साफ न होण्याच्या त्रासातून मुक्त व्हा. 🌿

येथे क्लिक करा: https://youtu.be/06MTKnaTgTk

आपल्या 'आरोग्य विधाता' चॅनेलला नक्की सपोर्ट करा! ❤️"

2 months ago (edited) | [YT] | 0

आरोग्य विधाता

उद्या मंगळ 7 एप्रिल सकाळी 8:00 वाजता हा व्हिडिओ नक्की बघा सबस्क्राईब केले नसेल व्हिडिओ पाहायचा असेल तर सूचना मिळवण्यासाठी सब्सक्राइब करून बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन दाबा. जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. #ArogyaVidhata

2 months ago (edited) | [YT] | 0

आरोग्य विधाता

आपल्या चैनल वर पुढील व्हिडिओ, "गुडघ्यात कटकट आवाज? सांधेदुखीचे कारण घरात! Joint Pain Relief in Marathi | सांधेदुखी उपाय" या विषयाचा असणार आहे यामध्ये मी एक आयुर्वेद आणि एक बाजारात मिळणारा आयुर्वेदिक उपाय सांगणार आहो. आरोग्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा बेल आयकॉन ऑल नोटिफिकेशन क्लिक करा सूचना मिळेल. आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक केल्यावर 'हाईप' येते ते सुद्धा करा नंतर छान अशी कमेंट करा आम्ही तुमच्या कमेंट वाचतो त्यावरून आम्ही पुढचा तुमच्यासाठी खास व्हिडिओ बनवत असतो. तसेच ज्यांना या माहितीची गरज आहे अशा तुमच्या प्रियजनांना मित्रांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. खूप खूप धन्यवाद.

3 months ago | [YT] | 0

आरोग्य विधाता

आपल्या चैनल वरील नवीन व्हिडिओ https://youtu.be/vxANIKbfa-s या लिंक वर पाहू शकता. जास्तीत जास्त लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा

3 months ago | [YT] | 0