नमस्कार! 'Tourism Special' मध्ये तुमचे स्वागत आहे. 🚩
आमच्या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्रातील आणि देशातील विलोभनीय समुद्रकिनारे, निसर्गरम्य पर्यटन स्थळे आणि ऐतिहासिक ठिकाणांची सविस्तर माहिती पाहायला मिळेल. पर्यटनासोबतच आम्ही तिथल्या सर्वोत्तम हॉटेलची माहिती आणि राहण्याची उत्तम सोय याबद्दलही मार्गदर्शन करतो.
तुम्हाला तुमच्या हॉटेल, होमस्टे किंवा रिसॉर्टची जाहिरात आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून करायची असल्यास, तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता.
हॉटेल जाहिरातीसाठी संपर्क (Contact for Hotel Promotions):
📞 7744005635
नवनवीन पर्यटन स्थळे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की Subscribe करा! ✈️ गाड्या फिरवा, जग पाहा!
Tourism Special
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... आजच आपला ५०० हुन अधिक जणांचा परिवार तयार झाला आहे. चॅनल सोबत जोडले गेलेल्या सर्वांचे आभार... #maharashtradin #tourismspecial #500subscribers
3 years ago | [YT] | 3
View 0 replies