LIFESTYLE||NATURE||TRAVEL||FOOD✈


नमस्कार मित्रांनो ...
Kokani Zeal is the Marathi YouTube Channel which shows Videos of Maharashtra and God Gifted Heaven On Earth in Marathi Language which is Maharashtra's Local Language -मराठी भाषा

And Also,

कोकणाची , संस्कृती,कोंकण वन्यजीवन,पर्यटन,पंचगव्य,शेती, आणि बस आपल कोंकण याविषयी बरच काही ...








Kokani Zeal

माझी वंदनीय गोमाता
Valentine's Day चे औचित्य साधून आपल्या कुटुंबातील सर्वश्रेष्ठ सदस्य म्हणजेच आपल्या गायी यांना ठरवल्या प्रमाणे Cow Hug Day साजरा केला . कोणता डे असो किंवा नसो आपल्या हातून हि गोसेवा अशीच निरंतर राहिलं राहील . पोस्ट मागचे उद्दिष्ट कोकणातील प्रत्येक घराघरात गाय आणि गोपालन हे येत्या काही वर्षांत सुरु होईल हिच संकल्पना.
Thanks to all my family members ❤️

Jay Gomata, Jay Gopal ✨

#kokangidda #kokanizeal #kankrej #cow #cowhugday #cows #konkan

3 years ago | [YT] | 15

Kokani Zeal

भारतीय पारंपारिक पद्धतीने बाळाची आंघोळ |Traditional Bath Of New Born Baby


https://youtu.be/11z_fsirg30

#KokaniZeal

3 years ago | [YT] | 19

Kokani Zeal

मालवणी पद्धतीने Bombay Duck And Bangda Fish Fry |आज काहितरी नवीन करतोय | Spicy Fish Fry Recipe

Link 🖇️ Below 👇
https://youtu.be/knC0RvtW-os

3 years ago | [YT] | 9

Kokani Zeal

कोकणी झील कुटुंबातील सर्व सदस्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा असेच प्रेम सर्वांचे राहूद्या.

जय गोमाता ❤️

3 years ago | [YT] | 17

Kokani Zeal

Good Evening Mandali ....

‪@kokanizeal‬ Kankavli ❤️

3 years ago | [YT] | 17

Kokani Zeal

मुंबईतील Budget Friendly Resort Rehcruz D Retreat Gorai - Staycation - Mini Goa In Mumbai

https://youtu.be/47WF21AHVyQ

मुंबईत राहून पर्यावरणाचा आनंद घ्या 🌴....

#kokanizeal

3 years ago | [YT] | 13

Kokani Zeal

https://youtu.be/h-D8H2ZGqnI

Santacruzcha Vighnaharta Agaman Sohala Part 2 - बाप्पाचा आगमन सोहळा दोन वर्षांनी पुन्हा जल्लोष 😍

Like Share Comment and Subscribe 🌺❤️

3 years ago | [YT] | 20

Kokani Zeal

Entrepreneur Grandfather मराठी उद्योजग - एक नवीन सुरुवात

New Video Realising At 5.30pm Today

#kokanizeal

4 years ago | [YT] | 30

Kokani Zeal

मालवणीही कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागाची बोली भाषा आहे. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेत बरेच नाट्यप्रयोग केले आहेत. ऐकण्यास मधुर अशी ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे.


तुमच्या सगळ्यांचो सपोर्ट असोच राहूंदेत... बाकी मस्त खाऊन पिऊन मज्जेत ऱ्हावा

आपल्या चॅनेल ची प्रगती तुमच्या मूळे अशीच मार्गी लागंगदेत हीच मनोकामना.

जय कोंकण जय मालवणी❤️

4 years ago | [YT] | 23

Kokani Zeal

बंटीने केलेली मेहनत आणि आज्जीने काढून आणलेले काजू धम्माल थेट कोकणातुन | Osargaon Kankavli

Don't Forget To watch this video really crazy content 😍✌🏻

#kokanizeal

4 years ago | [YT] | 25