Shivani Vijay Wadettiwar

General Secretary - Maharashtra Youth Congress


Shivani Vijay Wadettiwar

सत्य आणि न्यायासाठी बुलंद आवाज !
#truth #justice #Youth #leader #public #Taisaheb #Viral #ShivaniWadettiwar #Sindevahi #Saoli #Chandrapur #Gadchiroli

1 year ago | [YT] | 29

Shivani Vijay Wadettiwar

माझ्या मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
तसेच सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#MarathiBhashaGauravDin
#marathibhashadin

1 year ago | [YT] | 3

Shivani Vijay Wadettiwar

युवा वर्गाचे प्रेरणास्थान
प्रखर आवाज !

#Youth #leader #public #Taisaheb #Viral #ShivaniWadettiwar #Congress #Sindevahi #Saoli #Chandrapur #Gadchiroli

1 year ago | [YT] | 22

Shivani Vijay Wadettiwar

स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#MaulanaAbulKalamAzad

1 year ago | [YT] | 5

Shivani Vijay Wadettiwar

माणसं मायेची, माणसं प्रेमाची!
ब्रम्हपुरी - सावली - सिंदेवाही विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस - महाविकास आघाडीचे उमेदवार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या निवडणुक प्रचारार्थ ब्रम्हपुरी शहरात माय - माऊल्यांच्या, ज्येष्ठ - श्रेष्ठ मार्गदर्शक नागरिकांच्या भेटी घेत "पंजा" निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.


#VijayWadettiwar
#bramhapurividhansabha
#Bramhapuri #Saoli #Sindewahi

1 year ago | [YT] | 22

Shivani Vijay Wadettiwar

सिंदेवाही तालुक्यातील पडसगाव येथे विधानसभा निवडणूक प्रचारार्थ भेट देऊ सभेला संबोधित केले. २० नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ३ नंबरचे बटन दाबून काँग्रेसला मत देण्याचे आवाहन यावेळी गावकऱ्यांना केले.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अबकी बार महंगाई पे वार, म्हणून मोदी सरकारने खोटे बोलून सत्तेवर येताच देशातील मोजक्या उद्योगपतींचे हित जोपासत प्रचंड महागाई वाढविली. तर राज्यात फडणवीस व त्यानंतरच्या घटनाबाह्य खोके सरकारने राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कामगार, नोकरदार यांचा भ्रमनिरास केला.
पुढील ५ वर्ष महाराष्ट्रात ही स्थिती नको, त्यामुळे आता राज्यातील सरकार बदलण्याची संधी आपल्याकडे आहे.

1 year ago | [YT] | 22

Shivani Vijay Wadettiwar

ब्रम्हपुरी येथे बूथ प्रमुखाच्या मेळाव्यात निवडणुकीच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या. सकाळी बूथ लावण्यापासून ते शेवटचे मतदान करून घेण्यापर्यंत सविस्तर माहिती देण्यात आली.
लोकशाहीच्या या उत्सवात अधिकाधिक मतदारांना सहभागी करून घेत मोठ्या मताधिक्याने आपल्याला विजयभाऊंचा "विजय" साकार करायचा आहे. बूथ प्रमुख निवडणुकीचा महत्त्वाचा दुवा असून आपण सर्वांनी जोमाने काम करावे असे आवाहन केले.
#VijayWadettiwar
#BramhapuriVidhansabha
#Bramhapuri #Saoli #Sindewahi

1 year ago | [YT] | 21

Shivani Vijay Wadettiwar

प्रचंड वाढलेल्या महागाईचा विचार करता महिलांना किमान 2,500/- रुपये प्रति महिना तरी मिळायलाच हवा. तशी भूमिका काँग्रेस पक्षाने आणि विजूभाऊंनी घेतली आहे. आज ह्या महायुतीच्या लोकांनी बहिणींना 1500 दिले पण भावांच्या खिशातून 5000/- काढून घेतले. देण्याची भावना असताना लगेच महागाई वाढवून दुप्पट, तिप्पट पटीने काढून घेतल्याने यांच्या नैतिकतेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धपकाळ योजना, वृद्धाश्रम योजना अशा कितीतरी योजनांचे पैसे यांनी थकवले. निराधारांना आधार द्यायचं सोडून आधार काढून घेणाऱ्या लोकांना संधी देऊ नका.
सतत लोकांत राहणाऱ्या, आपल्या सुख दुःखात सहभागी होणाऱ्या, मायबाप जनतेची मुलगा म्हणून जबाबदारी आणि कर्तव्य निभावनाऱ्या विजूभाऊंच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे रहा, आपले मतदान रुपी आशीर्वाद देऊन त्यांना बळ द्या असे आवाहन सावली तालुक्यातील "दाबगाव, बेलगाव, चिचबोडी" येथे प्रचार दरम्यान केले.


#VijayWadettiwar
#BramhapuriVidhansabha
#Bramhapuri #Saoli
#Sindewahi
#MaharashtraElection2024

1 year ago | [YT] | 9

Shivani Vijay Wadettiwar

सावली तालुक्यातील"नवेगाव तुकुम" येथे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या प्रचारार्थ गावकऱ्यांशी संवाद साधला. तसेच येत्या 20 नोव्हेंबरला मतदानरुपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले.
माझ्या माता - भगिनी, तरुण मित्र आणि माझ्यासह तरुण पिढीला मार्गदर्शन करणारी ज्येष्ठ मंडळीनी पुन्हा एकदा विजयभाऊंना साथ देणार असल्याचे सांगितले.
सिंचन, आरोग्य, पायाभूत सुविधा उभ्या करण्यात त्यांनी दिलेलं योगदान आम्ही कदापि विसरणार नाही, आजच्या तरुण पिढीला तसेच भावी पिढीचा आश्वासक चेहरा म्हणून विजयभाऊच योग्य असल्याच्या भावना यावेळी अनेकांनी मांडल्या.


#VijayWadettiwar
#BramhapuriVidhansabha
#Bramhapuri #Saoli
#Sindewahi

1 year ago | [YT] | 17