नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या बळीराजाची निकृष्ट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सरकारने तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने कायमचे रद्द करावेत, अन्यथा त्यांची कार्यालये पेटवून दिली जातील, असा थेट इशारा कडू यांनी दिला आहे. . #BacchuKadu#SatyaprabhaNews#MarathiNews#farmer.
मी स्पष्ट करू इच्छितो की, मला भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. माझे कार्यकर्ते हे भाजपमध्ये जातील, मी नाही. माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत. - एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी (शप) #EknathKhadse#SharadPawar#SatyaprabhaNews#maharashtra#LatestNews
Satyaprabha News
शरद पवारांचा पक्ष भाजपमध्ये सामील होईल असं तुम्हांला वाटतंय का?
#SharadPawar #SatyaprabhaNews #BreakingNews #DevendraFadnavis
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Satyaprabha News
Ambadas Danve On Navnit Rana : नवनीत राणा चिल्लर विषय त्याच्यावर मी बोलत नाही
#Ammbasdanve #Navnitrana #Gondia #SatyaprabhaNews
1 day ago | [YT] | 0
View 0 replies
Satyaprabha News
नैसर्गिक संकटात होरपळणाऱ्या बळीराजाची निकृष्ट बियाण्यांच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या कंपन्यांविरोधात शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या कंपन्यांवर सरकारने तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे परवाने कायमचे रद्द करावेत, अन्यथा त्यांची कार्यालये पेटवून दिली जातील, असा थेट इशारा कडू यांनी दिला आहे.
.
#BacchuKadu #SatyaprabhaNews #MarathiNews #farmer.
2 days ago | [YT] | 2
View 0 replies
Satyaprabha News
रामाच्या नावाने राजकीय आंदोलने करण्यापेक्षा ठाकरे यांनी किमान दोन पाने तरी रामरक्षा वाचावी.
#PoliticalNews #UddhavThackeray #SatyaprabhaNews #DevendraFadnavis
2 days ago | [YT] | 0
View 0 replies
Satyaprabha News
शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे ती आणखी मिळालेली नाही. मात्र, कर्जमाफीची अंमलबजावणी करण्या आधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणं म्हणजे हा लाळगोटेपणा आहे.
हे स्वतःची पाठ थोपटून घेणं आहे.
#DevendraFadnavis #BreakingNews #SatyaprabhaNews #BreakingNews #RajuShetty
2 days ago | [YT] | 0
View 1 reply
Satyaprabha News
माझ्या घरातील हाऊस कीपिंगचे काम मी एका कंपनीला दिलं आहे. त्यांचे 19 लोक माझ्या घरी काम करतात, त्यांना मी अडीच लाख रुपये महिना देतो. - नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री
#NitinGadkari #Housekeeping #LatestNews #SatyaprabhaNews #MarathiNews #Maharashtra
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Satyaprabha News
मी स्पष्ट करू इच्छितो की, मला भाजपमध्ये प्रवेश करण्यात कोणताही इंटरेस्ट राहिलेला नाही. मी शरद पवार यांच्यासोबत आहे आणि शेवटपर्यंत त्यांच्यासोबतच राहीन. माझे कार्यकर्ते हे भाजपमध्ये जातील, मी नाही. माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत. - एकनाथ खडसे, आमदार, राष्ट्रवादी (शप)
#EknathKhadse #SharadPawar #SatyaprabhaNews #maharashtra #LatestNews
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Satyaprabha News
मी माजी खासदार झाले याच्या वेदना नेहमीच आहेत. पण मी शांत बसले नाही. शेरनी अगर शांत है तो डकारणा कभी भूलती नही.. हे लक्षात ठेवा. - नवनीत राणा, माजी खासदार
#NavneetRana #Maharashtra #SatyaprabhaNews #LatestNews #MarathiNews
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Satyaprabha News
दूध भेसळीप्रकरणी विरोधकांनी राळ उठविल्यानंतर आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा आयोजित करून आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावले आहेत.तसेच विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.
-
#DilipWalsePatil #MilkAdulteration #SatyaprabhaNews #Manchar #NCP #MaharashtraPolitics
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Satyaprabha News
आदित्य ठाकरे यांचा भाजपवर जोरदार प्रहार !
-
#aadityathackeray #shivsenaubt #SatyaprabhaNews #rammandir
5 days ago | [YT] | 0
View 0 replies
Load more