दोस्ती जिंदाबाद...
"Vidya Kute" या YouTube Channel वर आपलं स्वागत आहे. या ठिकाणी आपणांस विविध महापुरुषांच्या कार्याची माहिती, विश्लेषण, संवाद तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी कविता व लेख पहायला-ऐकायला मिळतील. या चॅनलच्या माध्यमातून मायबाप जनतेपर्यंत माहिती पोहचवून जनजागृतीचा आणि सर्व रसिकांपर्यंत मराठी साहित्यातील वास्तववादी लेखन करणाऱ्या नामवंत कवी-लेखकांचं लेखन, तसेच स्वरचित काव्यवाचनाचा प्रयत्न करीत आहे.

आपणही आपले साहित्य जसे की; कविता, लेख किंवा कथा पाठवू शकता.
खालील इमेल द्वारे...
kutevidya19@gmail.com
धन्यवाद....

टीप: सदर चॅनलवर वापरण्यात आलेला 'दोस्ती जिंदाबाद' हा शब्द विद्रोही कवी, शाहीर, सांस्कृतिक कलावंत 'सचिन माळी' यांच्या कडून आलेला आहे.

Official YouTube Channel of Vidya Kute
Thank You.


Vidya Kute

कुळवाडी-कुलभूषण, बहुजनप्रतिपालक, शककर्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र मानाचा मुजरा..!

#शिवजन्मोत्सव_सोहळा_२०२३

3 years ago | [YT] | 10

Vidya Kute

लहानग्या शिवबांना घेऊन एकटीने स्वराज्य म्हणजे नवं साम्राज्य उभं करणाऱ्या कतृत्ववान स्त्री
जाती-जातीत विखुरलेल्या माणसांना समानतेची वागणूक देत माणसं जोडणाऱ्या द्रष्ट्या राजकारणी

स्वराज्यजननी, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!!

3 years ago | [YT] | 8

Vidya Kute

'बाई' किंवा 'स्त्री' या विषयावर लिहिलेली माझ्या आयुष्यातली पहिलीवहिली कविता म्हणजे 'बदलाची परिभाषा'. बहुधा मी नववीत असावी, तेव्हा सुचलेली ही कविता.

व्हिडिओ पाहिला नसेल, तर लगेच पहा. कविता कशी वाटली Comments करून नक्की कळवा आणि व्हिडिओला Like, Share, Subscribe करा.

https://youtu.be/4Rl83cikJCs

3 years ago | [YT] | 3

Vidya Kute

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन विशेष कविता | आदर

व्हिडिओ पाहिलात का? बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि मला Comments करून कळवा. चॅनल ला अजुनही #Subscribe केले नसेल तर लगेच करा.

https://youtu.be/h0OHM7aL9fc

3 years ago | [YT] | 6