सर्व रसिक मायबाप,मित्र परिवार, नातेवाईक आपणा सर्वांचे मनापासून मनापर्यंत धन्यवाद..! आमच्या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करून आमचे सर्व भाग आपण पहात आहात,त्यामुळे हे यश आम्हाला प्राप्त झाले आहे, असेच प्रेम आमच्या कलाकारांवर व आमच्या यूट्यूब चैनल वरती असू द्या..!
मायभूमी फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल वर पहिला लघुचित्रपट आम्ही तुम्हा प्रेक्षक मायबापा समोर सादर करत आहोत,लघुचित्रपट नाव ...नशा...(दारूची कि पैशाची) हा लघुचित्रपट दि.२३/०६/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता प्रदर्शित होत आहे..!
शहाबुद्दीनभाई दगडूभाई शेख यांचं शनिवारी दिनांक 29-04-2023 रात्री 11=45 वाजता अल्पस्या आजाराने दुःखद निधन झाले. कै. शहाबुद्दीनभाई दगडूभाई यांचा दहावा आणि चाळीसवा एकत्रित सोमवार तारीख 08 - 05 - 2023 रोजी संध्याकाळी 7=30 वाजता होईल. आपण उपस्थित रहावे ही विनंती. आपले दुःखाकिंत श्री. इस्माईल शहाबुद्दीनभाई शेख श्री. अकबर (शपिक ) शहाबुद्दीन शेख शेख परिवार आणि नातेवाईक लोणी व्यंकनाथ ता श्रीगोंदा जि. अहमदनगर मोबाईल नं: 8669372621 : 9960586087
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
https://youtu.be/Bq_bI5p6ofY?si=o5NC_...
1 year ago | [YT] | 5
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
https://youtu.be/W9nl5knkDQ4?si=FqrXY...
1 year ago | [YT] | 2
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
बहीण भावाच्या नात्याला लावला लोकांनी कलंक..! लोकांच्या मनात कधी काय येतं हे कोणीच सांगू नाही शकत म्हणून,
"दिसत तस नसत म्हणूनच जग फसत..!"
https://youtu.be/6e_b1bDZBoA?si=iT-Zv...
1 year ago | [YT] | 39
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
https://youtu.be/UoXClL_2IkY?si=Vqp84...
1 year ago | [YT] | 6
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
आंम्ही भानगावकर
1 year ago | [YT] | 3
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
जुळुन आली सोयरीक🤣
1 year ago (edited) | [YT] | 2
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
सर्व रसिक मायबाप,मित्र परिवार, नातेवाईक आपणा सर्वांचे मनापासून मनापर्यंत धन्यवाद..!
आमच्या सर्व कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करून आमचे सर्व भाग आपण पहात आहात,त्यामुळे हे यश आम्हाला प्राप्त झाले आहे, असेच प्रेम आमच्या कलाकारांवर व आमच्या यूट्यूब चैनल वरती असू द्या..!
1 year ago | [YT] | 31
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
कै.अनिल दत्तू इधाते..! यांचे दुःखद निधन..!
1 year ago | [YT] | 12
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
मायभूमी फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनल वर पहिला लघुचित्रपट आम्ही तुम्हा प्रेक्षक मायबापा समोर सादर करत आहोत,लघुचित्रपट नाव ...नशा...(दारूची कि पैशाची) हा लघुचित्रपट दि.२३/०६/२०२४ रोजी सकाळी ८ वाजता प्रदर्शित होत आहे..!
2 years ago | [YT] | 19
View 0 replies
मायभूमी फ़िल्म प्रोडक्शन... 🙏
शहाबुद्दीनभाई दगडूभाई शेख यांचं शनिवारी दिनांक 29-04-2023 रात्री 11=45 वाजता अल्पस्या आजाराने दुःखद निधन झाले. कै. शहाबुद्दीनभाई दगडूभाई यांचा दहावा आणि चाळीसवा एकत्रित सोमवार तारीख 08 - 05 - 2023 रोजी संध्याकाळी 7=30 वाजता होईल. आपण उपस्थित रहावे ही विनंती.
आपले दुःखाकिंत
श्री. इस्माईल शहाबुद्दीनभाई शेख
श्री. अकबर (शपिक ) शहाबुद्दीन शेख
शेख परिवार आणि नातेवाईक
लोणी व्यंकनाथ ता श्रीगोंदा जि. अहमदनगर
मोबाईल नं: 8669372621
: 9960586087
3 years ago | [YT] | 10
View 1 reply