SP Marathi Corner TECH

नमस्कार शेतकरी मित्रांनो !
"SP MARATHI CORNER TECH" या आपल्या YouTube चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे.
आपल्या चॅनेलचा मुख्य उद्देश महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या विविध योजनांची (Government Schemes) आणि नवीन शासन निर्णयांची (GR) माहिती अत्यंत सोप्या भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवणे हा आहे.
आमच्या चॅनेलवर तुम्हाला खालील विषयांवर नियमित अपडेट्स मिळतील :
▶️ नवीन शासन निर्णय (Maharashtra Latest GR)
▶️ शेती योजना (Agricultural Schemes & Subsidies)
▶️ सातबारा आणि ८अ उतारे (7/12 & 8A Land Records)
▶️ पीएम किसान आणि नमो शेतकरी योजना अपडेट्स
▶️ सिंचन, सौर पंप आणि कर्जमाफी योजना
▶️ जमीन मोजणी आणि महसूल विभाग अपडेट्स
▶️ लाडकी बहीण योजना
▶️ SCIENCE AND TECHNOLOGY

👉Sponsorship and Inquires👈
✅patekarsam195@gmail.com✅


SP Marathi Corner TECH

4000?

5 days ago | [YT] | 1

SP Marathi Corner TECH

परत एकदा 1500 रु आले.....
लाडक्या बहिणीसाठी 3000 रु जमा

तुम्हाला आले का ?

1 month ago | [YT] | 1

SP Marathi Corner TECH

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हफ्ता मिळाला का ?

1 month ago | [YT] | 0