Welcome to INDDIV – your daily source for real stories, breaking news, social awareness, public issues, community events, politics, education, sports, and inspirational updates from India. 🇮🇳
We bring you ground reports, viral updates, local coverage, public reactions, cultural programs, social campaigns, interviews, and trending stories with fast and reliable updates.
🎥 On this channel, you will find: • Latest News & Headlines of world
* Mumbai & Maharashtra Updates
Our mission is to inform, inspire, and connect people through authentic and impactful content.
👉 Subscribe to INDDIV and stay connected with the voice of the people.
📌 For business inquiries & collaborations:
[alamrizvi@gmail.com]
#INDDIV #News #IndiaNews #MumbaiNews #BreakingNews #SocialAwareness #YouthVoice #TrendingNews #CommunityNews


INDDIV

बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) का लक्ष्य: मलजल परियोजना का कार्य निर्धारित समय में और तेज़ी से पूरा किया जाए

के अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (परियोजना) ने निर्देश दिए हैं कि घाटकोपर में चल रही मलजल शोधन परियोजनाओं को निर्धारित समय सीमा के भीतर तेजी से पूरा किया जाए तथा इसके लिए आवश्यक अतिरिक्त मानव संसाधन का उपयोग किया जाए।
समुद्र में छोड़े जाने वाले पानी की गुणवत्ता में सुधार के उद्देश्य से घाटकोपर (पूर्व) में 337 मिलियन लीटर प्रतिदिन क्षमता वाले सीवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) के निर्माण, संचालन एवं रखरखाव का कार्य बीएमसी द्वारा किया जा रहा है। इसके साथ ही घाटकोपर पंपिंग स्टेशन के उन्नयन का कार्य भी प्रगति पर है।
अतिरिक्त आयुक्त श्री अभिजित बांगर ने 11 जुलाई 2026 को दोनों परियोजना स्थलों का निरीक्षण किया और अधिकारियों को निर्देश दिया कि एसटीपी परियोजना का कार्य 31 मार्च 2027 तक पूरा करने के लिए विस्तृत योजना तैयार की जाए।
उन्होंने कहा कि परियोजना को समय पर पूरा करने के लिए अतिरिक्त श्रमिकों और तकनीकी कर्मचारियों की नियुक्ति की जाए तथा कार्य को योजनाबद्ध तरीके से आगे बढ़ाया जाए। वर्तमान में मुंबई में बारिश में कमी आई है, इसलिए इस अवधि का उपयोग निर्माण कार्य में तेजी लाने के लिए किया जाना चाहिए।
श्री बांगर ने यह भी निर्देश दिया कि परियोजना के विभिन्न चरणों का कार्य समानांतर रूप से किया जाए और सूक्ष्म स्तर पर योजना बनाकर समय से पहले परियोजना पूरी करने का प्रयास किया जाए।
घाटकोपर पंपिंग स्टेशन में चल रहे सिविल और विद्युतीकरण कार्यों का भी उन्होंने निरीक्षण किया। यहां पंपिंग स्टेशन भवन की मरम्मत, उपकरणों का प्रतिस्थापन, राइजिंग मेन पाइपलाइन बिछाने तथा अधिक क्षमता वाले पंप स्थापित करने का कार्य किया जा रहा है। इस परियोजना का लगभग 85 प्रतिशत कार्य पूरा हो चुका है और इसे दिसंबर 2026 तक पूर्ण करने के निर्देश दिए गए हैं।
निरीक्षण के दौरान उप आयुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे, प्रमुख अभियंता अशोक मेंगड़े तथा अन्य संबंधित अधिकारी उपस्थित थे।
नया सीवेज ट्रीटमेंट प्लांट शुरू होने के बाद समुद्री जल की गुणवत्ता में सुधार होगा और समुद्री जीवों को लाभ मिलेगा। साथ ही घाटकोपर, मानखुर्द, गोवंडी और चेंबूर क्षेत्र की बड़ी आबादी को इस परियोजना का लाभ मिलेगा।
परियोजना के अंतर्गत नए संयंत्र के निर्माण से पहले वर्तमान तालाबों से गाद निकालना, उसका प्रसंस्करण और वैज्ञानिक तरीके से निपटान करना आवश्यक है। परियोजना क्षेत्र ठाणे क्रीक, वन क्षेत्र और इको-सेंसिटिव ज़ोन अर्थात ठाणे क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य से घिरा हुआ है।
परियोजना से जुड़ी अतिरिक्त जानकारी
337 एमएलडी क्षमता वाले घाटकोपर सीवेज ट्रीटमेंट प्लांट का ठेका 31 मई 2022 को जीवीपीआर इंजीनियर्स लिमिटेड को दिया गया था और 5 जुलाई 2022 से कार्य शुरू हुआ। परियोजना का निर्माण काल 4 वर्ष तथा संचालन एवं रखरखाव की अवधि अगले 15 वर्षों की होगी।
इस परियोजना में सीक्वेंशियल बैच रिएक्टर (एसबीआर) तकनीक का उपयोग किया जाएगा। प्रतिदिन 337 मिलियन लीटर मलजल का द्वितीयक उपचार किया जाएगा, जबकि इनमें से 170 मिलियन लीटर मलजल का तृतीयक उपचार भी किया जाएगा।
वर्तमान में घाटकोपर स्थित पुराने संयंत्र में केवल प्राथमिक स्तर की स्क्रीनिंग और डिग्रिटिंग प्रक्रिया के बाद मलजल को खाड़ी में छोड़ा जाता है। नई परियोजना के शुरू होने के बाद उपचारित जल की गुणवत्ता में उल्लेखनीय सुधार होगा।

2 days ago | [YT] | 1

INDDIV

*महायुती सरकार आकंठ भ्रष्टाचारात बुडाले, समृद्धीसह सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढा: हर्षवर्धन सपकाळ.*

*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वात खोटारडी व्यक्ती, धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, वेगळा विदर्भावरही खोटेपणाचा कळस.*

मुंबई:भाजपा महायुती सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले असून कंत्राटदार, ठेकेदार यांच्या माध्यमातून केवळ कमीशन खाण्याचे उद्योग सुरु आहेत. समृद्धी महामार्गात २० हजार कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे व तोच पैसा राजकीय पक्ष फोडण्यासाठी वापरला. या भ्रष्ट सरकारने त्यांच्या काळातील सर्व मोठ्या प्रकल्पांची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

ज्येष्ठ काँग्रेस नेते मधुकराव चौधरी यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी ते जळगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते, सपकाळ पुढे म्हणाले की, मुंबई व परिसरात सहा दिवसात मुसळधार पाऊस पडून मोठे नुकसान झाले आहे. स्कूल बसवर झाड पडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. एक व्यक्तीचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला असून इतर घटनांमध्ये १२ पेक्षा जास्त व्यक्तींचा जीव गेला आहे, जनजीवनही विस्कळीत झाले हे सर्व भाजपा महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचे बळी आहेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, याचा पुनरुच्चार सपकाळ यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या एका विधानावर विचारलेल्या प्रश्नावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, नाशिकमध्ये ढगफुटी होणार, असे जाहीर करून शाळा, महाविद्यालयांना देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारने सुट्टी जाहीर केली होती, पण ती केवळ अफवा होती, नाशिक व पंचक्रोशीत ढगफुटी तर झालीच नाही, फक्त काँग्रेसचे आंदोलन होऊ नये यासाठी त्यांनी अफवा पसरवली होती. आता ते माझे नाव न घेता मीच खोटा आहे असे म्हणत असतील तर त्यांचे विधान म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, असेच म्हणावे लागले. देवेंद्र फडणवीस हे धादांत खोटे बोलतात. विदर्भ वेगळा झाल्याशिवाय लग्न करणार नाही, अजित पवार यांच्या पक्षाशी युती करणार नाही. सत्तेत आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण देऊ, मराठा समाजाला फडणवीसच आरक्षण देऊ शकतो, अशा वल्गणा त्यांनी केल्या पण त्यातील काहीच केले नाही. लाडक्या बहिणांनाही २५०० रुपये देण्याची थाप त्यांनी मारली, त्यामुळे खोटे कोण बोलत आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

शरद पवार यांच्या पक्षाच्या विलिनिकरणावर बोलताना सपकाळ म्हणाले की, अशा उलट सुलट चर्चा सुरु आहेत पण माझ्याकडे त्याबद्दल काही माहिती नाही. त्यांचा पक्ष इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. भाजपा विरोधात लढणाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. देशात काँग्रेस व भाजपा दोनच प्रमुख पक्ष आहेत आणि भाजपाला काँग्रेसच चोख उत्तर देऊ शकते, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

6 days ago | [YT] | 3

INDDIV

*बृहन्मुंबई महानगरपालिका*
*जनसंपर्क विभाग*
दिनांक – ०८ जुलै २०२६
*चेंबूर स्थित माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह व श्रीमती दिवालीबेन मेहता (मॅा) सर्वसाधारण रुग्णालय येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांनी केली पाहणी*

चेंबूरच्या माता रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह व श्रीमती दिवालीबेन मेहता ( मॅा) सर्वसाधारण रुग्णालय येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा - लवंगारे यांनी काल सायंकाळी (दिनांक ७ जुलै २०२६) आकस्मिक पाहणी करून रुग्णालयामार्फत देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतला.

रुग्णालयातील हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टिम (एच.एम.आय.एस. प्रणाली) योग्यप्रकारे कार्यान्वित आहे का? याची प्रत्यक्ष संगणकावर पाहणी केली. तसेच रूग्णालय प्रशासनाला प्रणालीच्या वापराच्या अनुषंगाने महत्वाच्या सूचना केल्या. रूग्णालय परिसरातील रिक्त झालेल्या कर्मचारी निवासस्थानाच्या जागेची आणि लगतच्या मोकळ्या भूखंडाची पाहणी केली. तसेच संबंधित विभागाला याबाबत आतापर्यंत केलेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर माहितीही सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) यांनी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्ण व महिन्याभरात होणाऱ्या प्रसूती रुग्णांबाबतची सविस्तर माहिती घेतली.

श्रीमती दिवालीबेन मेहता ( मॅा) सर्वसाधारण रुग्णालयाच्या आस्थेपनेवरील डॉक्टर व कर्मचारी यांची किती पटसंख्या आहे, याची सविस्तर माहिती घेतली. त्यासोबतच संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. सध्यस्थितीत रुग्णालयाच्या दुरुस्ती व डागडुजीचे काम सुरू असलेले काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उपचारासाठी दाखल रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देऊन त्यांना वेळेत औषधोपचार देण्याचे निर्देशही अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त ( शहर) यांनी यावेळी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा, सह कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, सर्वसाधारण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिक्षक डॉ. चंद्रकांत पवार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

6 days ago | [YT] | 3

INDDIV

*मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे 'विहार' पाठोपाठ 'तुळसी' तलाव ओसंडून वाहू लागला*

*१८७९ मध्ये ४० लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता तुळशी तलाव*

*मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव*

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी एक आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी एक असणारा ‘तुळशी तलाव’ मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११:४३ वाजता पूर्ण ओसंडून वाहू लागला आहे. मुंबईत होत असलेल्या दमदार पावसामुळे मंगळवारी दिनांक ७ जुलै २०२६ च्या रात्री ९ वाजता 'विहार' तलाव ओसंडून वाहू लागला, आणि त्या पाठोपाठ लगेचच रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी 'तुळशी' तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे‌. मात्र, असे असले तरीही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील एकूण जलसाठा हा कमाल क्षमतेच्या ४१.४३ टक्के इतका झाला आहे.

तुळशी तलाव हा गेल्या वर्षी दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी भरून वाहू लागला होता. तर सन २०२४ मध्ये हा तलाव ४ ऑगस्ट रोजी भरून वाहू लागला होता. ८०४.६ कोटी लीटर अर्थात ८०४६ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या तलावांपैकी सर्वात लहान तलाव असून यातून दररोज सरासरी १८ दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलावाबाबत महत्त्वाची माहिती संक्षिप्त स्वरुपात पुढीलप्रमाणे आहे :-

√ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे.

√ या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले.

√ या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

√ या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते.

√ तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा ८०४.६ कोटी लीटर एवढा असतो. (८०४६ दशलक्ष लीटर)

√ तुळशी तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहणारे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.
===

6 days ago | [YT] | 1

INDDIV

'गैंगरेप का झूठा केस और महिला मंडल की आड़ में सेक्स रैकेट' – प्रेस कॉन्फ्रेंस में झीनत कुरैशी के गंभीर आरोप

मुंबई :मुंबई मराठी पत्रकार संघ में आयोजित एक प्रेस कॉन्फ्रेंस में झीनत कुरैशी ने अपने ऊपर दर्ज गैंगरेप मामले को झूठा बताते हुए कई गंभीर आरोप लगाए। उन्होंने दावा किया कि महिला मंडल की आड़ में कथित तौर पर सेक्स रैकेट चलाया जा रहा था और इसका विरोध करने वालों को साजिश के तहत झूठे मामलों में फंसाया गया।
झीनत कुरैशी ने बताया कि उन्होंने कल्याण तालुका पुलिस स्टेशन, टिटवाला में एफआईआर क्रमांक 407/2026 के तहत सामूहिक दुष्कर्म का मामला दर्ज कराया है। उनका आरोप है कि पुलिस ने अब तक नामजद आरोपियों के खिलाफ कोई ठोस कार्रवाई नहीं की और न ही किसी आरोपी को गिरफ्तार किया।
प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने मांग की कि इस पूरे मामले की जांच टिटवाला पुलिस से हटाकर किसी स्वतंत्र एजेंसी को सौंपी जाए। साथ ही संबंधित महिला का मोबाइल जब्त कर साइबर फॉरेंसिक जांच कराने और सभी आरोपियों को जल्द गिरफ्तार करने की मांग भी की।
झीनत कुरैशी ने कहा कि उन्हें न्यायपालिका पर पूरा भरोसा है और यदि अदालत उन्हें दोषी ठहराती है तो वे कानून के अनुसार सजा स्वीकार करेंगी। उन्होंने मुख्यमंत्री और ठाणे ग्रामीण पुलिस अधीक्षक से मामले में निष्पक्ष जांच सुनिश्चित करने की अपील की।
महत्वपूर्ण नोट:
इस खबर में शामिल सभी आरोप प्रेस कॉन्फ्रेंस के दौरान झीनत कुरैशी द्वारा लगाए गए दावे हैं। इन आरोपों की स्वतंत्र या न्यायिक पुष्टि अभी नहीं हुई है। संबंधित पक्ष का पक्ष या पुलिस का आधिकारिक बयान सामने आने पर उसे भी प्रकाशित किया जाना चाहिए।

1 week ago | [YT] | 2

INDDIV

मानखुर्दमध्ये घर कोसळून ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू; महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गोवंडी रुग्णालयात जाऊन कुटुंबीयांचे केले सांत्वन*

मुंबईतील मानखुर्द भागात जनता नगर परिसरात आज रविवार दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री ०८.३० वाजता अत्यंत दुर्दैवी दुर्घटना घडली. जनता नगर परिसरात असलेल्या तीन मजली कच्च्या चाळीतील २ ते ३ घरे अचानक कोसळली. या दुर्घटनेत ५ लहान मुले आणि एक स्त्री अशा एकूण ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालयात जावून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन करून धीर दिला. यावेळी आमदार श्री. अबू असीम आझमी, श्रीमती रुक्साना सिद्दिकी हेही उपस्थित होते.

प्रथमदर्शनी प्राप्त माहितीनुसार, रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी रात्री साधारण साडेआठ वाजेच्या सुमारास मानखुर्द मध्ये हनुमान मंदिराजवळील, जनता नगर मधील चाळ क्रमांक ५ मधील तळमजला अधिक तीन मजले असलेल्या २ ते ३ झोपड्या / कच्ची घरे कोसळली. त्याच्या ढिगाऱ्याखाली रहिवासी अडकले.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, महानगरपालिकेचे विभाग कार्यालयातील कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आणि तातडीने जवळच्या रुग्णालयांमध्ये रवाना करण्यात आले.

स्थानिक नगरसेवक श्री. नवनाथ बन हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचे समन्वयन करीत आहेत.

या दुर्घटनेतील बाधितांना गोवंडी स्थित पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर स्थित राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल एक महिला, ३ लहान मुली आणि एक लहान मुलगा अशा पाचही जणांना मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. तसेच, राजावाडी रुग्णालयात एक लहान मुलगा मृतावस्थेत आणण्यात आला आणि एक तरुण जखमी अवस्थेत दाखल झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती डॉक्टरांनी महापौरांना दिली.
***

1 week ago | [YT] | 2

INDDIV

مانخورد میں مکان منہدم، 5 بچوں سمیت 6 افراد جاں بحق؛ میئر ریتو تاوڑے نے گوونڈی اسپتال پہنچ کر متاثرہ خاندانوں سے تعزیت کی

ممبئی کے مانخورد علاقے کے جنتا نگر میں اتوار، 5 جولائی 2026 کی رات تقریباً ساڑھے آٹھ بجے ایک نہایت افسوسناک حادثہ پیش آیا، جہاں ایک تین منزلہ کچی چال کے دو سے تین مکانات اچانک منہدم ہوگئے۔ اس المناک حادثے میں پانچ کمسن بچوں اور ایک خاتون سمیت مجموعی طور پر چھ افراد جاں بحق ہوگئے، جبکہ ایک نوجوان زخمی ہوا ہے جس کا اسپتال میں علاج جاری ہے۔
حادثے کی اطلاع ملتے ہی ممبئی کی میئر محترمہ ریتو تاوڑے گوونڈی کے پنڈت مدن موہن مالویہ شتابدی اسپتال پہنچیں، جہاں انہوں نے جاں بحق افراد کے اہل خانہ سے ملاقات کی، ان سے تعزیت کا اظہار کیا اور انہیں صبر و حوصلہ دیا۔ اس موقع پر رکن اسمبلی ابو عاصم اعظمی اور رخصانہ صدیقی بھی موجود تھیں۔
ابتدائی اطلاعات کے مطابق مانخورد کے ہنومان مندر کے قریب جنتا نگر کی چال نمبر 5 میں واقع گراؤنڈ پلس تین منزلہ کچی عمارت کے دو سے تین مکانات اچانک زمین بوس ہوگئے، جس کے ملبے تلے متعدد رہائشی دب گئے۔
حادثے کی اطلاع ملتے ہی نیشنل ڈیزاسٹر ریسپانس فورس (NDRF)، ممبئی فائر بریگیڈ، مقامی پولیس، میونسپل کارپوریشن کے عملے اور 108 ایمبولینس کی ٹیمیں فوری طور پر جائے حادثہ پر پہنچ گئیں۔ جنگی پیمانے پر ریسکیو آپریشن شروع کیا گیا، ملبے تلے دبے افراد کو نکال کر فوری طور پر قریبی اسپتالوں میں منتقل کیا گیا۔
مقامی کارپوریٹر نوناتھ بن بھی جائے حادثہ پر موجود رہے اور امدادی کارروائیوں کی نگرانی و رابطہ کاری کرتے رہے۔
متاثرین کو گوونڈی کے پنڈت مدن موہن مالویہ شتابدی اسپتال اور گھاٹکوپر کے راجاوڑی اسپتال میں داخل کیا گیا۔
ڈاکٹروں کے مطابق شتابدی اسپتال میں ایک خاتون، تین کمسن بچیوں اور ایک کمسن لڑکے کو مردہ حالت میں لایا گیا، جبکہ راجاوڑی اسپتال میں ایک کمسن لڑکے کو مردہ حالت میں لایا گیا۔ ایک زخمی نوجوان زیر علاج ہے اور ڈاکٹروں کے مطابق اس کی حالت فی الحال مستحکم ہے۔ یہ معلومات اسپتال انتظامیہ نے میئر ریتو تاوڑے کو فراہم کیں۔

1 week ago | [YT] | 2

INDDIV

School Bus Crushed by Uprooted Tree in Chembur; 11-Year-Old Student Dies, Four Injured

Mumbai,: A tragic accident occurred in Mumbai's Chembur area on Tuesday afternoon when a large Pimple tree was uprooted and fell onto a school bus carrying students, leaving one child dead and four others injured.
According to information received from the Brihanmumbai Municipal Corporation's (BMC) Mumbai Fire Brigade (MFB), the incident was reported at 2:58 pm near Heritage Pride, Road No. 11, Chembur. The uprooted roadside tree crashed onto a Make Force school bus (Registration No. MH03/CV-7439) belonging to Universal High School.
A rescue operation was immediately launched by emergency responders. Before rescue teams arrived, the bus conductor and local residents acted swiftly to evacuate all 12 children trapped inside the bus.
Five students sustained injuries in the incident and were rushed to Zen Hospital for treatment. According to the hospital's on-duty medical officer, four children are in stable condition. However, 11-year-old Vihan Shrivastav, who had suffered critical injuries, was declared dead at 4:23 pm despite medical efforts.
Authorities are continuing their investigation into the incident, while civic officials are assessing the condition of nearby trees to prevent similar accidents. The tragedy has raised fresh concerns over the safety of roadside trees during the monsoon season and the need for regular inspections and preventive maintenance.
The incident has left the local community in shock, with parents and residents demanding stricter monitoring of potentially dangerous trees near schools and residential areas.

1 week ago | [YT] | 5

INDDIV

شبِ عاشور مسجد ایرانیان (مغل مسجد) ممبئی کی تاریخی مرکزی مجلس ۔

مسجد ایرانیان (مغل مسجد) میں منعقد ہونے والی مرکزی عشرۂ محرم کی آخری اور شبِ عاشور کی یہ مجلس ایک ایسے روحانی و فکری ماحول میں منعقد ہوئی جس نے حاضرین کے قلوب کو محبتِ اہلِ بیتؑ اور فلسفۂ شہادت کی گہرائیوں سے روشناس کرایا۔ مجلس پورے تزک و احتشام، روایتی وقار اور عزاداری کے قدیم انداز کے ساتھ منعقد ہوئی، جس میں اہلِ ایمان کی بڑی تعداد نے شرکت کی اور ایک پُرنم، پُرسوز اور بیدار کن مجلس کا حصہ بنے۔
اس مجلس کے خطیب حجتہ الاسلام والمسلمین مولانا سید نجیب الحسن زیدی تھے جنہوں نے اپنے بصیرت افروز خطاب میں قرآن کریم کی آیتِ کریمہ سورۂ بقرہ (2:165) کو بنیاد بنا کر “محبت اور شہادت” کے موضوع پر ایک گہرا، تجزیاتی اور حالاتِ حاضرہ سے مربوط فکری درس پیش کیا۔
*محبت — انسانیت کی سب سے معتبر تعبیر*
مولانا نے گفتگو کا آغاز اس نکتے سے کیا کہ دنیا میں اگر کسی جذبے کو سب سے زیادہ معتبر، جامع اور انسانی وجود کی اصل تعبیر کہا جا سکتا ہے تو وہ “محبت” ہے۔ محبت ہی انسان کے اندر احساس، قربانی، ایثار اور وابستگی کو جنم دیتی ہے۔ یہ وہ بنیادی قوت ہے جو انسان کو محض جسمانی وجود سے نکال کر اخلاقی اور روحانی بلندیوں تک لے جاتی ہے۔
انہوں نے واضح کیا کہ محبت ایک جامد کیفیت نہیں بلکہ ایک زندہ حقیقت ہے جو مختلف حالات میں مختلف صورتیں اختیار کرتی ہے۔ کہیں یہ آہ و فغاں بن جاتی ہے، کہیں آنسوؤں کی صورت بہتی ہے، کہیں یہ دل کی گہرائیوں سے اٹھنے والی فریاد بنتی ہے اور کہیں مظلوم انسان کی زبان پر احتجاج کی صورت میں ظاہر ہوتی ہے۔ بعض اوقات یہ محبت اس قدر شدید ہو جاتی ہے کہ زبان سے نکلنے کے بجائے گلے میں رندھ جاتی ہے اور صرف آنکھوں سے بولتی ہے۔
*محبت کے رنگ اور کربلا کی تعبیر*
مولانا نے محبت کے مختلف رنگوں کو کربلا کے تاریخی تناظر سے جوڑتے ہوئے کہا کہ محبت کبھی وفا کا پیکر بنتی ہے تو حضرت عباسؑ (علمدارِ کربلا) کی صورت میں ظاہر ہوتی ہے، جو وفا، اطاعت اور ایثار کی وہ بلند ترین مثال ہیں جسے تاریخ انسانیت کبھی فراموش نہیں کر سکتی۔
کبھی یہی محبت شجاعت کا روپ دھار لیتی ہے تو حضرت علیؑ (حیدرِ کرار) کی صورت میں سامنے آتی ہے، جن کی تلوار حق و باطل کے درمیان واضح حد قائم کرتی ہے۔
اور جب یہی محبت صبر و استقامت میں ڈھلتی ہے تو وہ امام زین العابدینؑ (سید سجادؑ) کی صورت اختیار کر لیتی ہے، جو قید و بند اور مصائب کے باوجود دینِ الٰہی کی حفاظت کا ذریعہ بنتے ہیں۔
یوں محبت کبھی ایثار بنتی ہے، کبھی قربانی، کبھی وفا اور کبھی صبر—یہ سب محبت ہی کے مختلف جلوے ہیں جو دینِ خدا کی بقا کا سبب بنتے ہیں۔
*محبت کا نقطۂ عروج — شہادت*
مولانا زیدی نے اس نکتے پر زور دیا کہ جب محبت اپنے کمال اور معراج تک پہنچتی ہے تو وہ “شہادت” کی شکل اختیار کر لیتی ہے۔ شہادت درحقیقت محبت کی وہ بلند ترین منزل ہے جہاں انسان اپنی ذات کو مکمل طور پر مقصدِ حق کے لیے وقف کر دیتا ہے۔
قرآن کی آیت “وَمِنَ النَّاسِ مَن يَتَّخِذُ مِن دُونِ اللَّـهِ أَندَادًا يُحِبُّونَهُمْ كَحُبِّ اللَّـهِ” (البقرہ:165) کے حوالے سے انہوں نے فرمایا کہ اصل امتحان محبت کا ہے کہ انسان اپنی محبت کو کہاں اور کس سے جوڑتا ہے۔ اگر یہ محبت خدا، حق اور عدل سے جڑ جائے تو وہ انسان کو شہادت کے مقام تک لے جاتی ہے، اور اگر یہ دنیا یا باطل سے وابستہ ہو جائے تو وہ انسان کو زوال کی طرف دھکیل دیتی ہے۔
*کربلا — محبت کا تاریخی امتحان*
مولانا زیدی نے کربلا کو انسانی تاریخ کا سب سے بڑا “امتحانِ محبت” قرار دیا۔ ان کے مطابق کربلا محض ایک جنگ نہیں بلکہ یہ وہ عظیم معرکہ ہے جس میں محبت نے اپنی تمام صورتوں کے ساتھ امتحان دیا۔ یہاں وفا بھی تھی، صبر بھی تھا، ایثار بھی تھا اور قربانی بھی—مگر سب کچھ حق کی خاطر تھا۔
انہوں نے کہا کہ کربلا نے یہ ثابت کیا کہ محبت اگر خالص ہو تو وہ انسان کو حسینؑ بناتی ہے، اور اگر وہ آزمائش میں کامیاب ہو جائے تو وہ انسان کو تاریخ کا وہ روشن چراغ بنا دیتی ہے جو قیامت تک انسانیت کی رہنمائی کرتا ہے۔
*ابوطالبؑ — محبت کے نگہبانِ دین*
مولانا نے تاریخی تسلسل میں حضرت ابوطالبؑ کے کردار کو بھی اجاگر کیا اور کہا کہ انہوں نے محبتِ رسالت اور محبتِ دین کو نہ صرف پروان چڑھایا بلکہ اپنی پوری زندگی اس کی حفاظت میں وقف کر دی۔ وہ نہ صرف خود دین کے پاسبان رہے بلکہ ایسی نسل کی بنیاد رکھی جس نے ہر دور میں حق اور محبت کی آبرو کو قائم رکھا۔
ان کا یہ کردار اس بات کی روشن دلیل ہے کہ محبت صرف جذبات کا نام نہیں بلکہ یہ ایک شعوری، فکری اور عملی ذمہ داری ہے جو نسلوں کو متاثر کرتی ہے۔
*محبت اور عصرِ حاضر*
مولانا نے اپنے خطاب میں محبت اور شہادت کے اس فلسفے کو عصرِ حاضر سے بھی جوڑا۔ انہوں نے کہا کہ آج کے دور میں ظلم، ناانصافی اور فکری گمراہی کے خلاف سب سے بڑی قوت “محبتِ حق” ہے۔ جب یہ محبت بیدار ہوتی ہے تو وہ صرف جذبات نہیں رہتی بلکہ ایک فکری تحریک بن جاتی ہے۔
انہوں نے عصرِ حاضر کی بعض مزاحمتی شخصیات کی مثال دیتے ہوئے کہا کہ جب ظلم کے خلاف آواز حق بلند ہوتی ہے تو وہ محبت ہی کی ایک شکل ہوتی ہے جو مزاحمت اور بیداری میں ڈھل جاتی ہے۔ اسی تناظر میں انہوں نے واضح کیا کہ دینِ حق کی حفاظت کے لیے محبت جب عملی جدوجہد میں بدلتی ہے تو وہ تاریخ کو نئی سمت عطا کرتی ہے۔

یہ روح پرور مجلس لبیک یا حسینؑ، کے نعروں ماتم اور بارگاہِ الٰہی میں گریہ و زاری کے ساتھ اختتام پذیر ہوئی۔ حاضرین مجلس ایک عجیب کیفیت میں ڈوبے ہوئے تھے، جہاں دلوں میں کربلا کی یاد، آنکھوں میں اشک اور ذہنوں میں محبت و شہادت کا فکری شعور تازہ ہو چکا تھا۔
مسجد ایرانیان (مغل مسجد) کی یہ شبِ عاشور مجلس نہ صرف ایک مذہبی اجتماع تھی بلکہ ایک فکری تربیت گاہ بھی تھی جس نے شرکاء کو یہ پیغام دیا کہ محبت اگر خالص ہو تو وہ شہادت کی صورت میں امر ہو جاتی ہے، اور شہادت اگر خلوص پر قائم ہو تو وہ انسانیت کو ہمیشہ کے لیے زندہ رکھتی ہے۔

2 weeks ago | [YT] | 2

INDDIV

अंधेरी (पश्चिम) परिसरात पदपथांवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या १७ खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांवर निष्कासनाची कारवाई*

• ८ आस्थापनांची बेकायदेशीर सांडपाणी जोडणी खंडित*
• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाकडून कारवाई*

अंधेरी (पश्चिम) परिसरात पदपथांवर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या १७ व्यावसायिक आस्थापनांवर निष्कासन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. तसेच, ८ आस्थापनांची बेकायदेशीर सांडपाणी जोडणी खंडित करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाकडून काल (दिनांक २२ जून २०२६) ही कारवाई करण्यात आली.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, उपआयुक्त (परिमंडळ ४) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) श्री. चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

अंधेरी (पश्चिम) येथील आराम नगर, जे. पी. मार्ग, वर्सोवा परिसरात काही आस्थापनांनी अनिवार्य खुल्या जागेचा सेवा क्षेत्र (Service Area) म्हणून वापर करून त्यावर अनधिकृत आच्छादन उभारले होते. त्यानुसार, १७ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. संबंधित आस्थापनांनी पदपथांवर केलेले अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच, ८ खाद्य व्यवसायांनी केलेली बेकायदेशीर सांडपाणी जोडणी खंडित करण्यात आली. यामध्ये अरबाब, बरिस्ता, सोराईझाई, हकीम सलून, पर्शिया दरबार, इंक एन ब्रेटो मेन्यू, दार्जिलिंग लिओचा मोमो, चायना सबअर्ब या खाद्य व्यावसायिक आस्थापनांचा समावेश आहे.

कारवाईदरम्यान एलपीजी हॉट प्लेट, इलेक्ट्रिक इंडक्शन, स्टोरेज रॅक, इलेक्ट्रिक ऑइल फ्रायर, मायक्रोवेव्ह ओव्हन, लाकडी टेबल, व्यावसायिक एलपीजी सिलिंडर, खुर्च्या आदी वस्तू जप्त करण्यात आल्या.

परिरक्षण, सार्वजनिक आरोग्य, परवाना, अग्निशमन, इमारत व कारखाना तसेच म्हाडा आदी विभागांच्या २२ अधिकारी कर्मचाऱ्यांनी विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. यावेळी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

3 weeks ago | [YT] | 1