नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र🚩
स्वागत आहे आपल आपल्या #YOUTUBE चॅनेल #AAGRI TREKKERS मध्ये🙏🏻..

नक्कीच मित्रांनो तुम्ही माझ्या विडिओ एन्जॉय करत असाल.

तर मित्रांनो आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे प्रेक्षणीय स्थळ, ऐतिहासिक वास्तू , प्राचीन मंदिरे , महाराष्ट्रातील सर्व गडकिल्ले तसेच इतर वेग वेगळे ठिकाणे फिरण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि माझ्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या गोष्टी तसेच मित्रांसोबतचे काही अविस्मरणीय क्षण तुम्हाला दाखवण्याचं प्रयत्न नक्की करू .🚩

चला तर मग बघुयात संपूर्ण आपला भारत देश #AAGRI TREKKERS सोबत # LET’s GO 🤩🚩
__________________________________________

PLEASE SUBSCRIBE TO OUR YOUTUBE CHANNEL.

#aagritrekkers

ALSO FOLLOW US ON INSTAGRAM :-

@aagritrekkers

धन्यवाद.🙏🏻🚩
__________________________________________


AAGRI TREKKERS

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा,
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा,
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….🙏🏻🚩

💐महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..🚩

#chatrapatishivajimaharajkijai🚩

#maharashtra #maharashtra_ig #maharashtradesha #mangaldesha🚩 #newpost #maharashtraday #labourday #kamgardin #travel #nature #maharashtatourism #chatrapati_shivajimaharaj #chatrapati_sambhajimaharaj #viral #mahrashtradin🚩 #maharashtradin

2 years ago | [YT] | 17

AAGRI TREKKERS

😍🔥𝗧𝗛𝗔𝗡𝗞 𝗬𝗢𝗨 𝗬𝗢𝗨𝗧𝗨𝗕𝗘 𝗙𝗔𝗠𝗜𝗟𝗬….#2000

2 years ago | [YT] | 32

AAGRI TREKKERS

स्वराज्याची पहिली राजधानी कोणती….?🚩

2 years ago | [YT] | 17

AAGRI TREKKERS

🚩"सोहळा जमला आषाढी वारीचा,
सण आला पंढरीचा, मेळा जमला भक्तगणांचा
ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा
🚩आषाढी एकादशीच्या शुभेच्छा!"🙏🏻

2 years ago | [YT] | 19