Ashwini Bhide Deshpande, a Hindustani Classical Vocalist of the famed “Jaipur-Atrauli” Khayal Gayaki tradition, represents the new generation of veterans worthy of wearing the mantle of the old masters.
नमस्ते. बतियाँ दौरावतच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या आख्यानात मन:पूर्वक स्वागत. गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या "मी अल्लादियाखां..." या ललित चरित्राचा काही थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. https://youtu.be/lbc_2b8AwXc
खांसाहेबाँच्या चरित्रातली एक ख़ास मनोवेधक घटना अशी आहे की त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला त्यांच्या आवजावरती फ़ार जास्त ताण पड़ून तो ख़राब झाला होता. त्या मुळे त्यांना गायकी मधे काही बदल करावे लागले होते. आणि ती गायकी आज आपल्या पर्यंत पहोचून, त्याला आपण जयपुर-अतरौली गायकी म्हणतो. या घटनेचं चित्रण करणारा आजचा प्रसंग आहे. आज़च्या आख्यानाचं नाव आहे “माझ्या आवाजावरचं गंडांतर”.
Credits: Written and Presented by: Dr. Ashwini Bhide Deshpande Pencil sketch by: Dnyanesh Chirmule Creative Ideation: Amol Mategaonkar Audio and Video Editing: Amol Mategaonkar Video Recording and Color Grading: Kannan Reddy Special Thanks to: Raja Deshpande
नमस्ते. बतियाँ दौरावतच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या आख्यानात मन:पूर्वक स्वागत.
"मी अल्लादियाखां..." या गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या ललित चरित्राचा काहि थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. "मी अल्लादियाखां..." या नवीन श्रंखलेत गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या ललित चरित्राचा काहि थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे.
खां साहेबांच्या अनेक शिष्यांपैकी सुरश्री केसरबाई केरकर आणि गानतपस्विनी मोगूबाई कुरडीकर या दोन नावांचा आपण नेहमी आदरानी उल्लेख करतो. पैकी मोगूबाईंची जी कहाणी आहे ती अत्यंत रंजक, रोचक आहे. ती आपण आज खां साहेबांच्या दृष्टिकोनातून ऐकणार आहोत. ऐकुया “मोगूबाईची कहाणी”.

नमस्ते. बतियाँ दौरावतच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या आख्यानात मन:पूर्वक स्वागत. आज पसुन आपण एक नवीन श्रंखला सुरू करतो आहे. "मी अल्लादियाखां..." या गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या ललित चरित्राचा काहि थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. आज़च्या आख्यानात उदयपूर मधल्या खांसाहेबांच्या विद्यार्थी दशेतल्या काळाचं आणि त्यांच्या जडण घडणेच्या काळाचं वर्णन केलं आहे. आजच्या आख्यानाचं नाव आहे, “गुरु बिन कौन बतावे बाट”.

'जयपूर अत्रौली' घराण्याचे संस्थापक, माझे सांगीतिक पूर्वज, संगीताचे गौरीशंकर, गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांचं मी लिहिलेलं ललितचरित्र आज प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात खांसाहेबांची कादंबरीसारखी रंजक, रोचक जीवनकहाणी गोष्टरूपाने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. https://youtu.be/6vnk-UOBmgs खांसाहेबांच्या जीवनचरित्रातल्या रंजक नि रोचक हकीकती वाचता वाचता न् कहाण्या ऐकता ऐकता त्यांच्या गायकीबद्दल आणि ती गायकी ज्या त्यांच्या जीवनानुभवांतून सिध्द झाली त्या जीवनचरित्राबद्दल कल्पनेनं चित्र रंगवण्याचा मला नाद लागला. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव हे इतके कल्पनाविलासाला आमंत्रण देणारे होते, की मी त्यांच्या भूमिकेत स्वतःला योजून त्या कल्पनाविलासात अगदी रंगून जात होते.... खांसाहेबांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं त्यांनी खांसाहेबांबद्दल लिहिलेले लेख, आठवणी यांच्या वाचनातून, आणि गुरु शिष्य परंपरेतून माझ्यापर्यंत पोचलेल्या खांसाहेबांच्या संगीत संस्कारांच्या आधाराने मी खांसाहेबांच्या संबंधातल्या दंतकथा समजून घ्यायचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या एखाद्या घडामोडीसंदर्भात खांसाहेबांनी जी भूमिका घेतली, ती तशी का घेतली असावी याचा शोध मी घेत गेले, आणि ‘कदाचित असं झालं असावं’ असं मला वाटलं, पटलं, ते मी मांडत गेले.
हे देणं खांसाहेबांचंच आहे, ते त्यांनाच अर्घ्यरूपाने अर्पण करते.
ख्याल गायनाच्या क्षेत्रात ज्या 'जयपूर अत्रौली' घराण्याचं प्रतिनिधित्व करीत मी गेली चार दशकं मार्गक्रमणा केली, त्या माझ्या प्रिय घराण्याचे संस्थापक, माझे सांगीतिक पूर्वज, संगीताचे गौरीशंकर, गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांचं मी लिहिलेलं ललितचरित्र लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात खांसाहेबांची कादंबरीसारखी रंजक, रोचक जीवनकहाणी गोष्टरूपाने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे करण्यामागे माझी भूमिका काय होती, ते सांगण्याचा खटाटोप मी आजच्या भागात करणार आहे. पुस्तकात मी लिहिलेल्या 'मनोभूमिके’चा काही भाग मी आज इथे मांडणार आहे.
खांसाहेबांच्या जीवनचरित्रातल्या रंजक नि रोचक हकीकती वाचता वाचता न् कहाण्या ऐकता ऐकता त्यांच्या गायकीबद्दल आणि ती गायकी ज्या त्यांच्या जीवनानुभवांतून सिध्द झाली त्या जीवनचरित्राबद्दल कल्पनेनं चित्र रंगवण्याचा मला नाद लागला. तसं पहायला गेलं, तर खांसाहेबांचे निकटवर्तीय असलेले, त्यांना पंचवीस वर्षं जवळून ओळखणारे, आणि त्यांच्या पायी निष्ठा ठेवलेले संगीतमर्मज्ञ गोविंदराव टेंबे यांनी खांसाहेबांचं सुंदर चरित्र लिहिलं आहे. स्वतः खांसाहेबांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या तीनचार वर्षात स्वतःच्या बालपणीच्या आठवणी, आणि त्यांच्या संगीतप्रवासातल्या महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल प्रकट केलेले विचार त्यांचे नातू बाबा (जे त्यावेळी २०-२२ वर्षाचे होते) यांनी ऊर्दूत लिहून घेतले होते. हे स्मरणरंजनही आता - त्याच्या इंग्रजी अनुवादाच्या रूपात, ‘My Life’ या नावाने रसिकांसाठी उपलब्ध आहे.
एवढं सगळं साहित्य उपलब्ध असताना, मी पुन्हा एकदा खांसाहेबांचं ललित चरित्र लिहायचा प्रयत्न करते आहे. तेदेखील, "मी... अल्लादियाखां" अशा प्रथमपुरुषी एकवचनी स्वरूपात! का बरं? ह्या प्रश्नाचं उत्तर मला सहजपणे देता येत नाही. ती जीवनकहाणी ललित, रंजक, गोष्टरुपाने सांगण्याचा मोह मला आवरता आला नाही.
पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव हे इतके कल्पनाविलासाला आमंत्रण देणारे होते, की मी त्यांच्या भूमिकेत स्वतःला योजून त्या कल्पनाविलासात अगदी रंगून जात होते.... खांसाहेबांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं त्यांनी खांसाहेबांबद्दल लिहिलेले लेख, आठवणी यांच्या वाचनातून, आणि गुरु शिष्य परंपरेतून माझ्यापर्यंत पोचलेल्या खांसाहेबांच्या संगीत संस्कारांच्या आधाराने मी खांसाहेबांच्या संबंधातल्या दंतकथा समजून घ्यायचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या एखाद्या घडामोडीसंदर्भात खांसाहेबांनी जी भूमिका घेतली, ती तशी का घेतली असावी याचा शोध मी घेत गेले, आणि ‘कदाचित असं झालं असावं’ असं मला वाटलं, पटलं, ते मी मांडत गेले.
बाकी या चरित्रातलं 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते' सारं खांसाहेबांचं आहे या विनम्र जाणिवेसरशी इथे थांबते. हे देणं खांसाहेबांचंच आहे, ते त्यांनाच अर्घ्यरूपाने अर्पण करते.
मीराबाई ने बचपन से अपने आप को श्री गिरिधर गोपाल के सामने समर्पित किया था। एक कहानी के अनुसार, बचपन में ही मीरा के सिर पर से माँ का छत्र छूट गया था, और इस कारण वे अपने दादाजी मेड़ता के संस्थापक राव दूदाजी कीलाडली पोती थी, तथा उनका लालनपालन दादी ने किया था। बचपन में मीराने किसी की शादी की बारात का नजारा देख, मासूमियत में अपनी दादी माँ से यह सवाल किया था, 'कि “मेरा दूल्हा कहां है?” और फिर दादी ने श्रीकृष्ण परमात्मा की मूर्ति नन्ही मीरा के हाथ में देकर यह कहा था, कि "यही है तेरा दूल्हा!" इस घटना के बाद से मीरा ने अपने आप को अपने 'पति' के चरणों में समर्पित कर दिया था। बचपन में खेल खेल में जो कर दिया वह समर्पण मीरा के बड़े हो जाने पर भी नहीं टूटा। एकबार जो हुआ, सो हुआ।
यह मीरा की भावना उनके आखिरी दम तक नहीं छूटी। उनके पूरे परिवार- मायके में दादा-दादी, पिता रतनसिंह, प्यारे भैया जयमल तथा ससुराल के भी सब लोग- ससुरजी राणा सांग्रामसिंह ऊर्फ राणा सांगा, जिनकी वे लाडली बहू थी, पतिभोजराज, ननंद उदाबाई सभी ने उन्हें समझाने की कोशिश की, परंतु मीरा नहीं मानी।
इस पद में चित्रित भावना मीरा की अकेली की है। उनके अंतर्मन की बहुतही गहरी, जडोंसे रोपित की गयी भावना। यह भावना वे ईश्वर के सिवा अन्य किसी व्यक्ति के साथ बाँट नहीं सकती। इस भावना को अन्य किसीने समझने की जरूरतभी वे महसूस नहीं करती|
आइये, सुनते हैं, मीरा का ऐलान:
मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरो न कोई, जाके सिर मोरमुकुट, मेरो पति सोही…
नमस्ते, 'बतियां दौरावत’ के सभी सुननेवालोंका मीराबाई को मिलने हेतु सहर्ष स्वागत । आज का मीराबाई का पद बहुतही जाना पहचाना है- “माई री मैं तो गोविन्द लीनो मोल!”
किसी चीज को बाज़ार जाकर खरीद लेना हम लोगों के लिए एक बहुतही सामान्यसा व्यौहार है। परंतु मीराबाई ऐलान कर रही है- साक्षात श्रीकृष्णपरमात्मा को खरीदने का! एक बार खरीद लेनेपर गोविन्द तो मीराबाई के हो गए, जिनपर मीराबाई अपना हक जंता सके, अपना अधिकार जमा सके, ऐसे मीरा के मुरीद भगवान श्रीकृष्ण! और यह कहते हुए मीरा के मन में कोई अपराधी भाव नहीं, कोई संदेह नहीं, कोई स्वार्थ नहीं। मानों यह गोविन्द मोल लेने की कृति मीरा के लिए बहुतही सहज, सरल और सामान्य हो।
मेरी धारणा से, इसका पदमें श्रीकृष्णपरमात्मा के बालरूप की ओर निर्देश है, और वात्सत्यरस का परिपोष है।
यह भावना मीरा की अकेली की नहीं। जिस तरह से वे गिरिधर गोपाल को अपना पति मानकर उसपर अधिकार जंता रही थी, उससे इस पद की भावना अलग है। यहां भी गोविन्द पे वे हक जता रहीं हैं, परंतु उन्हें संपूर्ण संवेदना है, कि यह अधिकार किसी दूसरे व्यक्ति का भी हो सकता है, जो प्रेम का मोल देकर श्रीकृष्ण परमात्मा को खरीद लेंगे।
इसलिए, यह पद एक जुगलगीत है - duet - जो मेरी दो शिष्याएँ - अवंती पटेल तथा मेघा भट्ट ने मिलकर गाया है। दोनों बहुत गुणी गायिकाएँ हैं। आइए, सुनते है पद “माई री, मैं तो गोविन्द लीनो मोल ...”
'बतियाँ दौरावत’ के सभी श्रोताओं का मीराबाई के साथ चल रहे हमारे सफर में सादर स्वागत । https://youtu.be/vpRgMYh6v8A
आज का मीराबाई का पद मेरे दिल के बहुत ही करीब है, क्यूँ कि इसकी स्वररचना मेरी अत्यंत पसंदीदा, गुरुसमान स्व. शोभा गुर्टूजी की है, और इसको मैंने स्वयं शोभाताई से ही सीखा है।
मीराबाई को जब उनके मानसदेव गिरिधर गोपाल मिल जाते हैं, तब उनके पदों में एक समर्पणभाव छलकता है। परंतु जब मीराबाई हरिमिलन से वंचित रहतीं हैं, चाहे यह विरह कुछ क्षणों का ही क्यूं न हो- तब वे जलबिन मछली की तरह तड़पतीरहती हैं। विरह से व्याकुल हो उठतीं हैं। जैसे यह विरह जन्मजन्मांतर का हो ! और कहती है, लागी सोही जाणे, कठण लगण दी पीर
आज का मीरा भजन इसी बिरह की अगन, पीडा को चित्रित करता है। सांवरिया, आज्यो म्हारा देस, थारी सांवरी सुरतवालो भेस, आज्यो म्हारा देस ॥
पद की स्वररचना का आधार है राग अहिरभैरवी- या अहिरी तोडी का। पद के शुरुआत की 'सांवरियां…’ की पुकार उस कान्हा को वहां सुनाई देगी, जहाँ भी वो होगा। इस पुकार में मीरा की सारी तड़प उजागर होती है।
आइए, सुनते हैं, मीराबाई की पुकार - 'साँवरिया, आज्यो म्हारा देस'.
नमस्ते, 'बतियां दौरावत' के सुननेवालों का आज मीराबाई की सफर में एक बार फिर स्वागत। मीराबाई ने उठते-बैठते, सोते-जागते, गिरिधर गोपाल को ही अपने पति के रूप में देखा, इतना ही नहीं, बल्कि ईश्वर से खुद की शादी भी रचते हुए देखी.. उन्होंने इस घटना को एकबार नहीं, बल्कि बारबार जिया।
आम तौर से इस पद के काव्य के जो शब्द पाये जाते हैं, उनमें यह उल्लेख मिलता है, कि “छप्पन कोटां जणां पधार्या, दूल्हो सिरी बृजराज” इत्यादि । परंतु, मेरे पद को काव्य कुछ अलग है, इसमें मीराबाई कहतीं हैं,
“मत करो म्हारी ब्याव सगाई, क्यूं बांधो जंजाल?”
यह काव्य मुझे कुछ समय पहले प्राप्त हुआ, जब मैंने मीराबाई के जन्मस्थल मेड़ता में रचाये जा रहे एक दृक्श्राव्य प्रस्तुति (light and Sound show) के लिए गाया। इस तरह से एक ही पद के पाठभेद प्राप्त होते हैं यह घटना केवल मीराबाई के पदों के बारे में ही नहीं, बल्कि अन्य मध्ययुगीन संतकवियों की रचनाओं के बारे में भी पाई जाती है।
पावन दीपावली के पर्व और लक्ष्मी पूजन की शुभ संध्या पर, मैं अपनी दो बंदिशों के पीछे की कहानी फिर से प्रस्तुत कर रही हूँ, जो राग दीपावली में रची गई हैं । यह एक अनोखा राग है, जिसकी रचना पं. पन्नालाल घोषजी ने की थी। इसमें शास्त्रीय संगीत के दो सुंदर राग - यमन और ललित का संयोजन है। https://youtu.be/oOmwfGTi9N8
Ashwini Bhide Deshpande
नमस्ते. बतियाँ दौरावतच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या आख्यानात मन:पूर्वक स्वागत.
गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या "मी अल्लादियाखां..." या ललित चरित्राचा काही थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे.
https://youtu.be/lbc_2b8AwXc
खांसाहेबाँच्या चरित्रातली एक ख़ास मनोवेधक घटना अशी आहे की त्यांच्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला त्यांच्या आवजावरती फ़ार जास्त ताण पड़ून तो ख़राब झाला होता. त्या मुळे त्यांना गायकी मधे काही बदल करावे लागले होते. आणि ती गायकी आज आपल्या पर्यंत पहोचून, त्याला आपण जयपुर-अतरौली गायकी म्हणतो. या घटनेचं चित्रण करणारा आजचा प्रसंग आहे. आज़च्या आख्यानाचं नाव आहे “माझ्या आवाजावरचं गंडांतर”.
Credits:
Written and Presented by: Dr. Ashwini Bhide Deshpande
Pencil sketch by: Dnyanesh Chirmule
Creative Ideation: Amol Mategaonkar
Audio and Video Editing: Amol Mategaonkar
Video Recording and Color Grading: Kannan Reddy
Special Thanks to: Raja Deshpande
5 months ago | [YT] | 32
View 0 replies
Ashwini Bhide Deshpande
नमस्ते. बतियाँ दौरावतच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या आख्यानात मन:पूर्वक स्वागत.
"मी अल्लादियाखां..." या गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या ललित चरित्राचा काहि थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. "मी अल्लादियाखां..." या नवीन श्रंखलेत गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या ललित चरित्राचा काहि थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे.
खां साहेबांच्या अनेक शिष्यांपैकी सुरश्री केसरबाई केरकर आणि गानतपस्विनी मोगूबाई कुरडीकर या दोन नावांचा आपण नेहमी आदरानी उल्लेख करतो. पैकी मोगूबाईंची जी कहाणी आहे ती अत्यंत रंजक, रोचक आहे. ती आपण आज खां साहेबांच्या दृष्टिकोनातून ऐकणार आहोत. ऐकुया “मोगूबाईची कहाणी”.
https://youtu.be/H53ASHKtIvY
Credits:
Written and Presented by: Dr. Ashwini Bhide Deshpande
Pencil sketch by: Dnyanesh Chirmule
Creative Ideation: Amol Mategaonkar
Audio and Video Editing: Amol Mategaonkar
Video Recording and Color Grading: Kannan Reddy
Special Thanks to: Raja Deshpande
8 months ago | [YT] | 44
View 1 reply
Ashwini Bhide Deshpande
नमस्ते. बतियाँ दौरावतच्या सर्व रसिक श्रोत्यांचं आजच्या आख्यानात मन:पूर्वक स्वागत. आज पसुन आपण एक नवीन श्रंखला सुरू करतो आहे. "मी अल्लादियाखां..." या गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांच्या ललित चरित्राचा काहि थोडा भाग मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. आज़च्या आख्यानात उदयपूर मधल्या खांसाहेबांच्या विद्यार्थी दशेतल्या काळाचं आणि त्यांच्या जडण घडणेच्या काळाचं वर्णन केलं आहे. आजच्या आख्यानाचं नाव आहे, “गुरु बिन कौन बतावे बाट”.
https://youtu.be/4cxi0OpDhXk
Credits:
Written and Presented by: Dr. Ashwini Bhide Deshpande
Pencil sketch by: Dnyanesh Chirmule
Creative Ideation: Amol Mategaonkar
Audio and Video Editing: Amol Mategaonkar
Video Recording and Color Grading: Kannan Reddy
Special Thanks to: Raja Deshpande
8 months ago | [YT] | 70
View 3 replies
Ashwini Bhide Deshpande
'जयपूर अत्रौली' घराण्याचे संस्थापक, माझे सांगीतिक पूर्वज, संगीताचे गौरीशंकर, गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांचं मी लिहिलेलं ललितचरित्र आज प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात खांसाहेबांची कादंबरीसारखी रंजक, रोचक जीवनकहाणी गोष्टरूपाने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे.
https://youtu.be/6vnk-UOBmgs
खांसाहेबांच्या जीवनचरित्रातल्या रंजक नि रोचक हकीकती वाचता वाचता न् कहाण्या ऐकता ऐकता त्यांच्या गायकीबद्दल आणि ती गायकी ज्या त्यांच्या जीवनानुभवांतून सिध्द झाली त्या जीवनचरित्राबद्दल कल्पनेनं चित्र रंगवण्याचा मला नाद लागला. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव हे इतके कल्पनाविलासाला आमंत्रण देणारे होते, की मी त्यांच्या भूमिकेत स्वतःला योजून त्या कल्पनाविलासात अगदी रंगून जात होते.... खांसाहेबांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं त्यांनी खांसाहेबांबद्दल लिहिलेले लेख, आठवणी यांच्या वाचनातून, आणि गुरु शिष्य परंपरेतून माझ्यापर्यंत पोचलेल्या खांसाहेबांच्या संगीत संस्कारांच्या आधाराने मी खांसाहेबांच्या संबंधातल्या दंतकथा समजून घ्यायचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या एखाद्या घडामोडीसंदर्भात खांसाहेबांनी जी भूमिका घेतली, ती तशी का घेतली असावी याचा शोध मी घेत गेले, आणि ‘कदाचित असं झालं असावं’ असं मला वाटलं, पटलं, ते मी मांडत गेले.
हे देणं खांसाहेबांचंच आहे, ते त्यांनाच अर्घ्यरूपाने अर्पण करते.
8 months ago | [YT] | 68
View 0 replies
Ashwini Bhide Deshpande
नमस्ते, आज 'बतियां दौरावत'चा हा भाग एका खास घोषणेसाठी!
https://youtu.be/VjmzmCKf1vI
ख्याल गायनाच्या क्षेत्रात ज्या 'जयपूर अत्रौली' घराण्याचं प्रतिनिधित्व करीत मी गेली चार दशकं मार्गक्रमणा केली, त्या माझ्या प्रिय घराण्याचे संस्थापक, माझे सांगीतिक पूर्वज, संगीताचे गौरीशंकर, गायनमहर्षि मरहूम उ. अल्लादियाखांसाहेब यांचं मी लिहिलेलं ललितचरित्र लवकरच प्रसिद्ध होत आहे. या पुस्तकात खांसाहेबांची कादंबरीसारखी रंजक, रोचक जीवनकहाणी गोष्टरूपाने सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. हे करण्यामागे माझी भूमिका काय होती, ते सांगण्याचा खटाटोप मी आजच्या भागात करणार आहे. पुस्तकात मी लिहिलेल्या 'मनोभूमिके’चा काही भाग मी आज इथे मांडणार आहे.
खांसाहेबांच्या जीवनचरित्रातल्या रंजक नि रोचक हकीकती वाचता वाचता न् कहाण्या ऐकता ऐकता त्यांच्या गायकीबद्दल आणि ती गायकी ज्या त्यांच्या जीवनानुभवांतून सिध्द झाली त्या जीवनचरित्राबद्दल कल्पनेनं चित्र रंगवण्याचा मला नाद लागला. तसं पहायला गेलं, तर खांसाहेबांचे निकटवर्तीय असलेले, त्यांना पंचवीस वर्षं जवळून ओळखणारे, आणि त्यांच्या पायी निष्ठा ठेवलेले संगीतमर्मज्ञ गोविंदराव टेंबे यांनी खांसाहेबांचं सुंदर चरित्र लिहिलं आहे. स्वतः खांसाहेबांनी त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या तीनचार वर्षात स्वतःच्या बालपणीच्या आठवणी, आणि त्यांच्या संगीतप्रवासातल्या महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल प्रकट केलेले विचार त्यांचे नातू बाबा (जे त्यावेळी २०-२२ वर्षाचे होते) यांनी ऊर्दूत लिहून घेतले होते. हे स्मरणरंजनही आता - त्याच्या इंग्रजी अनुवादाच्या रूपात, ‘My Life’ या नावाने रसिकांसाठी उपलब्ध आहे.
एवढं सगळं साहित्य उपलब्ध असताना, मी पुन्हा एकदा खांसाहेबांचं ललित चरित्र लिहायचा प्रयत्न करते आहे. तेदेखील, "मी... अल्लादियाखां" अशा प्रथमपुरुषी एकवचनी स्वरूपात! का बरं?
ह्या प्रश्नाचं उत्तर मला सहजपणे देता येत नाही. ती जीवनकहाणी ललित, रंजक, गोष्टरुपाने सांगण्याचा मोह मला आवरता आला नाही.
पण त्यांच्या आयुष्यात त्यांच्या वाट्याला आलेले अनुभव हे इतके कल्पनाविलासाला आमंत्रण देणारे होते, की मी त्यांच्या भूमिकेत स्वतःला योजून त्या कल्पनाविलासात अगदी रंगून जात होते.... खांसाहेबांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, ऐकलं त्यांनी खांसाहेबांबद्दल लिहिलेले लेख, आठवणी यांच्या वाचनातून, आणि गुरु शिष्य परंपरेतून माझ्यापर्यंत पोचलेल्या खांसाहेबांच्या संगीत संस्कारांच्या आधाराने मी खांसाहेबांच्या संबंधातल्या दंतकथा समजून घ्यायचा प्रयत्न केला. आयुष्यातल्या एखाद्या घडामोडीसंदर्भात खांसाहेबांनी जी भूमिका घेतली, ती तशी का घेतली असावी याचा शोध मी घेत गेले, आणि ‘कदाचित असं झालं असावं’ असं मला वाटलं, पटलं, ते मी मांडत गेले.
बाकी या चरित्रातलं 'जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते' सारं खांसाहेबांचं आहे या विनम्र जाणिवेसरशी इथे थांबते. हे देणं खांसाहेबांचंच आहे, ते त्यांनाच अर्घ्यरूपाने अर्पण करते.
9 months ago | [YT] | 78
View 9 replies
Ashwini Bhide Deshpande
मीराबाई ने बचपन से अपने आप को श्री गिरिधर गोपाल के सामने समर्पित किया था। एक कहानी के अनुसार, बचपन में ही मीरा के सिर पर से माँ का छत्र छूट गया था, और इस कारण वे अपने दादाजी मेड़ता के संस्थापक राव दूदाजी कीलाडली पोती थी, तथा उनका लालनपालन दादी ने किया था। बचपन में मीराने किसी की शादी की बारात का नजारा देख, मासूमियत में अपनी दादी माँ से यह सवाल किया था, 'कि “मेरा दूल्हा कहां है?”
और फिर दादी ने श्रीकृष्ण परमात्मा की मूर्ति नन्ही मीरा के हाथ में देकर यह कहा था, कि "यही है तेरा दूल्हा!"
इस घटना के बाद से मीरा ने अपने आप को अपने 'पति' के चरणों में समर्पित कर दिया था। बचपन में खेल खेल में जो कर दिया वह समर्पण मीरा के बड़े हो जाने पर भी नहीं टूटा। एकबार जो हुआ, सो हुआ।
https://youtu.be/OBiwl7W--iA
यह मीरा की भावना उनके आखिरी दम तक नहीं छूटी। उनके पूरे परिवार- मायके में दादा-दादी, पिता रतनसिंह, प्यारे भैया जयमल तथा ससुराल के भी सब लोग- ससुरजी राणा सांग्रामसिंह ऊर्फ राणा सांगा, जिनकी वे लाडली बहू थी, पतिभोजराज, ननंद उदाबाई सभी ने उन्हें समझाने की कोशिश की, परंतु मीरा नहीं मानी।
इस पद में चित्रित भावना मीरा की अकेली की है। उनके अंतर्मन की बहुतही गहरी, जडोंसे रोपित की गयी भावना। यह भावना वे ईश्वर के सिवा अन्य किसी व्यक्ति के साथ बाँट नहीं सकती। इस भावना को अन्य किसीने समझने की जरूरतभी वे महसूस नहीं करती|
आइये, सुनते हैं, मीरा का ऐलान:
मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरो न कोई,
जाके सिर मोरमुकुट, मेरो पति सोही…
1 year ago | [YT] | 62
View 2 replies
Ashwini Bhide Deshpande
नमस्ते, 'बतियां दौरावत’ के सभी सुननेवालोंका मीराबाई को मिलने हेतु सहर्ष स्वागत ।
आज का मीराबाई का पद बहुतही जाना पहचाना है-
“माई री मैं तो गोविन्द लीनो मोल!”
https://youtu.be/OmmjkGD5_Ug
किसी चीज को बाज़ार जाकर खरीद लेना हम लोगों के लिए एक बहुतही सामान्यसा व्यौहार है। परंतु मीराबाई ऐलान कर रही है- साक्षात श्रीकृष्णपरमात्मा को खरीदने का! एक बार खरीद लेनेपर गोविन्द तो मीराबाई के हो गए, जिनपर मीराबाई अपना हक जंता सके, अपना अधिकार जमा सके, ऐसे मीरा के मुरीद भगवान श्रीकृष्ण! और यह कहते हुए मीरा के मन में कोई अपराधी भाव नहीं, कोई संदेह नहीं, कोई स्वार्थ नहीं। मानों यह गोविन्द मोल लेने की कृति मीरा के लिए बहुतही सहज, सरल और सामान्य हो।
मेरी धारणा से, इसका पदमें श्रीकृष्णपरमात्मा के बालरूप की ओर निर्देश है, और वात्सत्यरस का परिपोष है।
यह भावना मीरा की अकेली की नहीं। जिस तरह से वे गिरिधर गोपाल को अपना पति मानकर उसपर अधिकार जंता रही थी, उससे इस पद की भावना अलग है। यहां भी गोविन्द पे वे हक जता रहीं हैं, परंतु उन्हें संपूर्ण संवेदना है, कि यह अधिकार किसी दूसरे व्यक्ति का भी हो सकता है, जो प्रेम का मोल देकर श्रीकृष्ण परमात्मा को खरीद लेंगे।
इसलिए, यह पद एक जुगलगीत है - duet - जो मेरी दो शिष्याएँ - अवंती पटेल तथा मेघा भट्ट ने मिलकर गाया है। दोनों बहुत गुणी गायिकाएँ हैं।
आइए, सुनते है पद
“माई री, मैं तो गोविन्द लीनो मोल ...”
1 year ago | [YT] | 34
View 2 replies
Ashwini Bhide Deshpande
'बतियाँ दौरावत’ के सभी श्रोताओं का मीराबाई के साथ चल रहे हमारे सफर में सादर स्वागत ।
https://youtu.be/vpRgMYh6v8A
आज का मीराबाई का पद मेरे दिल के बहुत ही करीब है, क्यूँ कि इसकी स्वररचना मेरी अत्यंत पसंदीदा, गुरुसमान स्व. शोभा गुर्टूजी की है, और इसको मैंने स्वयं शोभाताई से ही सीखा है।
मीराबाई को जब उनके मानसदेव गिरिधर गोपाल मिल जाते हैं, तब उनके पदों में एक समर्पणभाव छलकता है। परंतु जब मीराबाई हरिमिलन से वंचित रहतीं हैं, चाहे यह विरह कुछ क्षणों का ही क्यूं न हो- तब वे जलबिन मछली की तरह तड़पतीरहती हैं। विरह से व्याकुल हो उठतीं हैं। जैसे यह विरह जन्मजन्मांतर का हो ! और कहती है,
लागी सोही जाणे,
कठण लगण दी पीर
आज का मीरा भजन इसी बिरह की अगन, पीडा को चित्रित करता है।
सांवरिया, आज्यो म्हारा देस,
थारी सांवरी सुरतवालो भेस,
आज्यो म्हारा देस ॥
पद की स्वररचना का आधार है राग अहिरभैरवी- या अहिरी तोडी का।
पद के शुरुआत की 'सांवरियां…’ की पुकार उस कान्हा को वहां सुनाई देगी, जहाँ भी वो होगा। इस पुकार में मीरा की सारी तड़प उजागर होती है।
आइए, सुनते हैं, मीराबाई की पुकार - 'साँवरिया, आज्यो म्हारा देस'.
1 year ago | [YT] | 62
View 1 reply
Ashwini Bhide Deshpande
नमस्ते, 'बतियां दौरावत' के सुननेवालों का आज मीराबाई की सफर में एक बार फिर स्वागत।
मीराबाई ने उठते-बैठते, सोते-जागते, गिरिधर गोपाल को ही अपने पति के रूप में देखा, इतना ही नहीं, बल्कि ईश्वर से खुद की शादी भी रचते हुए देखी.. उन्होंने इस घटना को एकबार नहीं, बल्कि बारबार जिया।
“माई म्हारे सुपणां में परणी गोपाल...”
https://youtu.be/c_BwrU2hCO4
आम तौर से इस पद के काव्य के जो शब्द पाये जाते हैं, उनमें यह उल्लेख मिलता है, कि “छप्पन कोटां जणां पधार्या, दूल्हो सिरी बृजराज” इत्यादि । परंतु, मेरे पद को काव्य कुछ अलग है, इसमें मीराबाई कहतीं हैं,
“मत करो म्हारी ब्याव सगाई,
क्यूं बांधो जंजाल?”
यह काव्य मुझे कुछ समय पहले प्राप्त हुआ, जब मैंने मीराबाई के जन्मस्थल मेड़ता में रचाये जा रहे एक दृक्श्राव्य प्रस्तुति (light and Sound show) के लिए गाया। इस तरह से एक ही पद के पाठभेद प्राप्त होते हैं यह घटना केवल मीराबाई के पदों के बारे में ही नहीं, बल्कि अन्य मध्ययुगीन संतकवियों की रचनाओं के बारे में भी पाई जाती है।
1 year ago | [YT] | 79
View 3 replies
Ashwini Bhide Deshpande
पावन दीपावली के पर्व और लक्ष्मी पूजन की शुभ संध्या पर, मैं अपनी दो बंदिशों के पीछे की कहानी फिर से प्रस्तुत कर रही हूँ, जो राग दीपावली में रची गई हैं । यह एक अनोखा राग है, जिसकी रचना पं. पन्नालाल घोषजी ने की थी। इसमें शास्त्रीय संगीत के दो सुंदर राग - यमन और ललित का संयोजन है।
https://youtu.be/oOmwfGTi9N8
सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ।
1 year ago | [YT] | 99
View 1 reply
Load more