Shaguns Kitchen Marathi

नमस्कार,
मी सविता वानखेडे, shaguns kitchen Marathi हे माझे चॅनल आहे.
अगदी सोप्या पद्धतीने आणि घरात उपलब्ध साहित्य वापरून रेसिपी बनवणे(दाखविणे)हा हेतु आहे.
बेकरीतले पदार्थ घरी कसे बनवायचे,हे ही आपण पाहणार आहोत.
तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला subscribe करा.
तुमचा support हा नेहमीच प्रेरणादायीआहे.
धन्यवाद.
८ मार्च २०२१

Hey friends,welcome to my channel. I am savita wankhede from Mumbai. Here I am with my quick & tasty recipes YouTube channel. Join my channel and enjoy cooking easy and tasty recipes with me.
I hope u will enjoy and love my recipes.
Thank you


Joined 8 March 2021


youtube.com/@ShagunsKitchen86?si=K2PNMJBLzWsS2V8J




Instagram
www.instagram.com/spwankhede2022?igsh=enBtY2dzcmVp…


Shaguns Kitchen Marathi

चपाती फक्त पोटभरी साठी नाही तर ती पौष्टिकही असावी म्हणून पीठ बनवताना हे पदार्थ जरूर घाला..

4 hours ago | [YT] | 1

Shaguns Kitchen Marathi

चपाती फक्त पोटभरीसाठी नाही तर पौष्टिकही असावी..पीठ कसे तयार करावे?

3 days ago | [YT] | 9

Shaguns Kitchen Marathi

आषाढी एकादशीला बनवा खमंग उपवासाचे 4 पदार्थ

1 week ago | [YT] | 9

Shaguns Kitchen Marathi

100 दा बनवलेला हा पदार्थ एकदा वेगळ्या पद्धतीने जरूर ट्राय करा... गूळ दुधाचा वापर करून महिनाभर टिकणारे खमंग खुसखुशीत पदार्थ..

1 week ago | [YT] | 7

Shaguns Kitchen Marathi

भरलेली वांगी बनवण्यासाठी कोणतेही वाटण करण्याची अजिबात गरज नाही..

2 weeks ago | [YT] | 11

Shaguns Kitchen Marathi

साबुदाणा न वापरता उपवासाचे मऊ लुसलुशीत पराठे आणि पॅटीस सोबत आंबट तिखट चटणी सुद्धा

2 weeks ago | [YT] | 1

Shaguns Kitchen Marathi

कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त 10 मिनटात उपवासाचा मऊ लुसलुशीत पराठा आणि कुरकुरीत पॅटीस त्यासोबत चटणी सुद्धा. पण साबुदाणा न वापरता..

2 weeks ago | [YT] | 10

Shaguns Kitchen Marathi

पावसाळा म्हटला की गरमागरम भजी तर व्हायलाच हवी..

2 weeks ago | [YT] | 6

Shaguns Kitchen Marathi

मैदा गव्हाचे पीठ न वापरता मऊ लुसलुशीत पुरणपोळी कितीही पुरणपोळ्या खा अजिबात त्रास होणार नाही..

2 weeks ago | [YT] | 8

Shaguns Kitchen Marathi

साऊथ इंडियन वड्याचे सिक्रेट... कुरकुरीत मेंदू वडा

3 weeks ago | [YT] | 10