Marathi MoviePlex

Ultra Media and Entertainment Pvt Ltd are one of the leading film acquisition and distribution companies in the Indian entertainment industry. Ultra has a library of over 1500 titles of award-winning and blockbuster feature films, TV dramas, animation, music, and digital content.

Marathi Movies brings you superhit Marathi movies Twice in every week... To Get Fully Entertained, Subscribe to our channel.


Marathi MoviePlex

‪@marathimovieplex‬ #hasyajatra #gauravmore #prajaktamali #maharashtrachihasyajatra
हिची कंबर नाही JCB चा टायर आहे | Maharashtrachi Hasya Jatra | Nonstop Comedy | New Episode 80

12 hours ago | [YT] | 0

Marathi MoviePlex

☁️ एवढ्याशा मनात... किती सारा विचारांचा भार!
🤔 निरागस डोळ्यांत... किती अनुत्तरित प्रश्न!
👨‍👩‍👧‍👦 पालक म्हणून आपण त्यांना खरंच समजून घेतो का?
💛 नात्यांकडे नव्या नजरेने पाहायला... उद्या(७ वाजता)
🎬 "आई-बाबा माझं काय?"
Marathi MoviePlex घेऊन येत आहे एक हृदयस्पर्शी कथा.
📺 नक्की पाहा!

12 hours ago | [YT] | 37

Marathi MoviePlex

🔥 "जीवनरेषा" – सत्यावर आधारित मराठी चित्रपट
📽️ LIVE NOW - https://youtu.be/IDPbKpDDcpA

🎬 मराठी MoviePlex प्रस्तुत — माणुसकी हादरवणारी एक सत्यकथा!
जेव्हा देवासमान डॉक्टरच बनतो राक्षस… तेव्हा ओरडते समाजाची आत्मा! 💔

#Jivanresha #Aaghaat #UltraMarathi #MarathiMovie #NowStreaming #MarathiCinema #TruthBasedStory #EmotionalThriller

2 days ago | [YT] | 22

Marathi MoviePlex

तर तयार आहात ना मंडळी?त्याआधी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा https://youtu.be/oFJkLQL1X5o
प्रत्यक्ष Mrs. सरपंच बाई तुमच्या भेटीला आल्या आहेत!
कारण तुमची लाडकी सीरिज आता LIVE आहे!
सरपंच बाई मिरवणार... आणि सगळ्यांची जिरवणार!
नक्की पाहा 'Mrs. सरपंच बाई'
फक्त ‪@अल्ट्राटॉकीज‬ वर!

#MrsSarpachBai #LiveNow #WatchNow #MarathiMovie #NewMarathiMovie #MarathiComedy #MarathiComedyMovie #KishorKadam #DevikaDaftardaar #NageshBhosle #AshaDnyate #UltraTalkies

3 days ago | [YT] | 70

Marathi MoviePlex

🔥 "जीवनरेषा" – सत्यावर आधारित मराठी चित्रपट
📽️ LIVE NOW - https://youtu.be/IDPbKpDDcpA

🎬 Marathi MoviePlex घेऊन येत आहे एक अस्वस्थ करणारी, डोळे उघडणारी कथा...
👨‍⚕️ डॉक्टर — ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो.
🙏 ज्याला देवाचं रूप मानलं जातं.
पण... जेव्हा हाच डॉक्टर माणुसकीच्या सीमाच ओलांडतो,
तेव्हा हादरून जातो प्रत्येकाचा विश्वास... 💔
🔥 "जीवनरेषा"
📽️उद्या (७ वाजता) तुमच्या भेटीला, फक्त Ultra Marathi वर!

#Jivanresha #MarathiMoviePlex #UltraMarathi #MarathiMovie #MarathiCinema #ComingSoon #Justice #Truth #MustWatch

3 days ago (edited) | [YT] | 43

Marathi MoviePlex

👇 खाली दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा!
🔗 Link: https://youtu.be/8aUI6BR8jYw
🎬 New Marathi Web Series – 'तलाक (Talaq)'

अन्यायाविरुद्धचा आवाज... न्यायासाठीचा संघर्ष! ⚖️
💔 'तलाक (Talaq)' — एक शब्द... आणि एका क्षणात तुटतं आयुष्यभराचं नातं.
पण त्या तुटलेल्या नात्यात...
एका स्त्रीला तिचा हक्क, सन्मान आणि न्याय खरंच मिळतो का?

▶️ आता LIVE आहे!
📺 आत्ताच पाहा, फक्त ‪‪@UltraMarathi‬ वर!

#तलाक #talaq #marathiwebseries #newmarathiwebseries #livenow #ultramarathi

4 days ago | [YT] | 29

Marathi MoviePlex

🎬 "खाकीच्या आतला माणूस"
📺 आता LIVE आहे, फक्त Marathi MoviePlex वर!
Link - https://youtu.be/-hinwz8cG20

खाली दिलेल्या लिंकवर आताच क्लिक करा! 👇
कारण आपल्या जवानांच्या खाकीमागची प्रेरणादायी कथा...
लिंकवर क्लिक करा आणि नक्की पहा. 🙏

5 days ago | [YT] | 68

Marathi MoviePlex

तयार आहात ना? कारण... फक्त २ दिवसांत येत आहेत तुमच्या भेटीला! 🤩
थोड्या खोडकर, थोड्या खट्याळ...
सगळ्यांना आपल्या स्टाईलने जिरवणाऱ्या
🎭 Mrs. सरपंच बाई!
हास्य, धम्माल आणि भरपूर मनोरंजनाची मेजवानी अनुभवायला विसरू नका!
📺 नक्की पाहा Mrs. सरपंच बाई
फक्त ⁨@अल्ट्राटॉकीज⁩ वर! ❤️
#MrsSarpachBai #ComingSoon #2daystogo #NewMarathiMovie #MarathiMovie #MarathiMovie2026 #UltraTalkies

5 days ago | [YT] | 31

Marathi MoviePlex

Superhit Classic Marathi Full Movie | Jayashree Gadkar
Sunbai Lakhat Ek (सूनबाई लाखात एक) Now Streaming LIVE
Link - https://youtu.be/kfI_bP6lIlo

6 days ago | [YT] | 69

Marathi MoviePlex

🎬 "खाकीच्या आतला माणूस"
📺 आता LIVE आहे, फक्त Marathi MoviePlex वर!
Link - https://youtu.be/-hinwz8cG20

तो वीर... तो शहीद...
आज आपण सुरक्षित आहोत, ते त्यांच्या शौर्य आणि बलिदानामुळे.
मातृभूमीच्या रक्षणासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्व वीर जवानांना समर्पित...
🎬 "खाकीच्या आतला माणूस"
📺 उद्या तुमच्या भेटीला, "७ वाजता" फक्त Marathi MoviePlex वर!
नक्की बघा. 🙏

6 days ago (edited) | [YT] | 22