नमस्कार मंडळी,
आमच्या परिवारात तुमचे मनापासून स्वागत. आमचा हा मराठी चॅनल तुमचे मनोरंजन नक्कीच करेल अशी आम्हाला खात्री आहे
आणि त्यासाठी आम्ही १०० % प्रयत्न करीत आहोत.

आमचे FB page नक्की like करा
www.facebook.com/Jingleshortfilms/

आमच्या behind the scene मजा मस्ती पाहाण्यासाठी तुम्ही आम्हाला Insta वर नक्की follow करा
www.instagram.com/tingalofficial/



We are content creators, short film makers and entertaining video makers. We are Punekars so most of our videos are in Marathi.

follow us at fb
www.facebook.com/Jingleshortfilms/

Follow us on Insta
www.instagram.com/tingalofficial/


Tingal

आज बघा #IndVsPak on #Jiohotstar आणि त्याआधी आमचा हा विडिओ हसण्यासाठी 😂🤣😜🇮🇳

1 year ago | [YT] | 0

Tingal

झाली का बाप्पांच्या आगमनाची तयारी...!

ही तयारी करताना तुमचेही असे मित्र असतील तर त्यांच्यासोबत आमची विडिओ नक्की share करा
😂😂😂

https://youtu.be/TQzuYnAGoZs

5 years ago | [YT] | 3

Tingal

बाप्पा येत आहेत. तयारी झाली की नाही तुमची ?


असे #TharkiFriend असतील तुमचे तर share करा त्यांच्यासोबत हा video ;-) ;-) ;-)


#Jingleshortfilms #Marathicomedyvideo #Ganapatibappamoraya #Ganapati2019

6 years ago | [YT] | 1

Tingal

नक्की बघा ३ चा विषय काय आहे 🤔🤔🤔

https://youtu.be/Kkcch-fY5tk

आमचा नवा short🤘😍😜
आवडल्यास जास्तीत जास्त share करा😘🤘

#MarathiMaukaMauka #IndvsPak #MarathiComedyVideo #Jingleshortfilms

7 years ago | [YT] | 9

Tingal

खूप मोठ्या विश्रांती नंतर 🤘😪😜😍
पुन्हा एकदा

#newshort #jingleshortfilms #shortmaking
#shoot

7 years ago | [YT] | 6

Tingal

Mother's Day message by Diksha Dinde - National Youth Awardee, Social Activist - Pune, India

Do subscribe
The Womenz
m.youtube.com/channel/UCgeSN5...

7 years ago | [YT] | 2

Tingal

इच्छाशक्ती, जिद्द आणि साहसाची खरी व्याख्या.
आजच्या रणरागिणी

आत्ताच चॅनेल subscribe करा

Collaboration with The Womenz
#Jingleshortfilms #FighterWomen #Upcomings

Stay tuned for updates
And subscribe our channel for more fun stuff

7 years ago | [YT] | 1

Tingal

प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🇮🇳🇮🇳

पुढच्या पिढीला पडलेला प्रश्न..

नक्की बघा हा आमचा लघुपट आणि आवडल्यास जास्तीत जास्त share करा

https://youtu.be/wDxG64tXCOA

7 years ago | [YT] | 1

Tingal

संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना...

तुमच्यावर आली आहे का अशी गोड बोलायची वेळ..?
Comment मध्ये नक्की सांगा..😂😂

तिळगुळ घ्या , गोड गोड बोला

7 years ago | [YT] | 2

Tingal

जागतिक चहा🍮 दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
नक्की बघा हा आमचा खास विडिओ 😂😂

आणि Tag करा तुमच्या चहा प्रेमी मित्राला आणि share करा त्याला हा व्हिडिओ

https://youtu.be/j4vL-mVS5xs

7 years ago | [YT] | 2