सरळ वास्तु ही जगातील सर्वात मोठी वास्तु कन्सल्टन्सी आहे. सरळ वास्तु ही सी जी परिवार ग्रुप ऑफ कंपनीजचा भाग असून डॉ. चंद्रशेखर गुरुजी यांचे अध्यक्ष आहेत. सरळ वास्तु मध्ये १५०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. "वसुधैव कुटुम्बकम" - म्हणजे संपूर्ण विश्व माझे कुटुंब आहे, या तत्वज्ञानानुसार आमचे कर्मचारी मोठ्या प्रमाणात लोकांना आनंद देण्याच्या उद्देशाने अविरतपणे प्रयत्न करत आहेत. २००० हून अधिक व्याख्यान, सेमिनार व कार्यशाळा मार्फत भारत व परदेशातील लोकांपर्यंत सरळ वास्तुच्या संकल्पना समजावून देण्यात आम्हाला यश आले आहे.
फक्त घरच नाही तर उद्योग, व्यवसायिक प्रतिष्ठानं, विश्रामगृहे, हॉटेल्स, शैक्षणिक संस्था अशा सर्व प्रकारच्या वास्तुंसाठी सरळ वास्तु उपयोगी आहे. सरळ वास्तु चा अवलंब केल्याने 9 - 180 दिवसांत आपण आणि आपल्या कुटुंबाला निश्चितच फायदा होईल याचे आश्वासन सरळ वास्तु आपणास देते.
आजपर्यंत, जगभरात लाखो आनंदी ग्राहक आहेत जे सरळ वास्तु उपायांचा अवलंब करून आनंदी व समृद्ध जीवन जगत आहेत. तुम्ही ही वास्तुचे लाभ घेण्यासाठी सब्सक्राइब करा.
अधिक माहितीसाठी +91 9739400311 वर कॉल करा.
Saral Vaastu Marathi
तुमच्या जीवनातील समस्यांचे मूळ कारण आणि त्यांचे उपाय जाणून घेण्यासाठी मानवगुरूंच्या ‘सरळ वास्तू’ मोफत वेबिनारमध्ये सहभागी व्हा.
आमच्या विशेष “मानवगुरूंच्या सरळ वास्तू” मोफत वेबिनारसाठी नोंदणी करा आणि आरोग्य समस्या, आर्थिक अडचणी, व्यवसायातील अडथळे, विवाहातील विलंब, नातेसंबंधातील तणाव, शैक्षणिक आव्हाने, कृषी संबंधित समस्या, करिअरमधील अडचणी तसेच तुमचे स्वप्नातील घर मिळवण्यासाठी विशेष उपाय मिळवा.
14 July 2026, Tuesday, 7:00 PM, In Kannada
16 July 2026, Thursday, 7:00 PM, In Hindi
18 July 2026, Saturday, 7:00 PM, In Hindi
19 July 2026, Sunday, 7:00 PM, In Kannada
To know more call us on: 9916029990
For Free Registration : manavguru.org/webinar
Visit our Website: www.saralvaastu.com/
#saralvaastu #vastu #manavguru #manavguruji #universalenergy #connectwithuniversalenergy #webinar #event #liveevent #feedback #trending #fyp #feed #hindi #kannada #hindievent #kannadaevent
1 day ago | [YT] | 3
View 0 replies
Saral Vaastu Marathi
आजचे प्रेरणादायक वाक्य...!
#saralvaastu #vaastu #mondaymotivationquotes #quote #vastusolutions #vastutips #vastuconsultant #vastushastra #vasturemedies #vastulogic #vastuexpert #vastuconsultant
2 days ago | [YT] | 3
View 0 replies
Saral Vaastu Marathi
तुमच्या योग्य जीवनसाथीचा शोध अपेक्षेपेक्षा जास्त काळ सुरू आहे का?
कधी-कधी याचे उत्तर आपल्या आसपासच्या वातावरणातही दडलेले असते. 2000 पासून विश्वासू, मानवगुरूंचे सरळ वास्तू मार्गदर्शन घरात संतुलन आणि सकारात्मकता निर्माण करण्यासाठी व्यावहारिक सरळ वास्तू तत्त्वांवर आधारित आहे.
📞 Connect with us: 9739400311
🌐 saralvaastu.com/
📲 www.instagram.com/saral.vaastu/
#saralvaastu #universalenergy #connectwithuniversalenergy #marriagedelay #marriageguidance #vastushastra #homevaastu #positiveenergy #balancedliving #harmonyathome #vaastuguidance #mindfulliving #homewellbeing #lifegoals #relationshipgoals
3 days ago | [YT] | 3
View 0 replies
Saral Vaastu Marathi
❌ Myth vs ✅ Fact
Many people believe Vaastu always means breaking walls or renovating an entire house.
The truth is, Saral Vaastu focuses on understanding your existing space and applying practical guidance without unnecessary structural changes.
Don't let myths stop you from exploring the right solutions.
📞 Connect with us: 9739400311
🌐 saralvaastu.com/
📲 www.instagram.com/saral.vaastu/
#saralvaastu #universalenergy #connectwithuniversalenergy #vastushastra #vastumyths #vastufacts #homevaastu #positiveenergy #balancedliving #vaastuguidance #homewellbeing #mindfulliving #energybalance #homeharmony
5 days ago | [YT] | 2
View 0 replies
Saral Vaastu Marathi
When our clients share their experiences, it reflects the confidence they've placed in Saral Vaastu.
Every journey is unique, and we're honoured to support people in creating homes that feel more balanced, harmonious, and aligned with their aspirations.
📞 Connect with us: 9739400311
🌐 saralvaastu.com/
📲 www.instagram.com/saral.vaastu/
#saralvaastu #universalenergy #connectwithuniversalenergy #clientstories #trustedguidance #positiveenergy #vaastu #wellbeing #homeharmony #balancedliving #spiritualgrowth #testimonial
6 days ago | [YT] | 1
View 0 replies
Saral Vaastu Marathi
मानवगुरूंच्या "सरळ वास्तु" वेबिनारच्या मार्गदर्शनाने तुमच्या जीवनातील समस्या सोडवा.
आरोग्य समस्या, आर्थिक अडचणी, व्यवसायातील अडचणी, लग्नातील विलंब, नातेसंबंधातील संघर्ष, शैक्षणिक आव्हाने, शेतीविषयक समस्या, करिअरमधील अडथळे आणि तुमच्या स्वप्नातील घर मिळवण्यासाठी विशेष उपाय मिळविण्यासाठी आमच्या विशेष मोफत "सरल वास्तु" वेबिनारसाठी नोंदणी करा.
07 July 2026, Tuesday, 7 PM, In Kannada
09 July 2026, Thursday, 7 PM, In Hindi
11 July 2026, Saturday, 7 PM, In Kannada
12 July 2026, Sunday, 7 PM, In Hindi
To know more call us on: 9916029990
For Free Registration : manavguru.org/webinar
Visit our Website: www.saralvaastu.com/
#saralvaastu #vastu #manavguru #manavguruji #universalenergy #connectwithuniversalenergy #webinar #event #liveevent #feedback #trending #fyp #feed #hindi #kannada #hindievent #kannadaevent
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
Saral Vaastu Marathi
On the Fourth Pious Remembrance Day of ManavGuru - Late Shri Chandrashekhar Guruji, CG Parivar shared love and care through a food donation at DESIRE Society.
A humble way to honor a life dedicated to humanity. ❤️
#saralvaastu #manavguruji #universalenergy #connectwithuniversalenergy #cgparivar #fooddonation #desiresociety #servicetohumanity #selflessservice #givingback #humanityfirst #tribute #kindness #compassion #communityservice
1 week ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
Saral Vaastu Marathi
Quote of the Day...!
#saralvaastu #vaastu #mondaymotivationquotes #quote #vastusolutions #vastutips #vastuconsultant #vastushastra #vasturemedies #vastulogic #vastuexpert #vastuconsultant
1 week ago | [YT] | 1
View 0 replies
Saral Vaastu Marathi
ManavGuru - Shri Chandrashekhar Guruji's Fourth Pious Remembrance Day Ceremony Rituals held at Hubballi, Karnataka and Navi Mumbai, Maharashtra. 🙏🪔
#saralvaastu #manavguruji #4thdeathanniversary #cgparivar #universalenergy #connectwithuniversalenergy #bettermentofmankind
1 week ago | [YT] | 3
View 0 replies
Saral Vaastu Marathi
चतुर्थ भावपूर्ण पुण्यस्मरण
मानवगुरू
श्री चंद्रशेखर गुरुजी
निःस्वार्थ गुरूंचे सार्थक जीवन
सरळ वास्तूच्या सेवेद्वारे कोट्यवधी कुटुंबांच्या जीवनात सुख आणि प्रकाश निर्माण करणारे, मानवकल्याणालाच आपल्या जीवनाचे ध्येय मानणारे दिव्य व्यक्तिमत्त्व.
तुमचे आदर्श, व्यक्तिमत्त्व, दूरदृष्टी आणि सेवाभाव आमच्यासाठी सदैव प्रेरणादायी आणि मार्गदर्शक राहतील.
तुम्ही पाहिलेले स्वप्न, घडवलेले ध्येय आणि सुरू केलेली सेवेची परंपरा, तुम्ही स्थापन करून वाढवलेल्या सी.जी. परिवार संस्थेमार्फत आजही सरळ वास्तूच्या अखंड सेवेद्वारे मानवकल्याण आणि समृद्धीसाठी पुढे नेली जात आहे.
ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आपल्या पुण्यात्म्यास चिरशांती लाभो.
भावपूर्ण श्रद्धांजली
भक्तवृंद, अंगडी परिवार, सर्व नातेवाईक व हितचिंतक, तसेच सी.जी. परिवाराचे सर्व कर्मचारी.
#saralvaastu #manavguruji #4thdeathanniversary #deathanniversary #cgparivar #universalenergy #connectwithuniversalenergy #bettermentofmankind #tribute #rememberingguruji
1 week ago | [YT] | 6
View 0 replies
Load more