Rashtravadi Samarthak



Rashtravadi Samarthak

ताल वाजे मृदूंग वाजे वाजे हरीचा वीणा ॥
माउली निघाले पंढरपूर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ॥
॥ जय जय राम कृष्ण हरी ॥

1 day ago | [YT] | 107

Rashtravadi Samarthak

दादा, सदैव स्मरणात..!

2 weeks ago | [YT] | 131

Rashtravadi Samarthak

बिनविरोध आमदार अभिनंदन @atatkarespeaks भाई ❤️🙌

1 month ago | [YT] | 206

Rashtravadi Samarthak

Rupali Tai Chakanakr ♨️🔝🔥

1 month ago | [YT] | 214

Rashtravadi Samarthak

सोहम,तुला वाढदिवसानिमित्त आभाळभर शुभेच्छा !!
लहान असताना तुझ्या बोटाला धरून तुला घरभर फिरवताना प्रत्येक गोष्टीची ओळख करून द्यायचे ,बालपण,शिक्षण,करिअर..यामध्ये काळ झपाट्याने मागे गेला.आता तू मला कितीतरी गोष्टी नव्याने शिकवत असतो.शेवटी AI च्या जमान्यातील तुमची पिढी.
आयुष्यात अनेक चढ उतार आले,सुखाचे दुःखाचे प्रसंग आले,वेदनांचे वार झाले,राजकीय जीवनात बदनामीचे षडयंत्र रचले गेले पण या सगळ्या वाऱ्यावादळात तू माझ्या सावलीसारखा मागे उभा राहिला.कधी आईच्या मायेने तर कधी वडिलांच्या धाकाने समजवत राहिला,तुझी हि प्रगल्भता आणि संयमीपणा कायम आयुष्यात जप.अनेकांना आजपर्यंत तू मदत करत आलास,हा मदतीचा हात कायम असाच मोकळा ठेव.
आयुष्यात प्रत्येक क्षणाला सामोरे जाण्याची ताकद तुला मिळो.
सोहम,तुला उदंड,निरोगी व दैदिप्यमान आयुष्य मिळो हि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!!

माझं आयुष्य लाभो माझ्या बाळाला!!

1 month ago | [YT] | 115

Rashtravadi Samarthak

महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार या बारामती विधानसभा पोटनिवडणूकीत देशात विक्रमी मतांनी विजयी झाल्याबद्दल अभिनंदन..!

@sunetra.pawar

2 months ago | [YT] | 224

Rashtravadi Samarthak

❤️🙏

2 months ago | [YT] | 520

Rashtravadi Samarthak

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला. सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील!

या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.

@sunetra.pawar

3 months ago | [YT] | 128

Rashtravadi Samarthak

महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मा.ना.आदितीताई तटकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा..!

3 months ago | [YT] | 214