मराठी बोलू कुणाल

मराठी बोलू यूट्यूब चॅनल वर आपल्याला मराठी भाषा टिकवणे आणि मराठी चित्रपट, साहित्य आणि मराठी माणसाला वेगवेगळ्या माध्यमातून व्हिडिओ द्वारे कशी मदत होईल यावर आपण माहिती देतो. तसेच लघुचित्रपट आणि गाणी असे करमणुकीचे content आम्ही मराठी लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असच आमच्या सोबत असू दे.

For Business & Sponsorship Contact
kunalvshinde0@gmail.com


मराठी बोलू कुणाल

कारवाई १ मे पासून होणार आहे. हे ४ मे ला संपावर जाणार😂😂 जे १५ लाख आहेत ते सर्व मुंबईवर झालेले बोज आहेत. संपावर जाण्यापेक्षा तुमच्या राज्यात जा परत.. मेहरबानी होईल😅🙏
#riksha #sampa #PratapSarnaik #protest #autorikshaw #MarathiPost #marathilanguage #marathi

1 month ago | [YT] | 446

मराठी बोलू कुणाल

लुटालुट फक्त मंदिरात नाही, तर दर्ग्यात पण होते. विरोध देवा धर्माला नाही, देव धर्माच्या नावाखाली पैसे लुटणाऱ्याचा आहे.

1 month ago | [YT] | 148

मराठी बोलू कुणाल

हेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या नावाखाली प्रॉपर्टी बनवणे, आणि त्याच्या विरोधात कोणीही बोललं की त्याला नास्तिक बोलणे. जागे व्हा🙏
Full video link👇

https://youtu.be/j_F5cqqs9nI?si=d_o7Z...

#swamisamarth #DevotionalVideo #DevotionalPost #shreeswamisamarth

1 month ago | [YT] | 94

मराठी बोलू कुणाल

तुम्ही कोणाला मानता

1 month ago | [YT] | 33

मराठी बोलू कुणाल

७८ वर्षांच्या आजींच्या मनात ही मी मांडलेली स्वामींची व्यथा होती, आपल्या सर्वांना प्रश्न पडलेले असतात, पण आपण भक्तीच्या आड आणि देवाला घाबरून फसलो जातो. अजूनही आपण स्वामींचा व्हिडिओ पाहिला नसेल तर खाली लिंक दिली आहे नक्की पहा, आणि आपलं चॅनल अजुन Subscribe केल नसेल तर करून घ्या. कारण ह्या पुढे आपण अजुन पोलखोल व्हिडिओ घेऊन येणार आहोत🙌
https://youtu.be/FSzJyRJkiwg?si=YueSK...

1 month ago | [YT] | 68

मराठी बोलू कुणाल

"पायाच्या अंगठ्याने कुमकुम तिलक करून राज्याभिषेक केल"
अस जितुद्दिन आव्हाड विधानभवनात बरळले😡
#निषेध #JitendraAwhad

2 months ago | [YT] | 24

मराठी बोलू कुणाल

आज ११ मार्च,
माझ्या छत्रपती संभाजी राजे यांनी आजच्या दिवशी शेवटचा श्वास घेतला. शिवाजी महाराज यांनी आपल्याला जगायला शिकवलं तर संभाजी महाराज यांनी आपल्याला मरायला शिकवलं💐🙏

2 months ago | [YT] | 539

मराठी बोलू कुणाल

मुंबई महानगर पालिका
निवडणुक २०२६
गोरेगांव विभाग
प्रभाग क्रमांक ५७
हवा कोणाची?

4 months ago | [YT] | 448

मराठी बोलू कुणाल

नवीन वर्ष सुरू झालंय, पण प्रत्येक नवीन सुरुवातीला आव्हानंही येतात! मराठी बोलू कुणाल या माझ्या YouTube चॅनलवर (88K+ subscribers) मी गेल्या 1.5 वर्षांपासून मराठी माणूस आणि मनसे विरूद्ध आणि राज साहेब यांच्या विरुद्ध चालू असलेले राजकारण तसेच चालू घडामोडी आणि सामाजिक न्यायावर बोलतोय – तुमच्या आवाजाला लोकांपर्यंत आणतोय.मात्र, monetization issues मुळे चॅनल चालवणं अवघड झालंय. तुमच्या या चॅनलला स्वतंत्र ठेवण्यासाठी, दर्जेदार कंटेंट आणण्यासाठी थोडी आर्थिक मदत हवीये जेणेकरून मी आणखी मजबूत होऊन तुमच्यासाठी बोलू शकेन.
जर तुम्हाला आपले कंटेंट आवडत असेल, तर UPI वर [ kunal.shinde742-5@oksbi ] किंवा [9773547540] Google Pay वर छोटी मदत करा. तुमच्या या पावलामुळे लाखो मराठी माणसांचं भविष्य उजळेल!

4 months ago | [YT] | 970

मराठी बोलू कुणाल

तुमच्या विभागातील मनसेच्या आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या उमेदवारा पर्यंत हा संदेश नक्की पोहचवा. आता आपल्या प्रत्येक उमेदवाराचा आवाज महाराष्ट्र ऐकणार 🙏

5 months ago | [YT] | 469