Rajshri Rahul Sabale

✨ आमच्या Riyumammapappa Channel मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे ✨


Rajshri Rahul Sabale

आज Live नाही येणार…
पण तुमचं support कायम feel होतं ❤️
उद्या नक्की भेटू 😍

1 month ago | [YT] | 0

Rajshri Rahul Sabale

Bayko, तुझ्यासोबतचं आयुष्य
माझ्यासाठी सगळ्यात सुंदर भेट आहे.
Happy Birthday my love. ❤️🎂

2 months ago | [YT] | 77

Rajshri Rahul Sabale

जिथे स्त्रीचा सन्मान होतो,
तिथेच खरा समाज उभा राहतो.
तिच्या स्वप्नांना द्या नवी ओळख,
महिला दिनी करूया तिचा गौरव खास. ✨

2 months ago | [YT] | 92

Rajshri Rahul Sabale

प्रजासत्ताक संविधानामुळे,
संविधान बाबासाहेबांमुळे…
म्हणूनच आज प्रत्येक आवाज
या देशात मोलाचा आहे!
जय भीम 💙 जय संविधान 📜

4 months ago | [YT] | 112

Rajshri Rahul Sabale

आज लाईव्ह नाही, पण तुमची आठवण कायम आहे ❤️
लवकरच पुन्हा जोशात लाईव्ह येणार 🔥

4 months ago | [YT] | 2

Rajshri Rahul Sabale

⏰ आज रात्री ८ वाजता LIVE आहे
यायला विसरू नका हं… 🤍
आज कोणताही विषय नाही,
फक्त मनसोक्त गप्पा, हसणं आणि थोडं प्रेम 💬😊
तुमची वाट पाहतेय ✨
नक्की या 🙏

4 months ago | [YT] | 11

Rajshri Rahul Sabale

आज काही खास विषय नाही…
फक्त मनमोकळ्या गप्पा, थोडं हसणं, थोडं शेअर करणं 😊

दिवसभराच्या धावपळीत
आज रात्री थोडा वेळ आपल्यासाठी ✨

आज 9 वाजता YouTube LIVE
या… गप्पा मारूया 💬

तुमची साथच पुरेशी आहे ❤️
LIVE ला नक्की या 🙏

5 months ago | [YT] | 92

Rajshri Rahul Sabale

🌸 मनापासून माफ करा मित्रांनो 🌸

काही दिवसांपासून मी Live येऊ शकले नाही…
खरंच तुमची खूप आठवण येत होती ❤️

तुमचा प्रेम आणि सपोर्ट माझ्यासाठी नेहमीच खास आहे.
थोडं ब्रेक घेतलं, पण आता लवकरच
नेहमीसारखी मस्त Live सुरू होणार आहे! 🎥✨

Stay connected…
Miss you all! 💖

5 months ago | [YT] | 4

Rajshri Rahul Sabale

“तुमचं प्रेम YouTube वर रोज जाणवतं…
तेच प्रेम Insta वरही मिळालं तर मन खरंच भरून येईल 💖👇
🔗 माझा Insta link”
www.instagram.com/riyumamma_papa?igsh=NnozeGc2dDl3…

www.instagram.com/rahulsabale7070?igsh=dHNxeXl3MDl…

5 months ago | [YT] | 2

Rajshri Rahul Sabale

Happy Birthday Aho ❤️🎂
Khup khup shubhechha… always stay happy!

6 months ago | [YT] | 62