Mr Jagran – सत्याची बाजू घेणारे, निर्भीड आणि वेगवान डिजिटल न्यूज माध्यम.
इथे तुम्हाला मिळतात मराठी व हिंदीतील ब्रेकिंग न्यूज, राजकीय घडामोडी, शहरी–ग्रामीण प्रश्न, शेती व शेतकरी विषयक वास्तव, सामाजिक प्रश्न आणि देश–विदेशातील महत्त्वाच्या बातम्या.
आमचा भर केवळ चर्चेवर नाही, तर ग्राउंड रिपोर्ट, पुराव्यांसह मांडणी आणि जनतेचा आवाज यावर आहे.
राजकीय आखाड्यातील हालचाली असोत किंवा सामान्य माणसाचे प्रश्न — प्रत्येक बातमी आम्ही निर्भीडपणे आणि जबाबदारीने सादर करतो.
Mr Jagran तुमचा चॅनल आहे.
🔔 आजच Subscribe करा आणि सत्यासोबत उभे रहा.

🙏 धन्यवादय


MR Jagran

👉 "अभिजित दीपके यांना जातीमुळे जनसमर्थन मिळालं नाही? प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा!" 🔥
वंचित बहुजन आघाडी
या बद्दल आपल मंत काय?
#PrakashAmbedkar #AbhijitDipke #CockroachJanataParty #VBA #mrjagran #MaharashtraPolitics #PoliticalDebate #news #YouthPolitics #Democracy #MarathiNews #ViralNews #BreakingNews #TrendingNow #PoliticsIndia #MarathiViral #SocialMediaNews

2 hours ago | [YT] | 85

MR Jagran

"आपल्याच माणसांच्या हाताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या अधिकारांची हत्या होत आहे!"
दीपकभाई केदार
ऑल इंडीया पँथर सेना
www.facebook.com/share/r/1DDk6AetRK/
समाजाने आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे का?
या पोस्टबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये नक्की सांगा!
#DeepakBhaiKedar #AllIndiaPantherSena #JaiBhim #DrBabasahebAmbedkar #संविधान #Ambedkarite #Bahujan #MarathiNews #Viral #MaharashtraNews #mrjagran #news

3 days ago | [YT] | 311

MR Jagran

👉 "सत्तेवर कोण आहे याने मला फरक पडत नाही! राज ठाकरे संतापले | Raj Thackeray Latest Speech 🔥"

#RajThackeray #MNS #MarathiManus #RajThackeraySpeech #MaharashtraPolitics #MarathiNews #ViralVideo #LatestNews news
#MRJagran
या पोस्ट बद्दल आपल मंत काय ?

3 days ago | [YT] | 51

MR Jagran

"सत्तेसाठी पक्ष फोडणे म्हणजे देशाशी विश्वासघात!"
अभिजीत दिपके,,,
काॅकरोज जनता पार्टी
या बद्दल आपल मंत काय? कमेंट बॉक्स मध्ये कळवा?
#AbhijitDipke #CockroachJanataParty #RegionalParties #Lokshahi #Democracy #MaharashtraPolitics #PoliticalNews #MarathiNews #BreakingNews #ViralNews #Trending #PoliticalUpdate #Vanchit #Constitution #IndiaPolitics #मराठीबातम्या #लोकशाही #राजकारण #व्हायरल #ट्रेंडिंग
#mrjagran

3 days ago | [YT] | 850

MR Jagran

मुंबईतील मोठ्या समस्यांवर वंचित बहुजन आघाडीची थेट BMC आयुक्तांसोबत बैठक!
आयुक्तांसोबत चर्चा!
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाशी थेट संवाद साधला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त (प्रशासन) मा. अश्विनी भिडे मॅडम यांची भेट घेऊन मान्सूनपूर्व तयारी, रुग्णालयांचे रखडलेले प्रकल्प, वाहतूक कोंडी, नाल्यांची साफसफाई आणि इतर महत्त्वाच्या नागरी समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुंबईकरांच्या समस्या फक्त मांडण्यासाठी नाही, तर त्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची आमची भूमिका आहे.
"मुंबईकरांचा आवाज प्रशासनापर्यंत, आणि प्रश्नांच्या समाधानासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न!"
या बद्दल आपल मंत काय?
#VBAForMumbai #VBAForMaharashtra #mrjagran #prakashambedkar #news #VanchitBahujanAghadi #मुंबई #Mumbai #BMC #MumbaiNews #मुंबईकर #मराठीबातम्या

5 days ago | [YT] | 326

MR Jagran

सम्यक विद्यार्थी आंदोलन | पुणे विद्यापीठ, पुणे
पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा स्फोटक आक्रोश! धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी | NEET Protest
या बद्दल आपल मंत काय?

#सम्यकविद्यार्थीआंदोलन #NEET #NEETPaperLeak #StudentProtest #Pune #SPPU #DharmendraPradhan #NTA #UPSC #PuneUniversity #MaharashtraNews #StudentMovement #EducationReform #ViralNews #MarathiNews #StudentsDemandJustice

6 days ago | [YT] | 271

MR Jagran

"शिवसेनेवर कितीही फूट पाडा, पक्ष संपणार नाही! संजय राऊतांचा मोठा दावा"
या बद्दल आपल मंत काय?कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा,

#SanjayRaut #ShivSenaUBT #UddhavThackeray #ShivSena #MaharashtraPolitics #MarathiNews #Viral #BreakingNews #PoliticalNews #news #Maharashtra #Thodkyaat #मराठीबातम्या #राजकारण #संजयराऊत #शिवसेनाUBT #mrjagran

6 days ago | [YT] | 61

MR Jagran

वंचित बहुजन आघाडीची भुमीका ? काय
कांग्रेसला आंबेडकर वादी चालत नाही ?
कांग्रेस भाजपला घाबरते? का

आपल्याला काय वाटते?
कमेंट बॉक्स मध्ये आपल मंत नोंदवा,,,

#Congress #BJP #Ambedkarwadi #DrBabasahebAmbedkar #VanchitBahujanAghadi #VBA #PrakashAmbedkar #MaharashtraPolitics #PoliticalNews #MarathiNews #PoliticalDebate #SocialJustice #Bahujan #Ambedkarite #Trending #ViralVideo #मराठीराजकारण #आंबेडकरवादी #वंचितबहुजनआघाडी #व्हायरल

6 days ago | [YT] | 396