InnerMint हा Marathi YouTube channel आहे 🚀 जो self improvement, mindset आणि life upgrade वर focus करतो. आजच्या fast life मध्ये अनेक लोक overthinking 🤯, laziness 😴, low confidence 😔 आणि wrong habits मुळे stuck होतात. InnerMint चे mission म्हणजे Marathi audience ला strong mindset 💪, discipline 📈 आणि smart habits शिकवणे.

या channel वर self improvement marathi, marathi motivation 🔥, mindset marathi, success tips marathi, discipline, confidence 💯, productivity ⚡, time management ⏳, goal setting 🎯, mental strength 🧠, millionaire habits 💰 आणि personal development यांसारख्या topics वर practical videos मिळतील.

Topics: Self improvement, Mindset, Discipline, Productivity, Confidence, Habits, Overthinking, Focus 🎯, Goal setting, Success mindset, Life advice 🌱

Life upgrade करायचे असेल तर YouTube चॅनल "InnerMint" subscribe करा 🔔 आणि self growth चा प्रवास आजच सुरू करा 🚀

मानसिकता बदला. आयुष्य बदलेल. 🌿✨

Contact us: 📩 mydata9273@gmail.com


InnerMint

तुम्ही खूप चांगले आहात, पण लोक तुम्हाला मान का देत नाही?

1 month ago | [YT] | 1

InnerMint

🔥 लोक तुमची Value करतात का?

1 month ago | [YT] | 1

InnerMint

हा व्हिडिओ नक्की बघा: “पैसा मेहनतीने नाही… मग कसा येतो? 😳 (Real Truth)” 🔥

2 months ago | [YT] | 1

InnerMint

Real wealth build करण्यासाठी सर्वात important काय आहे?

2 months ago | [YT] | 2

InnerMint

ही "3 पुस्तकं" तुमचा Mindset पूर्णपणे बदलू शकतात… पण 90% लोकांना माहितच नाही!

1. Automic habits
amzn.to/4bf3n11

2. Rich Dad po Poor Dad
amzn.to/41fzyax

3. The psychology of Money 💰
amzn.to/4bgECBD

तुम्ही यापैकी कोणतं पुस्तक आधी वाचणार आहेत? 🤔👇

(टीप: वरील सर्व affiliate links आहेत)

2 months ago (edited) | [YT] | 22

InnerMint

💁 तुमच्या मते श्रीमंत होण्यासाठी सर्वात महत्वाची सवय कोणती आहे?

2 months ago | [YT] | 8

InnerMint

💁 यशस्वी लोकांची सर्वात मोठी ताकद कोणती असते?

2 months ago | [YT] | 5

InnerMint

स्मित करणारा प्रत्येक माणूस आपला हितचिंतक असतोच असे नाही. काही लोक आपल्या यशावर मनातून जळत असतात… अशा जळणाऱ्या लोकांना वेळीच ओळखायचे असेल तर हा विडियो फक्त तुमच्यासाठी आहे.

2 months ago | [YT] | 8