आजच्या या धावपळीच्या जीवनात काहीच आपल्या मनासारखं घडत नाहीये, आणि दिवसेंदिवस आपण स्वतःपासून दूर जायला लागतोय. 'खरं सूख आहे तरी काय?', 'कोणतीच गोष्ट माझ्या मनाप्रमाणे का घडत नाहीये' अश्या प्रश्नांनी आपल्याला व्यथित केलय. पण गोष्टी आपल्या मतांप्रमाणे न घडताही आपण सूखी राहू शकतो का हो? या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच Stoicism. आणि या तत्वज्ञानाविषयीचं भाष्य करणारं मराठीतलं एकमेव ठीकाण म्हणजे आपलं Stoic विचार हे चॅनल.


Stoic Vichar

आनंदी जीवनासाठी काही गोष्टी नेहमी लक्षात असू द्या. तुमचं आनंदी जीवन तुम्हालाच घडवायचं आहे हे लक्षात असू द्या

4 months ago | [YT] | 204

Stoic Vichar

गगनबीड येथील महादेव दर्शनासाठी आलेलो असताना.

6 months ago | [YT] | 116

Stoic Vichar

9 months ago | [YT] | 32

Stoic Vichar

9 months ago | [YT] | 23

Stoic Vichar

दुःखाला सहन केल्या जाऊ शकतं. दुःखात असाल तर एकदा नक्की वाचा.

9 months ago | [YT] | 23

Stoic Vichar

अवघड परिस्थितीतुन जात असेल तर धीर धरा. हीच तुमच्यातल्या खऱ्या कर्तृत्वाची कसोटी आहे.

9 months ago | [YT] | 19

Stoic Vichar

9 months ago | [YT] | 39

Stoic Vichar

9 months ago | [YT] | 38

Stoic Vichar

10 months ago | [YT] | 21

Stoic Vichar

11 months ago | [YT] | 27