आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

नमस्कार मित्रांनो आपल्या 'पेरामेड शिक्षण मराठी' या चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत 💐 या चॅनल मध्ये मी आपणांस माझ्या वेद्यकीय क्षेत्रातील मागील 7 वर्षातील घेतलेल्या अमूल्य अनुभवच्या आधारे व पेरावेद्यक शिक्षणा च्या द्वारे घेतलेल्या जीवनातील आरोग्य, रोग विकार, विज्ञान तसेच आरोग्य क्षेत्रातील महत्वाची माहिती या चॅनल द्वारे देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आपणांसमोर आणत आहे.

कृपया चॅनल ला सब्स्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनल वरील महत्वाची माहिती आपणांस सहज मिळेल.

#पेरामेडशिक्षण

प्रदीप गिरी. (वेद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ )
M. L. T. , D. M. L. T., B. Sc (Microbiology)

✅️ संवादासाठी इंस्टाग्राम ला फॉलो करा 👇



आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

चॅनेल वर बरेच कमेंट्स येतात, रिप्लाय द्यायला थोडं अवगढ जातं आहे, पर्याय म्हणून मी लाईव्ह आलो तर चालेल का? ज्यामध्ये आपण लाईव्ह बोलू शकू, आणि कोणती वेळ दिवस ठीक असेल?

10 months ago | [YT] | 11

आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

दोन मुली असताना तिसरे अपत्य मुलगा व्हावा असे वाटणे, लिंगभेद असतो का नाही???

1 year ago | [YT] | 22

आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

गर्भधारणा संबंधी खालील पैकी कोणत्या विषयावर विडीओ पाहायला आवडेल ?

3 years ago | [YT] | 9

आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

आज रात्री ठीक 8.00 ला आपल्या चेन्नल वर महत्वाचा विषय. 🙏

3 years ago | [YT] | 6

आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

आज संध्याकाळी 7 वाजता स्पेशल एपिसोड आपल्या चॅनल वर🙏🏻 https://youtu.be/16nkRDzQQgk

3 years ago | [YT] | 7

आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

स्त्री बिजाणु ( अंड ) चे तयार झाल्यापासूनचे जीवन फक्त 24 तास तर स्त्री शरीरात प्रवेश केल्यानंतर चे शुक्राणू चे आयुष्य 1-5 दिवसापर्यंत असते.

4 years ago | [YT] | 75

आरोग्य शिक्षण मराठी - Pradip Giri

10 लाख वेळा पहिला गेलेला व्हिडिओ आपण पाहिलात? सर्व सबस्क्राईबर्स चे मनपूर्वक आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻

https://youtu.be/us6cZ6sQcIQ

4 years ago (edited) | [YT] | 71