Marathi Vidnyan Parishad

Marathi Vidnyan Parishad (MVP) is involved in the dissemination of science in the society. In Maharashtra, MVP works mainly in Marathi. However, events are also conducted in English when needed.

Marathi Vidnyan Parishad

'कुतूहल' ह्या लोकसत्ता मधील गेली 21 वर्षे चालू असलेल्या सदराच्या 2006 मधील 'विज्ञान संकल्पना' विषयातील लेखांचे ग्रंथाली प्रकाशित 'नवलाई' ह्या ग्रंथमालिकेतील पहिल्या पुस्तकाचा प्रकाशनाचा सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ वैज्ञानिक व विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके, म.वि.प.च्या उपाध्यक्षा डॉ. स्मिता लेले, म.वि.प.चे कार्यवाह अ. पां. देशपांडे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मराठी विज्ञान परिषदेच्या विज्ञान भवनात झाला.
#Loksatta #KumarKetkar #dranilkakodkar #AnilKakodkar #kutuhal #Granthali #science #scienceexperiment #sciencefacts #sciencefiction #scientificresearch #ScientificRevolution #technology #ScienceNews @followers

3 months ago | [YT] | 4

#Loksatta #KumarKetkar #dranilkakodkar #AnilKakodkar #kutuhal #Granthali #science #scienceexperiment #sciencefacts #sciencefiction #scientificresearch #ScientificRevolution #technology #ScienceNews

3 months ago | [YT] | 9

3 months ago | [YT] | 7

Marathi Vidnyan Parishad

विज्ञानकथा स्पर्धा २०२५ – निकाल जाहीर!

मराठी विज्ञान परिषदेच्या वैद्य रघुनाथशास्त्री तांबवेकर विज्ञान रंजन कथा स्पर्धा (१९७० पासून सुरू असलेली परंपरा) यंदा ८० कथा प्राप्त झाल्या.

🏆 विजेते:
🥇 गिरीश देसाई, अमेरिका – पाझर
🥈 उज्वल राणे, मुंबई – तोच चंद्रमा नभात
🥉 डॉ. नितीन मोरे, नाशिक – तिसरा मार्ग

💰 पारितोषिके:

प्रथम – ₹२,५००/- + प्रमाणपत्र
द्वितीय – ₹२,०००/- + प्रमाणपत्र
तृतीय – ₹१,५००/- + प्रमाणपत्र
✨ विजेत्या कथा मविप पत्रिका दिवाळी अंकात प्रकाशित होणार आहेत!
#science #ScienceFacts #sciencefiction #SciFiAdventure #scienceexperiments #ScienceNews #ScienceExplained #marathiliterature #MVPs #विज्ञानकथा #marathividnyanparishad #marathisahitya #MarathiSahityaSammelan

5 months ago | [YT] | 4

Marathi Vidnyan Parishad

मुलांचा स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी व विज्ञानातील कुतुहल जागृत करण्यासाठी मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने हीरक महोत्सवी वर्षानिमित्त
मुंबई पब्लिक स्कूल, सायन कोळीवाडा या शाळेतील इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान खेळणी हा कार्यक्रम घेण्यात आला. यात हवा, ध्वनी, दृष्टिसातत्य, गुरुत्व मध्य, ऊर्जा ह्या विषयांवर दहा खेळणी घेण्यात आली. खेळण्यांचे साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले. मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी खेळणी तयार केली आणि त्यामागील विज्ञान समजावून घेतले. १३५ विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला.
मार्गदर्शक: श्रीमती चारुशीला जुईकर, श्रीमती अनघा वक्टे
साहाय्य: श्री. केतन शेलार, श्रीमती वृंदा पवार, श्री. आदित्य पवार
कार्यक्रम आर्थिक साहाय्य : वनाझ इंजिनिअर्स, पुणे.
#science #SciFiAdventure #schoolevents #school #sciencefacts #ScienceToys #kidsactivities #KidsLearning #kidsfun #MarathiNews #marathi #marathividnyanparishad

5 months ago | [YT] | 1

Marathi Vidnyan Parishad

Book Your Seat For Dr. Homi Bhabha Bal Vaidnyanik Competition - Written Exam 2026.
Marathi Vidnyan Parishad is offering Young Scientist Course 2026- Online for grade 5/standard 5 students via Zoom platform. This course helps students prepare for the Dr. Homi Bhabha Balvaidnyanik Competition 2026 written exam. It strengthens basic concepts and develops logical thinking which is useful for other competitive exams as well.
Students who complete the course will get a certificate. Study material will be shared on Google drive to students.
👉 Eligibility: Grade/Standard 5 students (SSC, CBSE, ICSE, IB, Other state boards).
👉 Duration: 30 Sundays, 11am to 1pm (From January to October 2026)
👉 Medium: English
👉 Fees: Rs. 6000/- per student
👉 Topics Covered: Physics, Chemistry, Biology, and General Science
Student, who wants ‘Young Scientist Course 2026’ in Marathi Medium, please contact MVP office. Tel. No. 022 4826 3750/4826 0094 Mobile : 9969100961 (except Tuesdays 10.30 am to 5.30 pm), 9969052122 (Shubhada Vakte)
👉 Registration and more information : mavipa.org/balvaidnyanik-abhyaskram-2026-online/

5 months ago | [YT] | 0

Marathi Vidnyan Parishad

मराठीतून विज्ञान-तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम परिषद आपल्या मुखपत्राद्वारे १९६७ सालापासून करत आहे. ‘मराठी विज्ञान परिषद वार्तापत्र’ या नावाने जानेवारी १९६७ ते मार्च १९६८ या काळात सुरु असलेले हे मासिक एप्रिल १९६८ पासून ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिका’ या नावाने प्रसिद्ध होऊ लागले. केवळ रु.600/- मध्ये सध्या वर्षभरात ‘मराठी विज्ञान परिषद पत्रिके’चे ११ मासिक अंक आणि सुमारे १५० ते १७५ पानांचा दिवाळी अंक असे १२ अंक वर्गणीदारांना पाठवले जातात. दरमहा ताज्या विषयावर मुखपृष्ठ कथा तसेच इतर विषयावर लेख यामध्ये समाविष्ट असतात. गंमत जंमत हे चार पानी खास मुख्यतः विद्यार्थ्यांकरिताचे सदरही दर महिन्याला असते. याखेरीज पुस्तक परीक्षणे, विज्ञान कथा, यांचाही अंतर्भाव केला जातो.
मासिक घरपोच मिळविण्यासाठी आत्ताच www.mavipa.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
#kidsactivities #ScienceToys #ScienceFiction #sciencefacts #technology #tech #artificialintelligence #AI #scienceexperiment #scienceproject #scienceprojectforkids #ISRO #NASA #astrophysics #chimpanzee #astronomy #schoolproject #marathividnyanparishad #marathischool #marathishala #marathiliterature #SahityaAkademi #sahityasammelan #मराठीसाहित्य #मराठीभाषा #मराठीविचार

5 months ago | [YT] | 0

Marathi Vidnyan Parishad

मराठी विज्ञान परिषदेच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त 'विज्ञान खेळणी : शालेय विद्यार्थ्यांसाठी' ह्या उपक्रमा अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील न्यू इंग्लिश स्कुल मध्ये विज्ञान खेळणी कार्यशाळा घेण्यात आली. ह्या कार्यशाळत अंदाजे 200 विद्यार्थ्य़ांनी सहभाग घेतला.
हा उपक्रम १९९६ सालापासून सुरू झाला. आपल्या घरी, आजूबाजूला सहज सापडू शकेल अशा साहित्यातून मुले मार्गदर्शकाच्या सूचनेनुसार व प्रात्यक्षिकानुसार विज्ञान खेळणी बनवतात. खेळणी बनवून त्याच्याशी खेळतात. खेळणे बनवताना व खेळताना वैज्ञानिक तत्वे, नियम शोधतात. विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्ती आणि त्यावर माहिती घेऊन प्रात्यक्षिक करण्याची प्रवृत्ती जागृत करण्यासाठी ही कार्यशाळे खूप महत्त्वाची ठरते.
#kids #kidsactivities #kidstoys #ScienceToys #sciencefacts #ScienceNews #marathividnyanparishad #MarathiNews #marathishala #murbad #newenglishschool #school #schoolproject #tech #schooleducation

5 months ago | [YT] | 0

Marathi Vidnyan Parishad

'शहरी शेती ओळखवर्ग' तुमच्या घराच्या बाल्कनीत, गच्चीवर किंवा बिल्डिंग आणि चाळीच्या मोकळ्या जागेत जिथे किमान 4 तास सुर्यप्रकाश येतो, तिथे तुम्ही भाजीपाला तसेच फळझाडांची लागवड करू शकता. कशी करायची? याबद्दल ह्या क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीमती मृणालिनी साठे व श्री. दिलीप हेर्लेकर मार्गदर्शन करणार आहे. येत्या रविवारी 7 डिसेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता, मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, शीव-चुनाभट्टी, मुंबई-22 प्रवेश शुल्क फक्त ₹300/- फक्त. लगेच खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा.
(022) 48263750 / 0094 मोबाइल: 9969100961
Online Registration on www.mavipa.org
#kitchengarden #kitchengardening #organic #organicfarming #organicgardening #shaharisheti #terracegarden #terracegardening #terracefarming #balconygarden #homefarm #homefarming #gardening #gardeninglife #gardeningtips #marathi #marathividnyanparishad विज्ञानवाटा VidnyanWata ScienceAlert Maharashtra DGIPR मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग Marathi Vidnyan Parishad Pune मराठी विज्ञान परिषद - Marathi Vidnyan Parishad

6 months ago | [YT] | 0