Manisha's Kitchen

✨ Welcome to Manisha’s Kitchen ✨
घरच्या चवीचा अस्सल स्वाद, आता तुमच्या स्क्रीनवर! 😍
इथे तुम्हाला मिळतील अगदी सोप्या पद्धतीने बनणाऱ्या, चविष्ट आणि मनाला आनंद देणाऱ्या रेसिपीज.

👩‍🍳 Manisha’s Kitchen म्हणजे –
❤️ प्रेमाने बनवलेले घरगुती पदार्थ
🍲 पारंपरिक मराठी चव
⚡ झटपट आणि सोप्या रेसिपीज
🌶️ रोजच्या जेवणासाठी खास आयडिया

नवीन-नवीन रेसिपीज शिकण्यासाठी चॅनल Subscribe करा आणि Bell Icon दाबायला विसरू नका 🔔

तुमचा प्रत्येक Like 👍, Comment 💬 आणि Share 📲 मला अजून चांगलं करण्याची प्रेरणा देतो!

#ManishasKitchen #HomemadeWithLove #MarathiFood #EasyCooking #FoodLovers


Manisha's Kitchen

🌿 आजची खास रेसिपी – अळूवडी!
मऊ, खमंग आणि चवदार अळूवडीची सोपी रेसिपी पाहिली का?https://youtu.be/df3waDmJpTA?si=0mfKB...

2 days ago | [YT] | 1

Manisha's Kitchen

✨ तोंडात विरघळणारे स्वादिष्ट रव्याचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी पाहण्यासाठी खालील लिंकवर टच करा! 👇😊
https://youtu.be/wyy0q74f5tI?si=hwO1y...

3 days ago | [YT] | 1

Manisha's Kitchen

🎥 पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर टच करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा! 👇🍉
https://youtu.be/kshxDJT7YDo?si=iADy4...

5 days ago | [YT] | 1

Manisha's Kitchen

🔥 Restaurant Style Pav Bhaji Recipe
🧈 बटरने भरलेली, मसालेदार आणि स्वादिष्ट पावभाजी बनवण्याची सोपी पद्धत पाहण्यासाठी व्हिडिओ पहा.
https://youtu.be/J_Hy65URVMk?si=SHBvv...

2 weeks ago | [YT] | 1

Manisha's Kitchen

रव्याच्या उकडीचे मोदक पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक .
कराhttps://youtu.be/JiFs9WMl0rg?si=C37ax...

2 weeks ago | [YT] | 1

Manisha's Kitchen

https://youtu.be/47jdiFYmkJs?si=K4oVa...

मार्गशीर्ष गुरुवारी आज ही कहाणी नक्की ऐका🙏🌺

2 years ago | [YT] | 0

Manisha's Kitchen

महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाला अर्ध प्रदक्षिणाच का ‌केली जाते?? || Mahadevacha Mandirat aardha pradakshina ka keli jate ||

Videos link
https://youtu.be/0-rR1sXYYDY

2 years ago | [YT] | 1

Manisha's Kitchen

सोळा सोमवारच्या व्रताची संपूर्ण माहिती
Videos link
https://youtu.be/AkS3hFgRlco

2 years ago | [YT] | 8