नमस्कार मंडळी!
Foreignchya Gappa या खास मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे!
मी सध्या जर्मनीमध्ये राहते आणि परदेशात एक मराठी स्त्री म्हणून माझा अनुभव, इथली जीवनशैली, खरेदी, जेवण, प्रवास, संस्कृती आणि मजेदार गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे.
जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की "फॉरेन" मध्ये काय चालतंय, तर नक्कीच सब्सक्राइब करा.
चला तर मग, करूया एकत्र Foreignchya Gappa!
ForeignchyaGappa
नमस्ते मंडळी!
नवीन व्हिडिओ आला आहे! 🎉
भारतातून जर्मनीला निर्यात (Export to Germany) करण्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे? कोणते कागदपत्रे लागतात? आणि सगळ्यात महत्त्वाचे छोटे उत्पादक कोणत्याही गुंतागुंतीशिवाय माल कसा पाठवू शकतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी या व्हिडिओमध्ये दिली आहेत. म्हणुन video हा नक्की बघा.
1 month ago | [YT] | 22
View 0 replies
ForeignchyaGappa
आज दुपारी 1:30 वाजेला नवीन विडिओ येणार आहे. त्यात मी "जर्मनीत पेट्रोल पंप कशे राहतात?" याच्या बद्दल माहिती देणार आहे. आणि जर्मनीतील पेट्रोल पंप बघून तुम्हाला नक्की काहीतरी वेगळे बघायला मिळेल! 😲त्यामुळे आजचा विडिओ बघायला आजिबात विसरू नका धन्यवाद।
2 months ago | [YT] | 24
View 2 replies
ForeignchyaGappa
आज संध्याकाळी 7 वाजेला नवीन विडिओ येणार आहे. त्यात मी "स्वित्झर्लंडमधील एक अनोखं ठिकाण" दाखवणार आहे. त्यामुळे आजचा विडिओ बघायला आजिबात विसरू नका धन्यवाद 🙏
2 months ago | [YT] | 26
View 4 replies
ForeignchyaGappa
आज दुपारी 1:30 वाजेला नवीन विडिओ येणार आहे. त्यात मी जर्मनीत सुपरमार्केट कसं असतं? याच्या बद्दल माहिती देणार आहे. त्यामुळे आजचा विडिओ बघायला आजिबात विसरू नका धन्यवाद 🙏
2 months ago | [YT] | 45
View 4 replies
ForeignchyaGappa
आज दुपारी 1:30 वाजेला नवीन विडिओ येणार आहे. त्यात मी जर्मनीची घर कशी असतात याच्या बद्दल माहिती देणार आहे. त्यामुळे आजचा विडिओ बघायला आजिबात विसरू नका 🤗 धन्यवाद 🙏
3 months ago | [YT] | 28
View 4 replies
ForeignchyaGappa
🏏🇮🇳 चॅम्पियन्स!
टीम इंडियाचा २०२६ टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये न्यूझीलंडवर ९६ धावांनी दणदणीत विजय.
भारत पुन्हा विश्वविजेता! 🏆
3 months ago | [YT] | 7
View 0 replies
ForeignchyaGappa
बर्फात चालताना वाटलं —मी एखाद्या movie मध्ये आली आहे!
तुम्हालाही असा अनुभव घ्यायला आवडेल का comment मध्ये नक्की सांगा 😅
5 months ago | [YT] | 19
View 5 replies