Narendra Digital House

नमस्कार मित्रांनो
या आपल्या चॅनेल वर आपण Technology, online form, Tech News, New updates बद्दल गप्पा मारणार आहोत. तसेच आपण संगणक व इतर तंत्रज्ञान या बाबत Tutorial बघणार आहोत. तुम्हाला जर काही Technical अडचणी असतील तर खाली दिलेल्या ई-मेल आयडीवर संपर्क करू शकता.
या चॅनेल चा एकाच उद्धेश नेहमी update रहा व शिका आणि दुसर्यांना शिकवा.

Business Email Id :- narendradigitalhouse@gmail.com


Narendra Digital House

Happy New Year
सावधान ! 🛑

5 months ago | [YT] | 0

Narendra Digital House

दहावीचा निकाल आज जाहीर होणार खालीळ संकेतस्थळावर निकाल पहाता येईल.
results.digilocker.gov.in/
sscresult.mahahsscboard.in/
sscresult.mkcl.org/
results.टार्गेटपब्लिकेशन्स/

सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐💐

1 year ago | [YT] | 0

Narendra Digital House

💐💐💐१२ वी च्या विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
खालील संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येतील : (Where can I check HSC 12th result See A to Z information)

mahresult.nic.in

results.digilocker.gov.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org/

👍🏻

1 year ago (edited) | [YT] | 0

Narendra Digital House

Google Form Online Tutorial :-
आज रात्री ०८ वा. Live सेशन असणार आहे. लवकरात लवकर Join करा. हा पूर्ण कोर्स मोफत आहे

1 year ago | [YT] | 0

Narendra Digital House

Google Form चा Step-By-Step पूर्ण कोर्स घेवून येत आहे. तर हा पूर्ण कोर्स तुम्हाला कोणत्या भाषेत शिकायला आवडेल?

2 years ago | [YT] | 3

Narendra Digital House

दि. २१/०५/२०२४ रोजी दुपारी ०१:०० वाजता इ. १२ वी चां निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल खालील संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.
1. mahresult.nic.in/
2. hscreult.mkcl.org/
3. www.mahahsscboard.in/mr
4. results.digilocker.gov.in/
5. www.tv9marathi.com/
6. results.targetpublications.org/

!! सर्व इ. १२ वी च्या विद्यार्थ्यांना निकालासाठी हार्दिक शुभेच्छा !!

2 years ago (edited) | [YT] | 0

Narendra Digital House

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,

मराठी अस्मिता, मराठी मन,

मराठी परंपरेची मराठी शान,

आज संक्रांतीचा सण,

घेऊन आला नवचैतन्याची खाण!

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!

मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!

2 years ago | [YT] | 0

Narendra Digital House

New Scam E-challan Be Alert!

2 years ago | [YT] | 1

Narendra Digital House

सर्व सबस्क्राईबर्स व विव्हर्स यांचे मनापासून आभार!
आज आपल्या सर्वांमुळे आपल्या Narendra Digital House या Youtube चॅनेल चे 1000 Subscriber पूर्ण झाले आहेत.
सर्वांचे मनापासून धन्यवाद!💐💐💐💐🌹🌹🌹🌹☺️☺️☺️🎂🎂🎂🎂

2 years ago | [YT] | 0

Narendra Digital House

पालकांसाठी आनंदाची बातमी!
मुलांच्या शाळेचा RTE मधून 25% प्रवेश प्रक्रिया दि. 03/03/2023 पासून सुरू झाली असून ती 17/3/2023 पर्यंत सुरू होती, परन्तु अर्ज भरण्याची तारीख वाढविण्यात आली असून ती दि. 25/03/2023 पर्यंत करण्यात आली आहे. तरी पालकांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

3 years ago | [YT] | 3