Nitin Kumar D Shinde

नमस्कार, मंडळी
माझ्या मित्रांनो, माझ्या Travel vlogs with Nitin मध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या channel मध्ये तुम्हाला गड, किल्ले, लेण्या, प्राचीन मंदिर, प्राचीन वस्तू, संग्रहालय, खाद्य भ्रमंती, सामाजिक कार्यकम तसेच दैनंदिन घडणाऱ्या गोष्टी त्याची माहिती VLOG मार्फत दाखवणार आहे.
अशी आशा बाळगतो तुम्ही ह्या द्वारे तुम्हाला मनोरंज आणि माहिती मिळण्यास मदत होईल.
तर माझ्या CHANNEL ला SUPPORT करा. SUBSCRIBE करा
जय शिवराय🚩
नितीन


Nitin Kumar D Shinde

सह्यादीच्या कुशीत पाच ते सहा समूह असलेली लेणी
""गणपति गडद" सोनावणे, ता मुरबाड

https://youtu.be/m1F4ncHyF3o

3 years ago | [YT] | 2

Nitin Kumar D Shinde

कल्याण पश्चिमेला टावरी पाडा येथे असणारी ऐतिहासिक अपरिचीत अशी विहीर

4 years ago | [YT] | 1

Nitin Kumar D Shinde

द्रोणागिरी किल्ला

4 years ago | [YT] | 0

Nitin Kumar D Shinde

रायगड जिल्ह्यातील उरण शहरालगत असलेल्या द्रोणागिरी डोंगरमाथ्यावर ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ला आहे. डोंगरमाथ्यावर किल्ला तर डोंगराच्या पायथ्याशी कोळी-आगऱ्यांच्या द्रोणागिरी देवीचे स्थान आहे.
सोळाव्या शतकातील देवगिरीच्या यादव राजवटीतील किल्ल्याची १५३० मध्ये पोर्तुगीज लोकांनी डागडुजी केली. १५३५ मध्ये अँटोनो-डे-पोर्टो यांनी नोसा सेन्होरा, एन.एस.डी. पेना आणि सॅम फ्रान्सिस्को या तीन चर्च बांधले. १६ व्या शतकात हा किल्ला आदिलशहाने ताब्यात घेतला. १० मार्च, १७३९ रोजी हा किल्ला मनाजी आंग्रे यांनी ताब्यात घेतला. या किल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष आजही गडावर दिसतात. तेथे एक चर्च आहे. येथे असलेल्या मूर्ती शिलालेखशिवाय आहेत. चर्च आतल्या तटबंदीमध्ये आहे. किल्ल्याचा मुख्य दरवाजा चर्चच्या दक्षिणेस ५० मीटर अंतरावर आहे. गेटची कमान तुटलेली आहे.

4 years ago | [YT] | 4

Nitin Kumar D Shinde

गणराया तुझ्या येण्याने
सुख, समृध्दी, शांती, आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशिर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे
गणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

4 years ago | [YT] | 3

Nitin Kumar D Shinde

मित्रांनो,
आपल्या दिंडीगड Vlog चे 10 k views पूर्ण झाले. माझा मला आश्चर्य वाटतं धन्यवाद.

5 years ago | [YT] | 3

Nitin Kumar D Shinde

https://youtu.be/avPQ3OqSXcg
शिलाहारकालीन पुरातन शिवमंदिर, दिंडीगड भिवंडी

5 years ago | [YT] | 4

Nitin Kumar D Shinde

आपला 2021 मधला 1st vlog
पोर्तुगीज कालीन पिंपळास कोट, भिवंडी
https://youtu.be/2EUlnTEGE7M

5 years ago | [YT] | 8