भावांनो ह्यो 'मराठी झलक' युट्युब चायनल कॉमेडी चायनल हाय... यात मी म्हणजे 'नाना', होय सगळे मला नानाच म्हन्तेत. तसे माझे नाव श्रीमंत चोभे आहे आणि ह्या चायनलवर मी माझे तयार केलेली कॉमेडी वेब सिरीज, शॉर्ट्स, शॉर्ट फिल्म आणि असेच मजेदार व्हिडिओ टाकित असतोय. तव्हा आत्ताच सभासद व्हा, घंटी दाबून ठेवाच... आणि आपल्या मित्र परिवाराला पण सांगा. काय हाय ना अश्या गोष्टी नशिबानंच भेटत्यात तेव्हा तुम्ही नशीबवानच म्हणावं लागलं. आपल्या झलक मराठी परिवारात तुमचे सगळ्यांचे स्वागत. व्हिडीओ मध्ये आपण भेटतच राहू, तेव्हडं कॉमेंट करून मला सांगत जावा, काय... मग
झलक मराठी
📢 नमस्कार मित्रांनो!
तुमच्या प्रेमामुळे आमचा प्रवास खूप सुंदर झाला. आता आम्ही नव्या उत्साहाने एक नवीन YouTube चॅनल सुरू केले आहे. ❤️
या नवीन चॅनलवर तुम्हाला आणखी दर्जेदार आणि मनोरंजक व्हिडिओ पाहायला मिळतील.
👉 कृपया नवीन चॅनलला Subscribe करून तुमचा पाठिंबा कायम ठेवा.
🔗 नवीन चॅनलची लिंक: youtube.com/channel/UCRCmxX_t...
तुमचे प्रेम आणि साथ आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद! 🙏❤️
1 week ago | [YT] | 11
View 0 replies