ANIL GAGANBHEDI THATTE
साठ वर्षांची तुफानी खळबळजनक पत्रकारिता, हादरवणारे शेकडो राजकीय गौप्यस्फोट, महाराष्ट्रातील शेकडो मान्यवर नेते, संपादक, उद्योगपती यांचे सल्लागार, मीडिया मिडास, बँक ऑफ आयडीया, महागुरू अनिल गगनभेदी थत्ते
यांच्याशी थेट ग्रेट भेट घडवून देणारे माध्यम
अनिल गगनभेदी थत्ते
ANIL GAGANBHEDI THATTE
*संविधानिक इशारा *
Anil Gaganbhedi Thatte YouTube channel आणि फेसबुक रील्स शॉर्ट्स इंस्टाग्राम मध्ये निवडणूक निकालासंदर्भात "पैज" "बेट" "शर्त" असे आलेले सर्व उल्लेख या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही मागे घेत असून कुणीही कुठेही निवडणूक निकाला संदर्भात पैज लावू नये अशी सूचना जाहीरपणे करीत आहोत. निवडणूक आचार संहिते अंतर्गत निवडणूक निकाल व अन्य संदर्भात पैज जाहीरपणे किंवा खाजगीत मारण्यास मनाई आहे याची नोंद घ्यावी ही विनंती!
अनिल थत्ते, संचालक, Anil Gaganbhedi Thatte YouTube channel
Date : 29 th December 2025
(This disclaimer is published as per rules and regulations of Model Code Of Conduct prescribed by Election Commission of India )
4 months ago | [YT] | 17
View 4 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
ग-गप्पांचा ह्या आपल्या आवडीच्या कार्यक्रमात या महिन्यात आपण भेटणार आहोत शुक्रवार, दि.५ जुलै २०२४ रोजी. ह्या दिवशी आपल्या बरोबर असणार आहेत गगनभेदी पत्रकार आणि सुप्रसिद्ध राजकीय विश्लेषक
अनिल थत्ते
यांच्याबरोबर गप्पांमधून जाणून घेऊया पत्रकारीतेतील आणि राजकीय रंगमंचावरील
रंजक .. रोचक किस्से .. ...नक्की या !
शुक्रवार, दि.५ जुलै २०२४
सायंकाळी ७:०० वाजता
ज्ञानराज सभागृह, पांचपाखाडी, ठाणे येथे
आम्ही आपली वाट पाहत आहोत.
टीम ग-गप्पांचा
सगळ्यांनी जरूर यावे!
1 year ago | [YT] | 94
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 137
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 136
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 57
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 119
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 75
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 82
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 32
View 0 replies
ANIL GAGANBHEDI THATTE
2 years ago | [YT] | 20
View 0 replies
Load more