परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी पल्लवी तुमच्या साठी घेऊन आले आहे खूप साऱ्या व्हेजिटेरीयन तसेच सोलापूर स्पेशल रेसिपीज चा खजाना. आपल्या चैनल वरती तुम्हाला खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेले पदार्थ पाहायला मिळतील. आपल्या सर्व रेसिपीज अगदी सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात त्यामुळं अगदी सहज तुम्ही कुक करू शकतात. तर फ्रेंड्स आपल्या चैनल ला सबस्क्राइब करा तसेच रेसिपीज ला लाईक, शेअर आणि कॉमेंट करून आपल्या चैनल ला सपोर्ट करा.
धन्यवाद 🙏


परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

एकदम कुरकुरीत आणि टेस्टी असा पेपर डोसा कसा बनवायचा त्याची लिंक खाली दिलेली आहे तरी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा 👇
https://youtu.be/2WdVBdxEQgs?si=w3jxs...

1 year ago | [YT] | 5

परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

या रक्षाबंधन ला तुमच्या भावासाठी बनवा. .. .ओल्या नारळाची बर्फी. .. .या रेसिपी चा फुल्ल व्हिडिओ आपल्या चैनल वर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक खाली दिली आहे 👇
https://youtu.be/Hjvxe4g9qq0?si=SzMW8...

1 year ago | [YT] | 3

परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

आषाढी एकादशी उपवास स्पेशल थाळी 😋😋
सर्व भक्तांना परिपूर्ण जेवण तर्फे आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

1 year ago | [YT] | 5

परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

आषाढी एकादशी स्पेशल अगदी कमी तेल वापरून बनवलेले उपवासाचे दहीवडे. .लिंक खाली दिलेली आहे तरी लगेच आपल्या चैनल वर जाऊन रेसिपी चा आनंद घ्या 👇
https://youtu.be/yvhXjaNwi6w

2 years ago | [YT] | 2

परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

परिपूर्ण जेवण तर्फे सर्वांना आषाढी एकादशी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🚩🚩

2 years ago | [YT] | 5

परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

फक्त एका आंब्यापासुन बनवा टेस्टी असे मँगो कलाकंद. व्हिडिओ ची लिंक खाली दिलेली आहे 👇
https://youtu.be/AHRjWrPGu2M

3 years ago | [YT] | 2

परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

एकदम सॉफ्ट आणि टेस्टी दही वडा. .रेसिपीची लिंक खाली दिलेली आहे तर लगेच आपल्या चैनल वर जाऊन व्हिडिओ पहा आणि चैनल ला सबस्क्राइब व्हिडीओ ला लाईक, शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका. 🙏👇
https://youtu.be/wfnsFl8GDq8

3 years ago | [YT] | 2

परिपूर्ण जेवण Paripurna Jevan

गुढी पाडवा स्पेशल पुरण पोळी आणि झणझणीत कटाची आमटी ....रेसिपी ची लिंक खाली दिलेली आहे तर पटकन आपल्या चैनल वर जाऊन या दोन्ही रेसिपी पहा 👇
https://youtu.be/nJO_6qdN4DY
https://youtu.be/F1dZFlD0P5A

3 years ago | [YT] | 5