नमस्कार मित्र - मैत्रिणींनो ......
आपल्या Amazing for everything या चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. मी भाग्यश्री. हे आपल्या मराठी भाषेतील चॅनल आहे जिथे तुम्ही महाराष्ट्रीयन पारंपारिक पदार्थ तसेच विविध प्रकारचे पदार्थ शिकू शकता.
इथे आपल्याला सोप्या भाषेत पदार्थ शिकायला मिळतील.
या मराठी चॅनल मध्ये आपल्याला सर्व पारंपारिक पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे . त्या मध्ये उकडीचे मोदक , वडा पाव , मिसळ पाव , कांदा भजी , मिरची भजी , खेकडा भजी , वेगवेगळे प्रकारचे मोदक , पुरणपोळी , दिवाळी फराळ , गौरी - गणपती नैवैद्य , महाराष्ट्रीयन थाळी , इत्यादी पदार्थ पाहणार आहोत . तसेच ॲपण रेसिपीज संदर्भात उप्योक्त टिप्स ही बघणार आहोत .
आपल्याकडे उत्तम रेसिपीज शिकण्यासाठी चॅनलला नक्की भेट द्या . Amazing for Everything चॅनलला subscribe करा व bell icon click करायला विसरू नका जेणे करून नवीन update miss होणार नाहीत ....
Like 👍🏻
Share 💭
Subscribe 😁....
Amazing for Everything
https://youtu.be/sP8zlPlrofsप्रवासात नेण्यासाठी दुधी भोपळ्याच्या मसाला पुऱ्या दुधी भोपळ्याचे घारगे
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Amazing for Everything
https://youtu.be/l9yEM6twTucरोल कट वाली कुल्फी मलाई कुल्फी घरच्या घरी मस्त कुल्फी तयार होते तुम्ही हे नक्की करून बघा |ice cream
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
Amazing for Everything
https://youtu.be/Yesm0YgXuRg
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Amazing for Everything
https://youtu.be/kkpTGLCWr7cअसा दाल तडका कुकरमध्ये बनवून बघा हॉटेल सारखीच टेस्ट |पटकन होणारा डाळ तडका
2 months ago | [YT] | 6
View 2 replies
Amazing for Everything
https://youtu.be/7u7mDlSaFs0 मटणाचं वाटण वापरून बनवलेली सोयाबीनची भाजी
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Amazing for Everything
https://youtu.be/bn6FDGG1-YQ
एकदा असा घरी उलटा वडापाव बनवून बघा मस्त साधी सोपी रेसिपी आहे आणि त्याच्या सोबतच लाल चटणी
2 months ago | [YT] | 5
View 0 replies
Amazing for Everything
सावलीत बसून बनवा सोप्या पद्धतीने साबुदाणा बटाट्याचे पापड |साबुदाणा न शिजवता न भिजवता बटाटा पापड https://youtu.be/KXRsIwwMV74
2 months ago | [YT] | 1
View 0 replies
Amazing for Everything
https://youtu.be/DNhbanL7W0g
3 months ago (edited) | [YT] | 4
View 0 replies
Amazing for Everything
गव्हाचे पीठ गूळ आणि पिकलेली केळी फेकून न देता असा मस्त सॉफ्ट स्पोंजी केक बनवलाhttps://youtu.be/DNhbanL7W0g
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Amazing for Everything
उपवासाचे नगेट्स |साबुदाणा नगेट्स |उपवास रेसिपी |उपवास रेसिपी साबुदाणा वडे https://youtu.be/KHShrVCM5ts
3 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more