वारकरी 🚩आणि नाथ भक्त एक सामान्य आणि गरीब कुटुंबातील संघर्षातून घडलेला मुलगा 🙏. आमच्या युट्युब चॅनेल वर तुम्हाला रोज नवनवीन काहितरी पाहायला मिळेल.जसं कि गावातील जीवन सामान्य माणसांचा संघर्ष मंदिर आणि देवतांची माहिती यासाठी आमच्या चॅनेल ला subscribe जरूर करा...धन्यवाद 🙏🙏🙏