Swadhyay Academy is a dedicated learning platform for aspirants preparing for MPSC, UPSC, Saralseva, and other government competitive examinations.
On this channel, you will get exam-oriented lectures, Marathi grammar, current affairs, polity, history, geography, MCQ practice, and previous year questions (PYQs) explained in a simple and easy-to-understand language.
Our aim is to help students build strong concepts and prepare effectively according to the latest exam pattern of Maharashtra competitive exams.
Channel is managed by an educator who has appeared for UPSC and MPSC Mains Examination, providing real exam experience and structured guidance.
This channel is helpful for preparation of:
• MPSC Rajyaseva
• MPSC Combine (Group B & Group C)
• Saralseva Bharti
• UPSC Civil Services
Subscribe to Swadhyay Academy for regular lectures, important updates, and quality guidance for competitive examinations.
#mpsc
#upsc
#saralseva
#spardhapariksha
#swadhyayacademy
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
Mpsc च्या प्रोसेस...चे.... एक कटू सत्य
"MPSC च्या कोणत्याही परीक्षेचा कटऑफ ठरवणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पेपरची काठिण्य पातळी असतो, पण पेपर झाल्यानंतर आपण याचा विचार करण्याऐवजी सर्वत्र येणाऱ्या कटऑफच्या अंदाजांमध्ये अडकतो. Telegram, YouTube आणि इतर मीडियावर वेगवेगळे आकडे पाहून मनात सतत शंका निर्माण होतात – “माझं होईल का?” “कटऑफ एवढा गेला तर काय?” – आणि याच विचारात आपण दोन ते तीन महिने वाया घालवतो. यामध्ये सगळ्यात मोठं नुकसान म्हणजे ना पुढील पूर्व परीक्षेचा अभ्यास होतो, ना मुख्य परीक्षेची तयारी सुरू होते. अनेक वेळा असेही होते की आपण प्रत्यक्षात कटऑफ क्लिअर केलेला असतो, पण त्या दरम्यान आपण काहीच अभ्यास केलेला नसतो. म्हणूनच या चुकीतून शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे पेपर झाल्यानंतर कटऑफच्या ट्रॅपमध्ये न अडकता सरळ पुढील मुख्य परीक्षेच्या तयारीला लागणे. जर पूर्व परीक्षा पास झालो तर मुख्य परीक्षेसाठी आधीच मजबूत तयारी झालेली असते, आणि जर पास झालो नाही तरी पुढील पूर्व परीक्षा आणि मुख्य या दोन्हीचा अभ्यास झालेला असतो. शेवटी कटऑफ आपल्या हातात नसतो, पण आपला अभ्यास पूर्णपणे आपल्या नियंत्रणात असतो, त्यामुळे वेळ अंदाजांवर वाया घालवण्यापेक्षा तो पुढील परीक्षेचा अभ्यास करणे हाच खरा स्मार्ट निर्णय आहे.........
जे विद्यार्थी पास झाले आहे त्यांनी पुढील मुख्य परीक्षा खूप हार्डवर्क करून योग्य मार्गदर्शनाखाली द्द्या..... आणि तुमच्या आवडीची पोस्ट मिळवा...
ज्यांचा रिझल्ट आला नाही..... त्यांनी एक-दोन दिवस सुट्टी घ्या आणि त्यानंतर पुढील पूर्व परीक्षेची जोमाने तयारी सुरू करा.....
Wish you all the best.....
-Amol sir
2 months ago | [YT] | 17
View 4 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे (2026) महाधिवक्ता कोण आहेत?
super current affairs batch लवकरच लॉंच होत आहे.
2 months ago | [YT] | 22
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
खालीलपैकी कोणत्या मृदेला 'रेगुर मृदा' (Regur Soil) असेही संबोधले जाते?
2 months ago | [YT] | 8
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
१८५७ च्या उठावानंतर ब्रिटीश सरकारने सैन्याची पुनर्रचना करण्यासाठी कोणता आयोग नियुक्त केला होता?
2 months ago | [YT] | 9
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
'दर्पण' हे मराठीतील पहिले वृत्तपत्र ६ जानेवारी १८३२ रोजी कोणी सुरू केले?
2 months ago | [YT] | 7
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ १८८२ मध्ये कोणी लिहिला?
समाजसुधारक सिरीज - https://youtu.be/F9wHLCWWSPk
2 months ago | [YT] | 4
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा.
(a) या व्यक्तीस मुंबईचे शिल्पकार (वास्तुविशारद) म्हणतात.
(b) आचार्य अत्रे यांनी त्यांना शिरपेच न चढवलेला मुंबईचा सम्राट
म्हंटले.
(c) ते मराठी, इंग्रजी व संस्कृत मध्ये उत्कृष्ट होते.
(d) त्यांचे एलफिन्स्टन कॉलेज वर बरेच उपकार/ऋण आहेत.
2 months ago | [YT] | 6
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
शिवजयंती निमित्त आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर घेऊन येत आहोत..
#19_फेब्रुवारी
#तयार_रहा
#जय_शिवरायशिवजयंती निमित्त आत्तापर्यंतची सर्वात मोठी ऑफर घेऊन येत आहोत..
#19_फेब्रुवारी
#तयार_रहा
#जय_शिवराय
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
इंग्रजी नूतन वर्षाच्या निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा हे वर्षे आपणास सुखाची, आनंदाची, समृद्धीची आणि निरोगी आयुष्याची जावोत हीच सदिच्छा!🙏🙏🙏
4 months ago | [YT] | 2
View 0 replies
Swadhyay Academy MPSC | UPSC | Saralseva
शेवटचे फक्त 24 तासांसाठी...
7 months ago | [YT] | 4
View 0 replies
Load more