२०२१ पासून, कोकणी शेतीवाडी कोकणातील सर्व प्रकारच्या प्रॉपर्टींची उपलब्ध केली आहेत. ज्यात समाविष्ट आहेत फ्लॅट्स, घरे, जमीन, प्लॉट्स, आणि सर्व काही ज्यामुळे तुमच्या कोकणातील स्वप्नातील प्रॉपर्टी मिळवायला मदत होईल.

कोकणातील प्रॉपर्टीच्या अनगिनत पर्यायांमध्ये, तुम्हाला तुमच्या स्वप्नगृह शोधण्यात मदत करणारे कोकणी शेतीवाडी सहाय्याने योग्य किंमतीत एक आदर्श प्रॉपर्टी खरेदी करा.

महत्वाचे सूचना:
कोकणी शेतीवाडी हे कोकणातील जमिनी, प्रॉपर्टी आणि घरांच्या विपणनातील मार्केटिंग फर्म आहे. कोणत्याही प्रॉपर्टीची खरेदी करण्यापूर्वी, खरेदीकर्त्याची जबाबदारी आहे की सर्व कागदपत्रे तपासावी, प्रॉपर्टीची सर्च रिपोर्ट आणि पेपर नोटिस घ्याव्यात. विपणनासंबंधित सर्व कामे खरेदीकर्त्याने प्रॉपर्टी मालकांसोबत सहयोग करून करावे. मध्यस्थ उपस्थित असल्यास, त्याच्या कमिशनची जबाबदारी खरेदीकर्त्याची आहे. जर व्यवहार केला तरी त्या सर्व प्रक्रियेमध्ये खरेदीकर्त्याने जबाबदारीने सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे तपासून घ्यावी. जर कोणतीही फसवणूक झाल्यास कोकणी शेतीवाडी चा कोणताही सदस्य जबाबदार राहणार नाही.


Kokani Shetiwadi

आम्ही आपणास कायदेशीर शेतकरी बनवतो तेही खुपच कमी किंमतीत 👇👇👇👇

✅️आम्ही तुमच्या नावे शेती जमीन विकत घेऊन देतो.
✅️ शेती जमीनीचे खरेदीखत आणि रजिस्ट्रेशन पावती देतो
✅️ ओरिजनल शेतकरी दाखला देतो तहसीलदाराने दिलेला .
✅️ 7/12 देतो जो online असेल व कधीही Government च्या website वर बघू शकता .

✅️ लागणारे पेपर्स :👇
✳️ पॅन कार्ड
✳️ आधार कार्ड
✳️ फोटो

अशा प्रकारे आपला शेतकरी दाखला 20 दिवसात तयार होतो. त्यानंतर आपण महाराष्ट्रातील आपली जमीन खरेदी करू शकता.

धन्यवाद
कोकणी शेतीवाडी
🙏🙏🙏🙏

2 years ago | [YT] | 5