Welcome to Dr. Jyotie’s Channel! 🌟🌈

✨ Dive into the magical world of "Spirituality", "Healing", and "Life Coaching" where we empower you to unlock your highest potential and embrace a life full of abundance, peace, and joy. 💫
...we’ve got everything to guide you on your "Transformative journey!" 🙌

🔮 Tarot Card Reading
🐾 Telepathic Animal & Nature Communication
📖 Akashic Record Reading
🌀 Soul Channeling
🔥 Twin Flame Journey
🔢 Numerology Insights
💡 Finding Your Life’s Purpose
🌌 Spiritual Awakening & Enlightenment
🧘‍♀️ Mindfulness, Meditation, & Manifestation
🌿 Energy Healing, Chakra Balancing, and Aura Boosting
💡 Life Coaching for Personal Growth & Inner Success

💖 Ready to Awaken "Your Soul" and align with your divine path? Tap 'Subscribe' now and hit the 🔔 to stay updated with Viral Spiritual Tips, Trending Life Coaching Strategies, and Life-changing Practices. 🌟 Let’s embark on this incredible journey to your "Best Self" together! 🙏🌈

✨ SUBSCRIBE NOW 🌠💫


DivyaJyotie

संभवामी युगे युगे..

फक्त 2,3 दिवसांच्या संतत धारेने स्वतःला बुद्धिवान आणि विज्ञानाचे बेगड लावून स्वतःच वर्चस्व सिद्ध करू पाहणारा तुच्छ मानव अगतिक झाला, तरीही अजून आपला अहंकार काही सोडत नाहीये. त्या सर्वशक्तिमान भगवंत आणि आदिमाया यांच्या अस्तित्वाला नाकारतो आहेच.

कुठलेही विज्ञान 2/3 दिवसात झालेल्या पावसाचे नियोजन लावू शकले नाही आणि कधीही लावूही शकणार नाही. तसे करू पाहणाऱ्या मानवाला तिसरे पाऊल डोक्यावर ठेवून पाताळात धाडले जाईल, गरज पडल्यास तीक्ष्ण नखांनी पोट देखील फाडले जाईल. जितके गरजेचे आहेत तेवढेच जीव वाचण्यासाठी पहिला अवतार कार्यरत झालेला आहेच. जो Mintaka हून आलेला आहे.( विज्ञानाचं तुणतुणं वाजवणाऱ्यानी जमलं तर शोधून पहावं😀)

अहंकार, लोभ, द्वेष, मत्सर, राग, तुसडेपणा, कुजकट वृत्तीला विज्ञानाचं नाव देऊन स्वतःचा वध निश्चित करायचा की सुरक्षित बोटीत जायचं ही निवड ज्याची त्याची आहे.

🩷 Dr. Jyotie
9168445535

#predictions #drjyotie #Mintaka #krishna #bhagavadgita #karma #dashavtar

6 days ago | [YT] | 5

DivyaJyotie

अंत: अस्ति प्रारंभ:

*Dr. Jyotie* यांनी या शीर्षकासोबत Psychic message 17 October 2025 रोजी सर्वासाठी पोस्ट केला होता.

आताच नवीन मिळालेल्या मॅसेज सोबत ती पोस्ट पुन्हा वाचावी. तेव्हा सांगितलेल्या मॅसेजची गूढता काही अंशी उघड होताना जाणवेल. कारण डोळ्यांना दिसणारी अशी विदारक परिस्थिती सर्वांसमोर आहे.

*नवीन मॅसेज:*
*भगवान विष्णूंचा पहिला अवतार : मस्त्यावतार, त्याचे कार्य सुरू झालेले आहे.*
या मॅसेज मधील गूढार्थ समजण्यासाठी एकतर वाट बघावी लागेल, किंवा स्वतः काही थोडी शोधाशोध केली आणि या अवताराचे कार्य जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास, पुढे येणाऱ्या परिस्थितीबद्दल काही अंशी कल्पना येऊ शकते.

*17 ऑक्टोबर 2025 मध्ये दिलेला मॅसेज खालीलप्रमाणे आहे.*

*अंत: अस्ति: प्रारंभ*

नजीकच्या काळात महामारी, आजार अचानकपणे वाढलेले दिसतील. ज्याप्रकारे COVID आला आणि नेमके उपचार माहीत नव्हते. मग लगेच महागडे लस पुरवण्यात आले. असेच काहीसे. पण औषधोपचार हे फक्त लोकांचा खिसा रिकामे करणारे असतील माणूस आतून आजारी झालेला असल्याने त्याला महागडे औषधोपचार नाही तर इतर उपचारांची गरज भासणार आहे. जे व्यक्तीला आतून मजबूत बनवतील आणि त्यांचा aura चांगला राहील.

दुसरी गोष्ट अशी की गल्ली बोळात, तंत्र पद्धतीचा वाईट पद्धतीने वापर करणारे बाबा आणि बाया/माई वाढतील जे अतिशय तुच्छ शक्तींच्या (इथे specific energy ची नावे मी जाणीवपूर्वक लिहित नाहीये)आधारे ब्लॅक मॅजिक प्रकार करून देणारे आणि सामान्य लोकांना देवी देवतांची भक्ती पासून लांब करुन त्यांची स्वतःची भक्ती करावी, त्यांच्या पायी पडून राहावे,घाबरून रहावे अशी लाचारी निर्माण करतील.

यासाठी भगवान श्रीकृष्ण यांनी यासोबत उपाय देखील सुचवलेले आहेत. मी माध्यम असल्याने ते माझ्याकडे पोचवायला दिले आहेत.

मला दिसलेले vision असे आहे की,
बराच मोठा जन समुदाय माझे मार्गदर्शन घेण्यासाठी खाली बसलेला आहे,जमलेला आहे. त्याचवेळी भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी माझ्यासमोर येऊन गुप्त संदेश देत आहेत ज्याप्रकारे अर्जुनाला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली अगदी तश्याच प्रकारे. माझ्या व्यतिरिक्त श्रीकृष्ण इतर कुणालाही दिसत नाहीयेत. माझे डोळे बंद आहेत आणि मला जे ते सांगतील ते सर्व मी तिथे जमलेल्या समुदायाला सांगत चालले. तर मेसेज इतके विदारक emergency चे होते की तिथे जमलेल्यातून एकाने live च्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न केला.

येणारा काळ अत्यंत कठीण असणार आहे, medical सुविधा सुद्धा कामी येणार नाहीत. त्यासाठी Healing, हवन, मंत्र जप या माध्यमातून आपले शरीर ,बुद्धी ,मन निरोगी ठेवावे लागणार आहे. त्यातही लामा फेरा healing हाच उत्तम मार्ग असल्याचे देखील सुचवले आहे.

गोवर्धन पर्वताची उंची घटत चालली आहे, जाणकारांना हे लक्षात येईल. अटलांटिक महासागरात तुफान लाटा किंवा समुद्रा अंतर्गत मोठी खळबळ, हालचाली सुरू झालेल्या आहेत. शिवाय ठिकाणे जी मी ऑफलाईन कोर्स दरम्यान सांगितली होती ती सर्व.

कल्की अवताराचे कार्य सुरू झाले असून त्यांच्या सर्व प्रतिनिधींना त्याबद्दल सूचित केले जात आहे. ज्यांना ज्यांना जी जी जबाबदारी दिली गेलेली आहे त्यानुसार प्रत्येकाला कार्य करून सज्ज व्हायला सांगितले जात आहे. मी सुद्धा त्यातीलच एक आहे. त्यामुळे माझ्यासाठी पुढे मोठ्या परीक्षा येणार आहेत, ज्याला मला सामोरे जावे लागणार आहे.पण हे वैयक्तिक कारणासाठी नव्हे तर माझ्या कर्तव्याप्रती असलेल्या जबाबदारी साठी असेल. यात अगदी धन्वंतरी देवता आणि समुद्र मंथनातून निघालेल्या सर्व गोष्टी सामील असणार आहेत. इतर ग्रहावरील जीव सुद्धा.
याशिवाय बरेच प्राणी पक्षी महत्वाचे रोल पार पाडणार आहेत.त्यातील पहिला म्हणजे मोर.

हा मॅसेज वाचल्यानंतर तुम्हाला ज्यांना ज्यांना सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारात मोर दिसायला लागला तर समजून जा तुमचाही कुठेतरी खारीचा वाटा असणार आहे आणि तुम्हाला तुमचे कर्तव्य पार पाडावे लागणार आहे जे पृथ्वीच्या बचावासाठी असणार आहे.

या सर्वाची सुरवात उद्या धन्वंतरी देवता पूजन नंतर हा कालावधी सुरू होईल.

बाकी माहिती मला परवानगी मिळाली की सांगेनच. तोवर हा संदेश व्यवस्थित समजून घ्या.

🙏🏻🙏🏻

THHE EMPRRESS

🩷 *Dr. Jyotie*

Celebrity Spiritual Guide, Multi Healing Grandmaster & Consultant
Certified Intuitive Tarot Card Coach, Numerologist, Animal/Nature Communication Coach , Akashic Records Expert & Healer, Counselor, Twin Flame Coach, Naturopath, Student Special healer, Vastu Aacharya & healer, Writer

6 days ago | [YT] | 4

DivyaJyotie

Free Healing
तुमच्या आयुष्यात कोणत्याही समस्या, कठीण प्रसंग असोत. काहीही मार्ग सापडत नाहीये. अशा सर्वासाठी रामबाण उपाय. जो सर्वासाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिलेला आहे. कित्येकांनी त्यांच्या आयुष्यातील सर्व समस्या या फ्री healing sessions च्या माध्यमातून दूर केलेल्या आहेत. सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. उपाय कायमस्वरूपी उपलब्ध आहे फक्त ते स्वतः करण्याचे कष्ट जरूर घ्यावेत.

https://youtu.be/uq06p1fD4jk

ज्यांनी कोणतेही healing शिकलेलं नाही, गुरू कडून healing दीक्षा घेतली नाहीये.त्यांच्यासाठी तरी ही सुवर्णसंधी आहे.

गुरू दक्षिणा म्हणून फक्त कॉमेंट मध्ये आपले अनुभव आणि कृतज्ञता मेसेज जरूर टाकावेत.

🩷 *Dr. Jyotie*
THHE EMPRRESS
9168445535

1 week ago | [YT] | 6

DivyaJyotie

*Mercury Retrograde*
*29 June ते 23 July 2025*

Mercury Retrograde - Daily routine life
Mercury Retrograde काळा दरम्यान काही रोजच्या गोष्टी जिकडे सवय म्हणून दुर्लक्ष करतो, त्याच मोठं रूप धारण करू शकतात. ड्रायविंग करत असताना अत्यन्त सावधगिरी बाळगावी. कारण अपघात होण्याचे प्रमाण या काळात जास्त असते. त्यामुळे स्पीडवर विशेष नियंत्रण ठेवावे. कुठेही बाहेर निघताना वेळेआधी निघा . कारण वाटेत काही अनपेक्षित घटना घडून उशीर होईल आणि यामुळे ड्रायविंग स्पीडहि वाढेल . त्यामुळे वेळेकडेही लक्ष ठेवावे. कुठेही बाहेर जेव्हा सिग्नल , रस्ते इ . ठिकाणी थांबताना आसपास विजेचा खांब , तार नाही याची दक्षता घ्या. कारण अचानक तयार तुटून खाली पडणे, खांब निखळणे अश्या घटना घडू शकतात , शॉर्ट सर्किटच्या घटना वाढीस लागतात. त्यामुळे घरातील सर्व buttons बंद करून ठेवा.
सर्व इलेक्ट्रिकल , इलेक्ट्रॉनिक उपकरणे , वस्तू सावधगिरीने हाताळावेत. कारण ते अचानक बंद पडतात , खराब होतात , किंवा त्याने आपल्याला धोका, इजा होऊ शकते. मोबाइल, टीव्ही, microwaves, वॉशिंग machine etc सर्व काही. या व्यतिरिक्त चाकू ,सूरी इ धार असणाऱ्या वस्तू काळजीपूर्वक हाताळाव्यात कारण इजा होण्याची शक्यता या काळात जास्त असते.
आणि अर्थातच तुमच्या संवादाबद्दल आणि
शब्दांबद्दल जागरूक रहा. तुमच्या रागावर आणि चिडचिडीवर नियंत्रण ठेवा.

💗*Dr. Jyotie*
THHE EMPRRESS
9168445535

1 week ago | [YT] | 3

DivyaJyotie

घर, शेती, जमीन इतर जागा सुरक्षित करण्यासाठी हा उपाय करता येतो.

आपण Lama Fera healer असाल तर त्यासोबत हाही उपाय करू शकता. दोन्ही मिळून अतिशय शक्तिशाली संरक्षक भिंत तयार करतील.

उपाय करून अनुभव घ्यावेत आणि आमच्यासोबत शेअर सुद्धा करावेत.

🩷*THHE EMPRRESS*
*9168445535*

#protection #spell #remedy #marathi #negative ‪@divyajyotie‬ #drjyotie

3 weeks ago | [YT] | 1

DivyaJyotie

Humakara Haleem

नेमके काय आहे?

उपयोग आणि फायदे काय आहेत?

हुंकारा हलीम कोणी शिकावे? कोणासाठी ते फायदेशीर आहे?

या आणि बऱ्याच प्रश्नांची सर्व उत्तरे जाणून घेण्यासाठी उद्या असणाऱ्या Zoom Live नक्की join करावा.

Zoom link साठी खालील व्हॉट्सअँप चॅनेल फॉलो करून ठेवावे. तिथेच सर्व details दिले जातील.

Follow the THHE EMPRRESS channel on WhatsApp:

whatsapp.com/channel/0029Vb4IrOG2f3EDfWXYdp2X


#humkarawithhaleem #humkarahaleem #kalimata #kali #bagalamukhi #thheemprress #drjyotie #healing #course #तंत्र #tantra #tantravidya

1 month ago | [YT] | 5

DivyaJyotie

Humkara Haleem one of Most Powerful Healing Modality

REGISTRATIONS OPEN 🤩
HURRY UP.... 30% SEATS ALREADY BOOKED !

1 month ago | [YT] | 6

DivyaJyotie

जाणून घ्या होस्टची पास्ट लाईफ, On camera - One & only Dr. Jyotie
Live Akashic Records Reading 🤩



https://youtu.be/_DzF5EJHW18?si=xviqw...



#drjyotie #akashic #live #akashicreading ‪@thheemprress‬ ‪@divyajyotie‬

1 month ago | [YT] | 5