नमस्कार मित्रांनो , मी तेजस गुरव
स्वागत आहे तुमचं आपल्या युट्युब चॅनेल वरती..
मित्रांनो, आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील मासेमारीच्या भन्नाट विडिओ व कोकणातील इतर विडिओ बघायला मिळतील....त्यासाठी चॅनेल ला नक्की Subscribe करा...🙏🙏
DO SUBSCRIBE 🙏🙋
LIKE AND SHARE🙋
Any queries contact : tejagurav92@gmail.com
पत्ता : मु.विखारे गोठणे, पोस्ट : डोंगर , ता. राजापूर , जि. रत्नागिरी 416702
🙏 धन्यवाद🙏
Teja Gurav
खेकडे सड्यावर आले ,,,, उद्या सकाळी 11 वाजता विडिओ विसरू नका 👍👍♥️♥️
3 days ago | [YT] | 1,495
View 17 replies
Teja Gurav
👉👉👉
2 weeks ago | [YT] | 33
View 1 reply
Teja Gurav
आपल्या सर्व मंडळींना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🎉💐💐💐💐♥️♥️♥️♥️🙏🙏
2 months ago | [YT] | 775
View 24 replies
Teja Gurav
नमस्कार मित्रांनो ,,, डोह उपसायचा भन्नाट विडिओ उद्या सकाळी 11 वाजता पहायला विसरू नका....🙏🙏♥️♥️👍
4 months ago | [YT] | 1,849
View 27 replies
Teja Gurav
माझे आवडते youtuber @crazyaboutfishing युवक दादांसोबत फिशिंग , लवकरच धम्माल video बघायला मिळतील 🙏🙏♥️♥️
4 months ago (edited) | [YT] | 3,108
View 104 replies
Teja Gurav
आपल्या सर्व Youtube कुटुंबातील सदस्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .....🙏🙏🧨🧨✨✨
7 months ago | [YT] | 758
View 31 replies
Teja Gurav
कानय मासेमारीचा भन्नाट विडिओ उद्या सकाळी 11 वाजता बघायला मिळेल....🙏🙏♥️♥️ भन्नाट Live Catch
8 months ago | [YT] | 1,702
View 34 replies
Teja Gurav
तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दीक शुभेच्छा ...
गणपती बाप्पा तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करुदेत...
🙏🙏 गणपती बाप्पा मोरया🙏🙏
9 months ago | [YT] | 1,926
View 37 replies
Teja Gurav
नमस्कार मित्रांनो,🙏🙏
आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आपल्या युट्युब कुटुंबाचे 200000 सदस्य पूर्ण झाले, सर्वांचे मनापासून आभार , असंच प्रेम कायम राहूदेत ..♥️♥️
♥️♥️ धन्यवाद ♥️♥️
10 months ago | [YT] | 2,427
View 221 replies
Teja Gurav
थोडा उशीर झालाय......उद्या विडिओ येतोय ,,चढणीचे खेकडे
1 year ago | [YT] | 2,585
View 33 replies
Load more