𝙋𝙖𝙧𝙞𝙫𝙖𝙧𝙩𝙖𝙣 𝙗𝙮 𝘼𝙧𝙨𝙝𝙖𝙙 ya YouTube channel vr aapalya sagalyan ch swagat aahe... Marathi bhashe madhe Upsc chi taiyaari karanarya vidyarthyan cha Marg sukar karanya sathi aani English chya darjya ch UPSC ch 𝙈𝘼𝙍𝘼𝙏𝙃𝙄 madhe content available karun denya sathi he YouTube channel suru karanyat aal aahe....
Aapalya channel vr Upakram chalavale jaanar aahet -
1. Antargat Suraksha
2. Nitishastra
3. Marathi Shabd Sangraha chi taiyaari
4. Value Enrichment bits Marathi madhe
5. Topic nusar Uttar Lekhana cha Sarav...
Varil sarv Upkram Free of Cost chalanar aahet... Aapalya kadun keval 𝙎𝙪𝙥𝙥𝙤𝙧𝙩 chi apeksha aahe...
Jya pramane Parivartan ya naava cha arth badal hoto... Tya pramane ch aapalya la Marathi madhe taiyaari karanarya vidyarthyan chya dayaniy avasthe madhe badal ghadavun aanayacha aahe.... Yamule jastit jast vidyarthyani ya YouTube channel cha upayog karun ghyava...
@upscmarathimedium#UPSCSyllabusinMarathi #UPSCExaminMarathi #UPSCMainsinMarathi
𝙋𝙖𝙧𝙞𝙫𝙖𝙧𝙩𝙖𝙣 𝙗𝙮 𝘼𝙧𝙨𝙝𝙖𝙙
नीतीशास्त्राचा मराठी मधील संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का ? नीतीशास्त्राला मराठी माध्यमातून चांगले मार्क्स आणले जाऊ शकतात का? नीतीशास्त्रामध्ये 𝙌𝙪𝙤𝙩𝙚 वर आधारित प्रश्न कसे हाताळावे ? 20-20 मार्क्सचे घटना अभ्यासा( 𝘾𝙖𝙨𝙚 𝙎𝙩𝙪𝙙𝙮 )चे प्रश्न लिहिताना आपला 𝘼𝙥𝙥𝙧𝙤𝙖𝙘𝙝 कसा असावा ? तसेच आपल्या उत्तरांमध्ये चालू घडामोडी चे उदाहरण कसे टाकावे? आणि नीतीशास्त्राच्या उत्तर लेखनामध्ये प्रस्तावना व निष्कर्ष कशा प्रकारे लिहावे ? नीतीशास्त्राचा दर्जेदार मराठी शब्दसंग्रह उपलब्ध आहे का ???
मागील काही दिवसांपासून बऱ्याच विद्यार्थ्यांकडून हे प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत.....तसेच कित्येक विद्यार्थ्यांच्या मनात हे प्रश्न भीतीचे घर करून बसलेले आहे की मराठी मध्ये दर्जेदारपणे नीतीशास्त्राची तयारी होऊ शकते का.....? तर आम्हाला हे सांगण्यास आनंद होत आहे की मराठीमध्येही इंग्रजीच्या दर्जाचीच नीतिशास्त्र ची तयारी होऊ शकते. ती पण एकदम मोफत 𝙁𝙧𝙚𝙚 𝙤𝙛 𝘾𝙤𝙨𝙩....हो एकदम बरोबर वाचले आपण सगळ्यांनी....एकदम मोफत मध्ये नीतीशास्त्राची तयारी होणार आपल्या 𝙋𝙖𝙧𝙞𝙫𝙖𝙧𝙩𝙖𝙣 𝙗𝙮 𝘼𝙧𝙨𝙝𝙖𝙙 या यूट्यूब चैनल वर.... आपल्या सगळ्यांना नीतिशास्त्र या विषयाचे आपल्या यूपीएससी मध्ये 𝙨𝙚𝙡𝙚𝙘𝙩𝙞𝙤𝙣 होण्यासाठी असणारे महत्त्व माहिती आहे....एकदम जास्त 𝙃𝙞𝙜𝙝 𝙄𝙣𝙥𝙪𝙩 𝙊𝙪𝙩𝙥𝙪𝙩 देणारा हा विषय....जर दिवसातून आपण केवळ दोन तास देऊन जरी तयार केला....तरी आपण परीक्षेमध्ये मध्ये 100+ मार्क चांगल्या प्रकारे घेऊ शकतो....पण त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.ते म्हणजे नीतिशास्त्र या विषयाची भीती आपल्या मनातून काढून टाकणे आणि त्याचा सखोल अभ्यास करणे..... ही भीती आपल्या मना मधून काढून टाकण्यासाठी व नीतिशास्त्र या विषयावर 𝙘𝙤𝙢𝙢𝙖𝙣𝙙 मिळविण्याचा सुंदर प्रवास अनुभवण्यासाठी आपली नीतीशास्त्राची 𝙁𝙧𝙚𝙚 लेक्चर सिरीज 𝙁𝙤𝙡𝙡𝙤𝙬 करत रहा....
5 𝙎𝙚𝙥𝙩𝙚𝙢𝙗𝙚𝙧 10 वाजता 𝙋𝙖𝙧𝙞𝙫𝙖𝙧𝙩𝙖𝙣 𝙗𝙮 𝘼𝙧𝙨𝙝𝙖𝙙 या यूट्यूब चैनल वर..... आणि हा 𝙈𝙚𝙨𝙨𝙖𝙜𝙚 व 𝙋𝙖𝙢𝙥𝙝𝙡𝙚𝙩 जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा 🙏
Telegram - t.me/ParivartanMarathi
𝙔𝙤𝙪𝙏𝙪𝙗𝙚 𝘾𝙝𝙖𝙣𝙣𝙚𝙡 - youtube.com/@ParivartanbyArshad
2 years ago (edited) | [YT] | 9
View 0 replies
𝙋𝙖𝙧𝙞𝙫𝙖𝙧𝙩𝙖𝙣 𝙗𝙮 𝘼𝙧𝙨𝙝𝙖𝙙
@ParivartanbyArshad
2 years ago | [YT] | 4
View 4 replies
𝙋𝙖𝙧𝙞𝙫𝙖𝙧𝙩𝙖𝙣 𝙗𝙮 𝘼𝙧𝙨𝙝𝙖𝙙
आपण यू. पी. एस्. सी. ची तयारी कोणत्या माध्यमातून करत आहात ?
2 years ago | [YT] | 9
View 2 replies