घरचे हॉस्पिटल असताना सुद्धा मुकेश भाई च्या पोरीने तिच्या पोरांना अमेरिकेत जाऊन जन्म दिला, का तर पोरांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळावं म्हणून! आणी हा इकडे लोकांना भारत देश मोदीमुळे महान झालाय म्हणून अक्कल वाटतोय! Jio भाई Jio... 🤣🤣🤣🤣🤣
अमित शहाच्या पोरासाठी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा. गडकरी च्या पोरांसाठी इथेनॉल युक्त पेट्रोल वापरा. अंबानी च्या पोरांसाठी जिओ वापरा. अडाणी च्या पोरांसाठी वीज मीटर लावा. आणि आपल्या पोरांसाठी जय श्रीराम म्हणा.
जिंदगी के ताश मे यु ही बैठ गये हम.. कब मिलेगी मंजिल ढूंड रहे हम.... . . . . . . Full poem written from the bottom of my heart patch on 10.00 pm For all competitive students.
Khara Vishay
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
*आपणांस व आपल्या परिवारास विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा ...*🚩
*खरा विषय*
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
Khara Vishay
घरचे हॉस्पिटल असताना सुद्धा मुकेश भाई च्या पोरीने तिच्या पोरांना अमेरिकेत जाऊन जन्म दिला, का तर पोरांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळावं म्हणून!
आणी हा इकडे लोकांना भारत देश मोदीमुळे महान झालाय म्हणून अक्कल वाटतोय!
Jio भाई Jio...
🤣🤣🤣🤣🤣
8 months ago | [YT] | 2
View 0 replies
Khara Vishay
अमित शहाच्या पोरासाठी पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळा.
गडकरी च्या पोरांसाठी इथेनॉल युक्त पेट्रोल वापरा.
अंबानी च्या पोरांसाठी जिओ वापरा.
अडाणी च्या पोरांसाठी वीज मीटर लावा.
आणि आपल्या पोरांसाठी जय श्रीराम म्हणा.
वाह रे देश के महान....नेता..
8 months ago | [YT] | 8
View 2 replies
Khara Vishay
प्रश्न-जिल्हा न्यायालय शिपाई भरती सेल्फ अटेस्टेड कागदपत्र चालतील का
उत्तर- हो मित्रांनो चालतील आज खूप काही विद्यार्थ्यांनी सेल्फ अटेस्टेड केलेले आहे आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते चाललेला आहे त्यामुळे टेन्शन घेऊ नका
1 year ago | [YT] | 21
View 0 replies
Khara Vishay
मंजिले.......
जिंदगी के ताश मे यु ही
बैठ गये हम..
कब मिलेगी मंजिल
ढूंड रहे हम....
.
.
.
.
.
.
Full poem written from the bottom of my heart
patch on 10.00 pm
For all competitive students.
2 years ago | [YT] | 26
View 7 replies
Khara Vishay
*गणपती बाप्पा सर्वांना नोकरी लागू दे ह्या वर्षी आणि परिस्थिती सुधारून दे🙏🙏*
2 years ago | [YT] | 224
View 15 replies