नमस्कार भाविक आणि रसिक श्रोतेहो! 🙏
आमच्या या अधिकृत यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि भक्तीचा वारसा घराघरात पोहोचवण्याच्या उद्देशाने आम्ही या चॅनलची निर्मिती केली आहे.
आमच्या चॅनलवर तुम्हाला काय पाहायला मिळेल?
• 🎤 सुश्राव्य कीर्तन: संतांच्या विचारांची आणि अभंगांची रसाळ मांडणी.
• 📖 पवित्र कथा: शिवमहापुराण, श्रीमद्भागवत आणि रामचरितमानस यांसारख्या ग्रंथांतील प्रेरक कथा.
• 🎶 भक्ती गायन: मनाला प्रसन्न करणारी भजने, गौळणी आणि अभंगवाणी.
• ✨ आध्यात्मिक मार्गदर्शन: जीवनातील कठीण प्रसंगात मनःशांती देणारे आध्यात्मिक विचार.
आमचा संकल्प:
प्रत्येक माणसाच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित व्हावी आणि संतांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावेत, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
धर्म, अध्यात्म आणि संस्कृतीशी जोडले राहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला Subscribe करा आणि व्हिडिओ आवडल्यास Like व Share नक्की करा.
धन्यवाद!
🔔 असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा:
#कीर्तन #कथा #अध्यात्म #मराठीभक्ती #सत्संग #कीर्तनकार #vithhal #spiritual #bhajan #marathiculture
*अभंग गाथा *
श्रीगुरू संजय महाराज पाचपोर बाबा यांना या बाबतीत का वाखाणल्या जात नाही, बरं हे काही आता कोणी नाव बोट ठेवत आहे म्हणून. त्यांनी आताच केल अस नाही तर जिथ पण कथा झाली त्या ठिकाणी लोकांना विचारात घ्या ते सांगितलं किती अविरत हे कार्य सुरू आहे ते, श्री संजय महाराज पाचपोर यांचे समर्थनार्थ नक्खी प्रतिक्रिया देतील व जास्तीत जास्त लोकांना हे माहिती होईल त्या साठी शेयर करतील ही अपेक्षा करतो
1 month ago | [YT] | 9
View 0 replies
*अभंग गाथा *
श्री नारायण सेवा संस्थान चे संस्थापक पद्मश्री कैलास मानव बापूजी यांचे उदयपूर (राजस्थान) येथे दर्शन योग
9 months ago | [YT] | 9
View 1 reply
*अभंग गाथा *
आज मतदानाचा अधिकार पूर्ण केला, #माझमतदानदेवदेशआणिधर्मासाठी
2 years ago | [YT] | 4
View 0 replies