Social services/ समाजसेविका
संस्थापिका अध्यक्षा : वसुंधरा इंटरनॅशनल फाऊंडेशन सटाणा.
नगरसेविका सनपा


Jayshree Garud

जयश्रीताई गरुड यांचा शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी संघटनेला पाठिंबा

सटाणा नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. जयश्रीताई साहेबराव गरुड यांनी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी सटाणा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात छेडण्यात आलेल्या उपोषण आंदोलनास भेट दिली. या वेळी गरुड यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत संघटनेला पूर्ण पाठिंबा व्यक्त करून शासनाने याबाबत त्वरित आवश्यक त्या उपाययोजना करण्याची तसेच शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याची आग्रही मागणी केली. यावेळी गरुड यांनी आपल्या भावनादेखील व्यक्त केल्या.

#JayshreeGarud #Baglan #Shetkari #ShetkariAndolan

15 hours ago | [YT] | 2

Jayshree Garud

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त धनगर गल्ली येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 🌸🙏

न्यायप्रिय, लोककल्याणकारी आणि आदर्श प्रशासनाची परंपरा निर्माण करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचे कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! 💐

#AhilyabaiHolkar #AhilyabaiHolkarJayanti #JayshreeGarud

3 days ago | [YT] | 1

Jayshree Garud

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त नगरसेविका जयश्रीताई गरुड यांची ग्रंथालयास भेट! 📚🌸

लोककल्याणकारी प्रशासन, न्यायप्रियता आणि समाजसेवेचा आदर्श निर्माण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इतिहास, साहित्य आणि वाचन संस्कृती जपण्याचा संकल्प करण्यात आला.

अहिल्याबाईंच्या कार्यातून समाजसेवा, स्त्रीशक्ती, न्याय आणि लोकहिताची प्रेरणा आपल्या सर्वांना सदैव मिळत राहो, हीच सदिच्छा. 🙏💐

3 days ago | [YT] | 3

Jayshree Garud

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🚩

#shivsena #jayshreegarud #savarkar

3 days ago | [YT] | 2

Jayshree Garud

श्री. विशाल (भाऊ) आंबेकर यांची नाशिक जिल्हा महानुभाव पुजारी भोपे महासभेच्या ‘नाशिक जिल्हा संघटक’ पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 🚩


#VishalAmbekar #अभिनंदन

1 week ago | [YT] | 3

Jayshree Garud

‘संसदरत्न २०२६’ पुरस्कारासाठी शिवसेनेचे संसदीय गटनेते खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब आणि खासदार मा. नरेश म्हस्के साहेब यांची झालेली निवड अत्यंत गौरवास्पद आहे. 🚩

संसदीय कामकाजातील प्रभावी योगदान, लोकहितासाठीची बांधिलकी आणि जनसेवेप्रती असलेली निष्ठा याचीच ही पावती आहे!

दोन्ही मान्यवर खासदारांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!

1 week ago | [YT] | 3

Jayshree Garud

बागलाणमधील अवकाळीग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी नगरसेविका जयश्री गरुड यांचा पुढाकार:
पेरणीपूर्वी अनुदान खात्यावर जमा करण्यासाठी तहसीलदारांना शिवसेनेच्या वतीने दिले निवेदन

1 week ago | [YT] | 3

Jayshree Garud

नगरसेविका जयश्री गरुड यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट

सटाणा नगर परिषदेच्या नगरसेविका जयश्री साहेबराव गरुड यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गरुड यांनी कांदा बाजारभाव प्रश्नी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी निवेदन दिले तसेच प्रभाग क्रमांक २ मधील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.

#जयश्रीगरुड #RamdasAthawale #Baglan #OnionFarmers #Shetkari #Janahit

2 weeks ago | [YT] | 4

Jayshree Garud

नगरसेविका जयश्री गरुड यांनी घेतली केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची भेट

सटाणा नगर परिषदेच्या नगरसेविका जयश्री साहेबराव गरुड यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान गरुड यांनी कांदा बाजारभाव प्रश्नी केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी निवेदन दिले तसेच प्रभाग क्रमांक २ मधील विविध विकासकामांबाबत चर्चा केली.

2 weeks ago | [YT] | 6

Jayshree Garud

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त कंधाणे फाटा येथे धर्मवीर प्रतिष्ठान आयोजित अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहून शंभूराजेंना विनम्र अभिवादन केले. 🚩
त्यांचे शौर्य, स्वाभिमान आणि धर्मरक्षणासाठीचे बलिदान आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील. 🙏💐

2 weeks ago | [YT] | 3