आपल्या समाजात सुरु असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींना तळागाळातून आपल्यासमोर आणण्याच्या उद्द्येश्याने सुरु झालेले एक अभ्यासपूर्ण माध्यम म्हणजेच गोष्ट छोटी डोंगराएवढी !
आमच्याशी संपर्क कसा कराल?
akshayjadhavaub@gmail.com
या मेलआयडीवर रिझ्युम पाठवू शकता.
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
100K… ❤️ हा फक्त एक आकडा नाही,
तर तुमच्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि कायम दिलेल्या साथिचा पुरावा आहे… 🙏✨
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी” ला 1,00,000 Subscribers पूर्ण करून दिल्याबद्दल प्रत्येक प्रेक्षकाचे मनापासून आभार! 💖 तुमच्या प्रत्येक Like, Comment, Share आणि Support मुळेच हा प्रवास शक्य झाला… 🚀 छोट्या गोष्टीतून सुरू झालेला हा प्रवास, आज तुमच्या प्रेमामुळे डोंगराएवढा झाला आहे! ⛰️❤️
असंच प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या… आता प्रवास अजून मोठा होणार! 🔥
खूप खूप धन्यवाद! 🙏🥹
#100KSubscribers #YouTubeFamily #GCD #ThankYou #MarathiYouTube
1 week ago | [YT] | 17
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
महाराष्ट्र राज्य चे उपमुख्यमंत्री
अजित पवार साहेब
यांचा बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान
विमान अपघातात मृत्यू
अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली
💐
4 months ago (edited) | [YT] | 71
View 2 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
प्राध्यापक भरतीच्या अन्यायी GR विरोधात कोर्टात जायचं का?
वोट तर करा पण कंमेंट करून तुमचं नाव व गाव टाका 👍🏻
6 months ago | [YT] | 8
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका २०२५ वेळापत्रक जाहीर! लोकशाहीचा उत्सव पुन्हा सज्ज!!
नामनिर्देशन ते मतमोजणीपर्यंतचं संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
#स्थानिकनिवडणुका२०२५ #वेळापत्रक #लोकशाहीचा_उत्सव #election2025 #maharashtraelections #मतदान_करा #voteforchange #localbodyelections #राजकारण #goshtchotidongravdhi
6 months ago | [YT] | 8
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
महानगरपालिका पासून ते जिल्हापरिषद निवडणुका पर्यंत आपण काय केलं पाहिजे.... भावी ते खरा लोकप्रतिनिधी प्रवास कसा करावा यासाठी GCD ने कोर्स lounch करावा का? फॉर्म भरण्यापासून ते निवडून येईपर्यंत आम्ही counseling करावी का?
8 months ago | [YT] | 9
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
आपल्यापैकी किती जणांची मुलं/भाऊ/ बहीण/नातू/ भाचे दहावीत आहेत आणी NEET किंवा JEE ची तयारी त्यांना करायची आहे की संशोधनात करिअर करायचंय?
8 months ago | [YT] | 9
View 1 reply
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
तुम्हाला आमच्यासोबत जाहिराती करायला आवडेल का?
8 months ago | [YT] | 36
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
खालील लिंकवर क्लिक करा आणि लगेचच FOLLOW करा...
www.instagram.com/gcd_youtube/
8 months ago | [YT] | 16
View 0 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
सर्व मराठा समाजाचे खूप खूप अभिनंदन!
8 months ago | [YT] | 942
View 19 replies
GCD - गोष्ट छोटी डोंगराएवढी
थेट आंदोलन स्थळावरून GCD चा ग्राउंड रिपोर्ट लवकरच.....
8 months ago | [YT] | 129
View 2 replies
Load more