MG Science Simplified & Co-education
शालेय विज्ञान व सहशिक्षण - राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रम.
तसेच... सर्व वर्गांना व सर्वांनाच उपयुक्त ठरतील असे विज्ञान, त्यावर आधारित सर्व प्रकारचे व्हिडिओज...
तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांना उपयुक्त असणारे विज्ञान, बुद्धिमत्ता व इंग्रजी या संदर्भातील व्हिडिओज.....
Here we are trying to serve the science in a simplified way to the students of all schools. Even you will love to see the videos based on the "why this" section of science.
Along with science.. we are supporting all the students by including the videos of Science, mental ability test and English - related to the competitive exams.
#basicsofscience
#reasoning
#mentalability
#sixthscience
#mgsciencesimplified
#sciencesimplified
#spardhapariksha
#english
#competitiveexams
#scholarship
#navodaywalla
#gavalisir
#murlidhargavali
Regards,
MG Science Simplified.
Gavali M. R.
MG Science Simplified
सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी खालील पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत त्याची एकत्रित उत्तरे दिली आहेत प्रत्येकाच्या कमेंट ला रिप्लाय नाही दिला तरी कृपा करून नाराज होऊ नका.
मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करीत राहील
प्रश्न: CAP Round 2 मध्ये नवीन कॉलेजेस भरता येतील का? Preference बदलता येईल का?
उत्तर: हो. CAP Round 2 साठी Option Form उघडल्यानंतर तुम्ही नवीन कॉलेजेस/ब्रँचेस जोडू शकता, काढू शकता आणि Preference Order बदलू शकता. त्यामुळे Round 1 मधील मिळालेल्या कॉलेजवरच अवलंबून राहू नका; तुमची Preference List पुन्हा नीट तयार करा.
2) Reporting आणि Seat Acceptance
प्रश्न: Betterment घेतल्यावर कॉलेजला Reporting करावी लागते का? Freeze/Betterment काहीच निवडलं नाही तर?
उत्तर: Betterment निवडल्यास तात्काळ कॉलेजमध्ये Physical Reporting करण्याची गरज नसते. पुढील CAP Round ची वाट पाहायची असते. पण Freeze किंवा Betterment यापैकी कोणताही पर्याय दिलेल्या मुदतीत निवडला नाही, तर तुमची सीट धोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळेत Action घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
3) Branch vs College
प्रश्न: चांगलं कॉलेज घ्यावं की आवडती Branch?
उत्तर: जर तुमचं ध्येय CSE/IT सारख्या विशिष्ट शाखेत करिअर करण्याचं असेल, तर Branch ला प्राधान्य द्या. पण जर दोन शाखांमध्ये फारसा फरक नसेल, तर चांगलं कॉलेज, Placement, Faculty आणि Campus यांना प्राधान्य देणं अधिक फायदेशीर ठरू शकतं. निर्णय घेताना तुमची आवड आणि करिअरचे उद्दिष्ट लक्षात घ्या.
5 days ago | [YT] | 1
View 0 replies
MG Science Simplified
"CAP Round 1 Result पाहिला का? कोणते कॉलेज मिळाले? खाली कमेंट करा. मी मार्गदर्शन करतो."
6 days ago | [YT] | 7
View 2 replies
MG Science Simplified
"पॉलिटेक्निक प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुमची पसंतीची ब्रँच कोणती? Computer / IT / Mechanical / Civil?"
3 weeks ago | [YT] | 14
View 4 replies
MG Science Simplified
🏆 महाराष्ट्रातील TOP Government Polytechnic College कोणते?
https://youtu.be/3EqbIZ-E0FI
1 month ago | [YT] | 2
View 0 replies
MG Science Simplified
"शिक्षकांबद्दल अंजना ओम कश्यप यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल तुमचे मत काय? व्हिडिओ पाहून कमेंटमध्ये नक्की सांगा."
https://youtu.be/t7JPdm2jZgI
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
MG Science Simplified
विद्यार्थ्यांनो, तांत्रिक अडचणीमुळे Part-2 सकाळी 8 वाजता अपलोड करता आला नाही. आता व्हिडिओ उपलब्ध आहे.
Reservation, NCL, EWS, Qualification Details आणि Documents Upload ची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे.
Link 👇
https://youtu.be/blTpOdp9lrg
1 month ago | [YT] | 0
View 0 replies
MG Science Simplified
Polytechnic Form Filling 2026 चा Part-1 अपलोड केला आहे. फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ एकदा नक्की पाहावा. Link 👇
https://youtu.be/HoIwNRFeGvc
1 month ago | [YT] | 0
View 1 reply
MG Science Simplified
“तुम्हाला कोणत्या branch बद्दल माहिती हवी?”
https://youtu.be/OfjUJd0pHh0
2 months ago | [YT] | 5
View 4 replies
MG Science Simplified
“महाराष्ट्रातील टॉप Government Polytechnic कॉलेजची माहिती दिली आहे 🔥
Video पाहिला का?”
https://youtu.be/OfjUJd0pHh0
2 months ago | [YT] | 18
View 0 replies
MG Science Simplified
“Science की Diploma? तुमचा निर्णय काय?” poll
2 months ago | [YT] | 2
View 0 replies
Load more